Weather Update : राज्यात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट; वाचा… कुठे बरसणार पाऊस?

Weather Update Today 17 April 2024 Maharashtra

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात वातावरणात मोठा बदल दिसून (Weather Update) येत आहे. कोकण आणि किनारपट्टीवरील परिसर उकाड्याने त्रस्त आहे. तर लगतच्या सह्याद्री पर्वत रांगेलगतच्या पूर्वेकडील भागांसह मराठवाड्यात पाऊस बरसत आहे. तर राज्यातील कमाल तापमानात पुन्हा वाढ होण्यास सुरुवात खाली आहे. अशातच आता मुंबईसह कोकण परिसरात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. याउलट दक्षिण-पश्चिम महाराष्ट्र आणि … Read more

Weather Update : 3 दिवस राज्यातील ‘या’ भागांत जोरदार पावसाची शक्यता; उकाड्यातही वाढ!

Weather Update Today 16 April 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील वातावरणात विलक्षण बदल (Weather Update) पाहायला मिळत आहे. काही भागांमध्ये ढगाळ वातावरण कायम आहे. तर काही भागांमध्ये जीवघेणा उकाडा जाणवत आहे. तर काही भागांमध्ये पाऊस बरसत आहे. अशातच आता राज्यातील दक्षिण-पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तसेच मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये पुढील दोन ते तीन दिवस जोरदार पाऊस होण्याची (Weather Update) शक्यता आहे. अशी … Read more

Monsoon Update : यंदा देशात सरासरी 106 टक्के पाऊस पडणार; हवामान विभागाचा अंदाज जाहीर!

Monsoon Update 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात एकीकडे सूर्य आग ओकत असून, उकाडा कायम (Monsoon Update) आहे. तर काही भागांमध्ये अवकाळी पाऊस बरसत आहे. अशातच आता राज्यासह देशभरातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. यावर्षी संपूर्ण देशात सरासरीहून अधिक पाऊस पडणार आहे. अर्थात देशात यंदा सरासरीच्या तुलनेत 106 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. अशी माहिती भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) … Read more

Weather Update: महाराष्ट्रात तापमानात चढ-उतार मात्र उत्तर आणि मध्य भारतात थंडीची लाट कायम राहण्याची शक्यता

हॅलो कृषी ऑनलाईन: राज्याच्या विविध भागात अंशतः ढगाळ हवामान (Weather Update) झाल्याने किमान तापमानात वाढ झाली आहे. तापमानाचा पारा १४ अंशाच्या पुढे गेल्याने थंडी कमी झाली आहे. आज (ता. ४) राज्याच्या किमान तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. उत्तर भारतातील राज्यात थंडी कडाका तीव्र झाल्याने, बुधवारी (ता. ३) राजस्थान मधील सिकार येथे देशाच्या … Read more

Weather Update : राज्यातील ‘या’ भागांमध्ये पावसाची शक्यता; थंडीचा जोर वाढणार!

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यासह देशातील हवामानात सातत्याने बदल (Weather Update) पाहायला मिळत आहे. राज्यात सध्या कुठे थंडी, कुठे ऊन तर बहुतांश भागांमध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. मात्र आता 13 डिसेंबरपर्यंत राज्यात काही भागांमध्ये हलक्या पावसाची (Weather Update) शक्यता आहे. यामध्ये प्रामुख्याने विदर्भातील वर्धा, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये पाऊस होईल, … Read more

जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडणार का? ‘हे’ App देईल अचूक माहिती, शेतकऱ्यांना होतोय फायदा

Weather forcast-7

हॅलो कृषी ऑनलाईन : तुमच्या जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडणार आहे का, हे पाहणे आता सोपे झाले आहे. अगदी तुमच्या गावातील अचूक हवामान अंदाज जाणून घेणे आता शक्य झाले आहे. यासाठी Hello Krushi नावाचे मोबाईल अॅप शेतकरी वापरत आहेत. या अँपच्या वापराने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्यापासून वाचत आहे. आज आम्ही तुम्हाला या भन्नाट अँपबाबत थोडक्यात माहिती … Read more

Weather Update : राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता…

rain

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यभरात पावसाचा जोर कमी झाला असून अधून मधून श्रावण सरी कोसळत (Weather Update) आहेत. मात्र कोकणासह मुंबईत जोरदार पावसाच्या सरी बरसल्या. दरम्यान पुढच्या काही दिवसात राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. राज्यात पावसाचा जोर वाढणार बंगालच्या उपसागरावर असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचं चक्रीवादळात रुपांतर झाल्यानं राज्यात … Read more

Weather Update : पुढच्या दोन – तीन दिवसात राज्यातल्या ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता

Heavy Rain

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या राज्यात पावसाचा जोर ओसरला आहे. मात्र काही ठिकाणी हलक्या ते माध्यम स्वरूपाच्या पावसाच्या (Weather Update) सरी बरसत आहेत. दरम्यान, आजही मुंबईसह परिसरात आणि कोकणात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कशी असेल पावसाची स्थिती ? कोकण वगळता संपूर्ण महाराष्ट्रात पुढील दोन ते तीन दिवस पावसाची काहीशी उघडीप मिळू शकते. मुंबईसह कोकणातील … Read more

Weather Update : विदर्भात विजांसह पाऊस लावणार हजेरी; ‘या’ भागाला यलो अलर्ट

Rain

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात कोकण घाटमाथ्यावर पावसाने (Weather Update) दमदार हजेरी लावली आहे. मात्र उर्वरित राज्यात पाऊस ओसरला असून काही भागात रिम झिम पावसाच्या सरी बरसत आहेत. आज दिनांक १३ ऑगस्ट रोजी कोकण आणि मध्य महाराष्ट्रात घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. तसेच विदर्भात विजांसह पावसाची शक्यता असल्याची हवामान खात्याने वर्तविली आहे. हवामान … Read more

Weather Update : धरणे, नद्यांच्या पाणीपातळीत वाढ; राज्यात मान्सून सक्रिय राहणार

Heavy Rain

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यभरामध्ये पावसाने दमदार हजेरी लावली आहे. पुढचे दोन दिवस राज्यामध्ये पाऊस (Weather Update) कायम राहणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. हवामान तज्ञ के एस होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे आणि रायगड जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या भागात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. कोकणात पाऊस ओसरण्याची शक्यता … Read more

error: Content is protected !!