Weather Update : राज्यात आज गारपिटीसह जोरदार पावसाची शक्यता; आयएमडीचा इशारा!

Weather Update Today 19 March 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील तीन ते चार दिवसांपासून राज्यातील हवामानात सातत्याने बदल (Weather Update) पाहायला मिळत आहे. अशातच आता मंगळवार (ता.19) आणि बुधवार (ता.20) असे दोन दिवस राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये गारपिटीसह पाऊस होण्याची शक्यता आहे. असा अंदाज भारतीय हवामानशास्र विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या चक्राकार वाऱ्यांमुळे सध्या राज्यातील विदर्भ आणि मराठवाडा … Read more

Unseasonal Rain : ‘या’ राज्यात पावसाचा धुमाकूळ; 26000 एकरवरील शेती पिकांचे नुकसान!

Unseasonal Rain In Telangana

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात शनिवारपासून (ता.16) अनेक भागांमध्ये अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) पाहायला मिळतोय. अशातच आता भर उन्हाळ्यात महाराष्ट्राच्या शेजारील राज्य असलेल्या तेलंगणा राज्यात देखील पावसाने धुमाकूळ घातल्याचे समोर आले आहे. गेले दोन दिवस तेलंगणामध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे जवळपास 26000 एकरवरील शेती पिकांचे नुकसान झाले आहे. याबाबत तेलंगणाच्या कृषी विभागाकडून (Unseasonal Rain) अधिकृत आकडेवारी … Read more

Crop Advisory: शेतकर्‍यांसाठी हवामान आधारित साप्ताहिक कृषी सल्ला

हॅलो कृषी ऑनलाईन: या आठवड्यात विदर्भ आणि मराठवाड्यात (Crop Advisory) काही ठिकाणी तुरळक पावसासह गारपीट होण्याची शक्यता आहे.  यावेळी शेतकऱ्यांना करायची शेतातील कामे जाणून घ्या कृषी तज्ज्ञांमार्फत (Crop Advisory) . शेत पिकांचे व्यवस्थापन (Crop Advisory) भाजीपाला पिकांचे व्यवस्थापन (Crop Advisory) फळबाग व्यवस्थापन (Crop Advisory)

Weather Update : 2 दिवस राज्यात पावसाची शक्यता कायम; ‘या’ जिल्ह्यांना आयएमडीचा इशारा!

Weather Update Today 18 March 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील हवामानात मोठा बदल (Weather Update) पाहायला मिळत आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब क्षेत्रामुळे राज्याच्या पूर्व भागामध्ये पावसाचे वातावरण असून, गेले दोन दिवस विदर्भ आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. शनिवारी झालेल्या पावसानंतर रविवारी (ता. 17) अनेक भागांमध्ये अवकाळी पावसासह गारपीट झाली आहे. ज्यामुळे शेतातील पिकांसह फळबागांचे … Read more

Weather Update : नागपूर, नांदेडला पावसाने झोडपले; पहा.. आज कुठे पडणार पाऊस?

Weather Update Today 17 March 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : हवामान विभागाने (Weather Update) वर्तवलेला अंदाज अगदी तंतोतंत खरा ठरला आहे. शनिवारी (ता.16) संध्याकाळच्या सुमारास राज्याची उपराजधानी नागपूरला विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसाने चांगलेच झोडपून काढले. तर तिकडे नांदेड जिल्ह्यात देखील पावसाने हजेरी लावली आहे. अशातच आता पुढील दोन दिवस नागपूरसह विदर्भातील भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांना भारतीय हवामानशास्र विभागाने (आयएमडी) ऑरेंज … Read more

Weather Update : राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता; कमी दाब क्षेत्र तयार!

Weather Update Today 16 March 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रासह देशातील हवामानात सातत्याने बदल (Weather Update) पाहायला मिळतोय. देशाच्या वायव्य भागातून प्रवेश करत पश्चिमी चक्रीय वारे पूर्वेकडील बंगालच्या उपसागरापर्यंत पोहचले आहेत. ज्यामुळे सध्या पश्चिम बंगालपासून आंध्रप्रदेशचा किनारपट्टी भाग आणि तामिळनाडू ते विदर्भाच्या काही भागापर्यंत सौम्य कमी दाब पट्टा तयार झाला आहे. परिणामी, राज्यातील पूर्व भागामध्ये पावसाची शक्यता (Weather Update) असल्याचे … Read more

Weather Update : महाराष्ट्रावर पुन्हा अवकाळी पावसाचे संकट; 5 दिवस जोरदार पावसाची शक्यता!

Weather Update Today 15 March 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील अनेक भागांमध्ये सध्या तापमानाचा (Weather Update) पारा 40 अंशांहून अधिक असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र, अशातच आता उत्तरेकडील राज्यांमध्ये पश्चिमी चक्रवातामुळे सुरु असलेल्या पावसाचा परिणाम महाराष्ट्रात देखील पाहायला मिळणार आहे. आजपासून (ता.15) पुढील पाच दिवस अर्थात 20 मार्चपर्यंत राज्यातील विदर्भ, मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता असल्याचे भारतीय हवामानशास्र विभागाने … Read more

Weather Update : राज्यात तापमान चाळीशी पार; उकाड्यात आणखी वाढ होण्याची शक्यता!

Weather Update Today 12 March 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात उन्हाची ताप (Weather Update) मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अशातच आता राज्यातील अनेक भागांमध्ये कमाल तापमानाचा पाऱ्याने चाळीशी पार केली आहे. आज (ता.१२) राज्यातील प्रामुख्याने नागपूर या ठिकाणी उच्चांकी ४३.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. याशिवाय जळगाव ४०.८ अंश, सोलापूर ४०.१ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले आहे. तर अकोला, धाराशिव … Read more

Weather Update : आजपासून ‘या’ भागांमध्ये पावसाची शक्यता; वाचा, महाराष्ट्रातील हवामानाची स्थिती?

Weather Update Today 11 March 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : उत्तर भारतीय राज्यांमध्ये वातावरणात (Weather Update) हळूहळू बदल पाहायला मिळत आहे. आजपासून पुढील 4 दिवस अनेक भागांमध्ये अवकाळी पाऊस होण्याची शक्यता आहे. यामध्ये प्रामुख्याने पंजाब, हरियाणा, उत्तरप्रदेश या भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. तर काही भागांमध्ये हलकी बर्फवृष्टी होण्याची देखील शक्यता आहे. असा अंदाज भारतीय हवामानशास्र विभागाकडून … Read more

Weather Update : महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये ढगाळ हवामान; वातावरणात मोठा बदल!

Weather Update Today 10 March 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा, कर्नाटक ते दक्षिण तामिळनाडूपर्यंत हवेचा एक कमी दाब पट्टा (Weather Update) विस्तारला आहे. साधरणपणे समुद्र सपाटीपासून 900 मीटर उंचीवर असलेला हा कमी दाब पट्टा पूर्व किनारपट्टीला दक्षिण ओडिसापर्यंत पसरला आहे. ज्यामुळे सध्या राज्यातील विदर्भ-मराठवाड्यातील भागांमध्ये चक्राकार वारे वाहत आहेत. या कमी दाब पट्ट्यामुळे राज्यातील मराठवाडा आणि पूर्व विदर्भात … Read more

error: Content is protected !!