Weather Forecast: महाराष्ट्रात पुढील पाच दिवस अवकाळी पावसाची शक्यता, कुठे बरसणार पाऊस जाणून घ्या!

हॅलो कृषी ऑनलाईन: वातावरणातील बदलामुळे (Weather Forecast) सध्या महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाचे (Unseasonal Rain) सत्र पाहायला मिळत आहे. अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होत आहे. तर राज्यातील काही भागात उष्णतेची लाट (Heat Wave) आलेली आहे. तापमान थेट 43 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचले आहे. उन्ह – पावसाच्या या खेळामुळे (Weather Forecast)जेवढे सर्वसामान्य नागरिक … Read more

Vidarbha Irrigation : 47 सिंचन प्रकल्पांना मान्यता; राज्यातील सिंचन क्षेत्र 2 लाख हेक्टरने वाढणार

Vidarbha Irrigation Approval Of 47 Projects

हॅलो कृषी ऑनलाईन : विदर्भातील 47 सिंचन प्रकल्पांना (Vidarbha Irrigation) 18 हजार 399 कोटी रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली. या प्रकल्पांच्या माध्यमातून विदर्भातील एकूण 2 लाख 23 हजार 474 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार असल्याचे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृह येथे विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या नियामक मंडळाची … Read more

Weather Update : विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात थंडी वाढली; वाचा तुमच्या जिल्ह्यातील तापमान?

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील अनेक भागात थंडीमध्ये वाढ (Weather Update) होण्यास सुरुवात झाली आहे. विशेषतः उत्तर महाराष्ट्रात तापमानात घट झाल्याने अनेक ठिकाणी शेकोट्या पेटल्याचे पाहायला मिळत आहे. तर तिकडे विदर्भ आणि मराठवाड्यातही किमान तापमानात घट (Weather Update) झाली आहे. त्यामुळे राज्यातील अनेक ठिकाणी किमान तापमान 15 अंशांहून घसरल्याचे दिसून येत आहे. आज नाशिक जिल्ह्यातील … Read more

Weather Update : राज्यातील ‘या’ भागांमध्ये पावसाची शक्यता; थंडीचा जोर वाढणार!

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यासह देशातील हवामानात सातत्याने बदल (Weather Update) पाहायला मिळत आहे. राज्यात सध्या कुठे थंडी, कुठे ऊन तर बहुतांश भागांमध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. मात्र आता 13 डिसेंबरपर्यंत राज्यात काही भागांमध्ये हलक्या पावसाची (Weather Update) शक्यता आहे. यामध्ये प्रामुख्याने विदर्भातील वर्धा, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये पाऊस होईल, … Read more

Weather Update : विदर्भ मराठवाड्यात पावसाची शक्यता; ‘या’ जिल्ह्यांना येलो अलर्ट

हॅलो कृषी ऑनलाईन : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले ‘मिचॉन्ग’ चक्रीवादळ (Weather Update) दक्षिण आंध्रप्रदेशच्या किनारपट्टीवर धडकले आहे. नेल्लोर ते कावली या भागादरम्यान बापटला जिल्ह्याजवळ चक्रीवादळाने (Weather Update) ताशी 90 ते 100 कि.मी. वेगाने आंध्रचा किनारा ओलांडल्याची माहिती भारतीय हवामानशास्र विभागाने दिली आहे. त्यामुळे तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि पूर्वेकडील ओडिशामध्ये या चक्रीवादळाचा परिणाम दिसून येत असून, … Read more

Paddy Purchase : विदर्भात 222 धान खरेदी केंद्र सुरू; पहा कोणत्या जिल्ह्यात किती केंद्र

हॅलो कृषी ऑनलाईन : विदर्भातील प्रमुख धान उत्पादक जिल्ह्यांमध्ये राज्य सरकारकडून 222 धान खरेदी (Paddy Purchase) केंद्र सुरू करण्यात आली आहे. यामध्ये 51 खरेदी केंद्र हे विपणन महासंघाकडून तर 171 खरेदी केंद्र (Paddy Purchase) ही आदिवासी विकास महामंडळाकडून सुरु करण्यात आली आहे. अशी माहिती राज्याच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडून देण्यात आली आहे. … Read more

Chana Market : विदर्भातील बाजारात हरभऱ्याचे दर तेजीत; मिळतोय ‘इतका’ भाव

हरभरा बाजारभाव

Chana Market : शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळाला तर शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नफा मिळतो. तसेच शेतकरी आर्थिक दृष्ट्या मजबूत देखील होतात. मात्र मागच्या काही दिवसापासून शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण पाहायला मिळत आहे. दरम्यान, हरभऱ्याच्या भावाबद्दल पाहिले तर विदर्भातील प्रमुख बाजार समितीमध्ये हरभऱ्याचे दर पाच हजार रुपयांच्या खाली होते मात्र आता हरभऱ्याचे … Read more

Weather Update : राज्यात उद्यापासून 3 दिवस पावसाची शक्यता; हवामान खात्याने वर्तवला अंदाज

weather update

हॅलो कृषी ऑनलाईन (Weather Update) । राज्यात सध्या तापमानात मोठी वाढ झालेली आहे. मागील ७ दिवसांत अनेक भागात उन्हाचा कडाका वाढल्याने पारा चढलेला आहे. अशात आता उद्या राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नागपूर हवामान विभागाने याबाबत माहिती दिली आहे. उद्यापासून पुढील ३ दिवस राज्यातील काही भागात पावसाची शक्यता यावेळी हवामान विभागाने दिली आहे. तुमच्या … Read more

वातावरणीय बदलाचा फटका, मराठवाडा ते विदर्भ उडीद पिकावर रोटावेटर फिरवण्याची वेळ

हॅलो कृषी ऑनलाईन : वातावरणातील बदल, बाजारातील गडगडलेला भाव यामुळे शेतकरी अक्षरश: मेटाकुटीला आलेला आहे. राज्यात मोठ्या कष्टाने पिकवलेल्या टोमॅटोला अवघा २-३ रुपये मिळाल्यामुळे वैतागून टोमॅटो रस्त्यावर फेकून दिल्याची घटना ताजी असताना विदर्भात देखील उडीद पिकाची अवस्था काही वेगळी नाही. वातावरणातील बदलामुळे उडीद पिकाचे नुकसान झाल्यामुळे मराठवाडा विदर्भात शेतकऱ्याने उडीद पिकावर रोटाव्हेटर फिरवल्याची घटना समोर … Read more

सहा एकर जमिनीचे तीन भाग करून घेतले सोयाबीनचे पीक; मिळवले एकरी 9 क्विंटल उत्पन्न

हॅलो कृषी | करोनाचा प्रभाव आणि लॉकडाऊन यामुळे अनेक क्षेत्रावर त्याचा विपरीत परिणाम झाला. यामध्ये शेती हे क्षेत्र सुद्धा समाविष्ट आहे. लॉकडाऊनमध्ये शेतीपूरक साधने आणि वस्तू यांचा अभाव, यासोबतच मार्केट आणि वाहतूक बंद असल्यामुळे पिकाचे झालेले नुकसान! यामुळे, शेतकरी खूप नुकसानीमध्ये आहे. अशाच काही शेतकऱ्यांच्या यशोगाथा कानी पडल्यामुळे इतर शेतकऱ्यांना सुद्धा आशेचा किरण मिळतो आहे. … Read more

error: Content is protected !!