Fengal Cyclone Weather Alert: फेंगल चक्री वादळामुळे जोरदार पाऊस आणि भूकंप होण्याचा अंदाज; महाराष्ट्रात काय दिसणार परिणाम?

हॅलो कृषी ऑनलाईन: चक्रीवादळ ‘फेंगल’ (Fengal Cyclone Weather Alert) तमिळनाडूच्या किनारपट्टीच्या जिल्ह्यांकडे येत असल्याने, बहुतांश भागात मुसळधार आणि व्यापक पावसाची अपेक्षा आहे, असे भारतीय हवामान विभागाच्या (IMD) वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. फेंगल चक्रीवादळ येत्या 24 तासांत तीव्र होण्याचा अंदाज आहे. “ते उत्तर-वायव्य दिशेने सरकण्याची शक्यता आहे आणि 30 तारखेच्या सकाळपर्यंत कराईकल आणि महाबलीपुरम दरम्यान ओलांडण्याची शक्यता आहे. फेंगल … Read more

Weather Update: राज्याच्या तापमानात तीव्र घट होऊन थंडीची लाट येणार; देशातील 7 राज्यात मुसळधार पावसाचा इशारा!

हॅलो कृषी ऑनलाईन: हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस राज्यात कोरडे (Weather Update) वातावरण असले तरी नाशिक, अहिल्यानगर, पुणे आणि घाट भागात थंडीची लाट (Cold Wave) जाणवणार आहे. राज्यातील अनेक शहरांमध्ये विशेषत: मध्यरात्री तापमानात लक्षणीय घट झाली आहे. काल मंगळवारी रात्री अहिल्यानगरमध्ये कडाक्याची थंडी पडून तापमान 9.7 अंश सेल्सिअसपर्यंत घसरले, जे या हंगामातील राज्यातील सर्वात कमी तापमान … Read more

Weather Update: बंगालच्या उपसागरावरील चक्री वादळामुळे दक्षिणेला मुसळधार पाऊस आणि उत्तरेला दाट धुके; महाराष्ट्रात ‘या’ काळात पावसाची शक्यता!

हॅलो कृषी ऑनलाईन: भारतीय हवामान विभाग (IMD) ने येत्या आठवड्यातील हवामानाचा अंदाज (Weather Update) जाहीर केला असून, देशभरात लक्षणीय बदलांचा अंदाज वर्तवला आहे. बंगालच्या उपसागरावरील चक्रीवादळापासून (Cyclone Alert) दक्षिणेकडील राज्यात मुसळधार पाऊस आणि उत्तरेला दाट धुके राहणार आहेत. तमिळनाडू, केरळ या भागात मुसळधार पाऊस आणि उत्तर प्रदेश, पंजाब आणि इतर काही भागात दाट धुक्याचा अंदाज (Dense Fog … Read more

Weather Update Maharashtra:  हवामान विभागातर्फे राज्यात उद्यापासून दोन दिवस हलका ते मध्यम पावसाचा अंदाज; या जिल्ह्यात बरसणार सरी!

हॅलो कृषी ऑनलाईन: राज्यात या आठवड्यात थंडीची सुरुवात (Weather Update Maharashtra) झालेली आहे. बहुतेक जिल्ह्यात तापमान कमी होत असताना दिसत आहे. त्यातच हवामान विभागाने (IMD) 14 आणि 15 नोव्हेंबर रोजी राज्यात काही जिल्ह्यात हलका ते मध्यम पाऊस बरसणार (Rainfall Alert) अशी शक्यता आहे अंदाज दिलेला आहे. नैऋत्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे केरळ, … Read more

Weather Prediction: ऐन दिवाळीत ‘या’ राज्यांमध्ये पाऊस आणि मेघगर्जनेची शक्यता; जाणून घ्या महाराष्ट्रात कसे असणार हवामान!

