Krishna Bhima Project : कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्पाला वेग; 15 हजार कोटीची कामे होणार!

Krishna Bhima Project For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील (Krishna Bhima Project) ऐन पावसाळ्यातील अतिरिक्त पुराचे पाणी दुष्काळी मराठवाड्याला दिले जाणार आहे. या पूर व्यवस्थापनासाठी जागतिक बँकेने 4 हजार कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे. अशातच आता दुष्काळग्रस्त मराठवाड्याला पाणी देणाऱ्या कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्पाला देखील चालना मिळणार आहे. कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्पासाठी (Krishna Bhima Project) जागतिक बँक … Read more

Success Story : मानलं गड्या… ऑनलाईन हुरडा विक्री; मराठवाड्यातील तरुणाचा भन्नाट व्यवसाय!

Success Story Of Amit Markad)

हॅलो कृषी ऑनलाईन : आपल्या शिक्षणाचा वापर सामाजिक, व्यावसायिक जीवनामध्ये कौशल्याने (Success Story) करणे ही कला फार कमी जणांना अवगत असते. त्यामुळे समाजात वावरताना किंवा एखादा व्यवसायात पदार्पण करत असताना, आपल्या शिक्षणाचा वापर करता येणे महत्त्वाचे असते. याच तत्वाला अनुसरून मराठवाड्यातील चार तरूणांनी शेतीचा आसरा घेत, पुण्यात हुरडा विक्रीचा एक भन्नाट व्यवसाय (Success Story) सुरू … Read more

Success Story : …अन् शिक्षक बंधू झाले आधुनिक शेतकरी; सीताफळ लागवडीतून भरघोस कमाई!

हॅलो कृषी ऑनलाईन : दुष्काळी भागात पारंपरिक पद्धतीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची (Success Story) जोड मिळाली तर तीच शेती अधिक शाश्वत आणि व्यावसायिक पातळीवर करणे शक्य आहे. त्यास सध्याच्या डिजिटल युगाचा हातभार लागला तर हीच शेती अधिक सुखकर होते. हेच बीड जिल्ह्यातील बंडू व राजेंद्र जाधव या शिक्षक असलेल्या दोन तरुण शेतकऱ्यांनी सिद्ध करून … Read more

Weather Update : विदर्भ मराठवाड्यात पावसाची शक्यता; ‘या’ जिल्ह्यांना येलो अलर्ट

हॅलो कृषी ऑनलाईन : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले ‘मिचॉन्ग’ चक्रीवादळ (Weather Update) दक्षिण आंध्रप्रदेशच्या किनारपट्टीवर धडकले आहे. नेल्लोर ते कावली या भागादरम्यान बापटला जिल्ह्याजवळ चक्रीवादळाने (Weather Update) ताशी 90 ते 100 कि.मी. वेगाने आंध्रचा किनारा ओलांडल्याची माहिती भारतीय हवामानशास्र विभागाने दिली आहे. त्यामुळे तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि पूर्वेकडील ओडिशामध्ये या चक्रीवादळाचा परिणाम दिसून येत असून, … Read more

Weather Update : विदर्भ, मराठवाड्यात गडगडाटासह पावसाची शक्यता; ‘पहा’ तुमच्या भागातील परिस्थिती!

हॅलो कृषी ऑनलाईन : उत्तर महाराष्ट्रासह राज्यात काही भागांमध्ये पावसाने उघडीप (Weather Update) घेतली आहे. मात्र, येत्या 48 तासात राज्यातील विदर्भासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता (Weather Update) असल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) म्हटले आहे. तर राज्यात काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी तुरळक पाऊस पाहायला मिळणार आहे. असेही हवामान … Read more

मराठवाड्यात आज पुन्हा पावसाची शक्यता ; जायकवाडीतून विसर्ग सुरूच

हॅलो कृषी ऑनलाईन : मराठवाड्यात मागील दोन दिवसात पावसाने काहीशी उसंत दिली होती. मात्र पुढील तीन चार तासात मराठवाड्यातील काही भागात पुन्हा एकदा मध्यम ते तीव्र पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे आधीच नुकसान झालेल्या शेतात शेतकरी काहीसा सावरू पाहतोय तोवर पुन्हा पावसाचा अंदाज वर्तवल्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत. स्थानिक शेतकरी आता पाऊस थांबण्याची … Read more

मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे २५ लाख हेक्टरवर पिकांचे नुकसान तर २२ जणांनी गमावला जीव

हॅलो कृषी ऑनलाईन : एकामागून एक नैसर्गिक आपत्ती ओढवलेल्या मराठवाड्यामध्ये शेती पिकांचे बाधित क्षेत्र २५ लाख 98 हजार 213 हेक्‍टरवर पोहोचले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. 27 व 28 सप्टेंबर या दोन दिवसात तब्बल १० लाख 56 हजार 848 हेक्‍टर क्षेत्राचा यामध्ये समावेश आहे. तर १ जून ते 28 सप्टेंबर दरम्यान जवळपास 2254 कोटी 11 लाख … Read more

मराठवाड्यात पावसाची उसंत ; जायकवाडीतून 37,728 क्यूसेक ने विसर्ग सुरु

हॅलो कृषी ऑनलाईन : संपूर्ण मराठवाड्यात दाणादाण उडवून देणाऱ्या पावसाने काहीशी उसंत दिली आहे. मराठवाड्यात यंदा खरिपाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असले तरी शेतकऱ्यांची रब्बी हंगामाची चिंता मात्र मिटली आहे. कारण मराठवाड्यासाठी जीवदान ठरलेले जायकवाडी धरण यंदा 98 . 40 टक्के भरले आहे. जे आगामी रब्बी हंगामासाठी उपयुक्त ठरणार आहे. दरम्यान आज 1ऑक्टोबर सकाळी 8 … Read more

जायकवाडी धरणातून 28,296 क्युसेकचा विसर्ग सुरु ; नादिकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या सात दिवसांत मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत पावसाने धुमाकूळ घातलाय. हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून नेलाय. तुफान पावसाने लाखो हेक्टर जमीन पाण्याखाली गेली आहे. धरणांतल्या पाणी पातळीतही वाढ झालीय. मराठवाड्याची तहान भागवणारे जायकवाडी धरण 92 टक्के भरलं आहे. आणखीही आवक सुरुच आहे. जर पाण्याची अशीच आवक सुरु राहिली तर अवघ्या काही तासांत … Read more

उभ्या सोयाबीनला फुटले कोंब ; पावसाच्या अवकृपेने शेतकरी हैराण

हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाच्या खरीप हंगामात यावेळी आणि असमान झालेल्या पावसाचा मोठा फटका सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. मराठवाड्यात प्रतीचा पाऊसही धुमाकूळ घालीत असल्यामुळे आता सोयाबीनच्या उभ्या पिकाला कोंब फूट लागलेत त्यामुळे सोयाबीनच्या काढणीसंदर्भातच मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शुक्रवारी रात्री मराठवाड्यातील उस्मानाबाद, हिंगोली, बीड जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली त्यामुळे खरिपातील उर्वरीत पीकांची … Read more

error: Content is protected !!