हॅलो कृषी ऑनलाईन: हवामान खात्याने (Weather Prediction) आज तामिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल, केरळ, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, पूर्व मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये काही ठिकाणी गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवला आहे. भारतातील अनेक राज्यांमध्ये सौम्य थंडी पडली असून डोंगराळ भागात बर्फवृष्टी सुरू झाली आहे. मात्र अजूनही काही राज्यांमध्ये पाऊस सुरूच आहे (Weather Prediction). कसे … Read more

Weather Update : या भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा

Weather Update

हेलो कृषी ऑनलाईन : संपूर्ण देशातून नैऋत्य मान्सून (मोसमी वारे) परतला आहे. राज्यात तापमानात चढउतार (Weather Update) पहायला असून राज्यात (आज दि. 17) कोकण, मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना हवामान विभागाने ‘यलो अलर्ट’ दिला आहे. काही भागात जोरदार पावसाची शक्यता (Weather Update) राज्यात आज (दि. 17) सातारा, सिंधुदुर्ग, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा (यलो … Read more

Weather Update Maharashtra: महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुढील 48 तासात मुसळधार पावसाचा इशारा; जाणून घ्या पुढील आठवड्याचा हवामान अंदाज!

हॅलो कृषी ऑनलाईन: उत्तर पश्चिम बंगाल (Weather Update Maharashtra) आणि ईशान्य झारखंडवरील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे आहे, तसेच महाराष्ट्राच्या किनाऱ्याजवळील पूर्व-मध्य अरबी समुद्रावरील आणखी एक कमी दाब प्रणालीमुळे राज्याच्या बहुतांश भागात पुढील 48 तासात मुसळधार पाऊस (Heavy Rainfall In Maharashtra) पडण्याची अपेक्षा आहे. हवामान विभागाने राज्यात पुढील दोन ते तीन दिवस जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. … Read more

Weather Update : राज्यात वादळी पावसाचा ‘यलो अलर्ट’; या जिल्ह्यांना आयएमडीचा इशारा!

Weather Update Today 5 June 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : उन्हाच्या तडाख्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा (Weather Update) मिळणार असून, 8 जूनपर्यंत राज्याच्या सर्वच भागांत जोरदार मान्सूनपूर्व पाऊस बरसणार आहे. त्यातही ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहणार असून, विजांचा कडकडाट आणि मेघगर्जना होण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, मंगळवारी देखील नाशिक, पुणे, लातूर यासह अनेक जिल्ह्यांमध्ये मान्सूनपूर्व (Weather Update) पावसाने … Read more

Weather Update : 48 तासांत मान्सून महाराष्ट्रात दाखल होणार? ‘या’ भागांमध्ये पावसाची शक्यता!

Weather Update Today 3 June 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : केरळमध्ये अडखळलेला मान्सून रविवारी (ता.2) कर्नाटक, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशात दाखल (Weather Update) झाला आहे. त्यामुळे पश्चिमी वाऱ्यांनी वेग घेतला आहे. अशातच आता येत्या 48 ते 72 तासांत मान्सून महाराष्ट्रात दाखल होऊ शकतो, असा अंदाज भारतीय हवामानशास्र विभागाकडून (आयएमडी) वर्तवण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यात पुढील 3 दिवस तुफान पावसाचा इशारा … Read more

Weather Update : 4 जूनपर्यंत मॉन्सून रत्नागिरीत येण्याची शक्यता; हवामान विभागाची माहिती!

Weather Update Today 2 June 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : उन्हाच्या कडाक्यामुळे विदर्भ, मराठवाड्यात प्रचंड उकाडा (Weather Update) जाणवत आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान चाळिशीपार नोंदवले जात आहे. काही भागांत तर तापमान 45 अंशांवर गेले आहे. त्यामुळे चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वर्धा या ठिकाणी नागरिक हैराण झाले आहेत. मात्र, आता लवकरच राज्यात मॉन्सून दाखल होणार असून, तळकोकणात म्हणजे रत्नागिरीत तो 4 जूनपर्यंत … Read more

error: Content is protected !!