Agriculture Irrigation : शेतीतील पाणी वापर प्रति टनासाठी 2 ते 3 पटीने अधिक – रमेश चंद

Agriculture Irrigation Water Consumption

हॅलो कृषी ऑनलाईन : भारतामध्ये जगाच्या तुलनेत एकूण 2.4 टक्के शेतीयोग्य जमीन (Agriculture Irrigation) आहे. तर जगातील एकूण पाण्याच्या तुलनेत 4 टक्के पाणी आहे. मात्र, सध्या देशातील खूप मोठ्या भागामध्ये पाण्याची समस्या जाणवत आहे. अशातच आता नीती आयोगाचे सदस्य प्रोफेसर रमेश चंद यांनी म्हटले आहे की, अनेक विकसित आणि विकसनशील देशांच्या तुलनेत सध्या भारतात कोणत्याही … Read more

Irrigation Project : शेतीसाठी ‘या’ जिल्ह्यात साखळी बंधारे उभारणार; मुख्यमंत्र्यांची माहिती!

Irrigation Project Dam Chain Hingoli District

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतीसह औदयोगिक विकासासाठी पाणी (Irrigation Project) आणि वीज हे घटक खूप महत्वाचे आहेत. ज्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील शेती क्षेत्राचा विकास कारण्यासाठी हिंगोली जिल्ह्यात पूर्णा, पैनगंगा व अन्य नद्यांवर साखळी बंधाऱ्यांची साखळी तयार केली जाईल. त्याद्वारे हिंगोली जिल्ह्यातील सिंचनाचा अनुशेष भरून काढला जाईल. असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. ते हिंगोली … Read more

Pune Farmers : शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावरील ‘पुनर्वसनासाठी राखीव’ शेरा कमी होणार; वाचा जीआर!

Pune Farmers Reserved For Rehabilitation

हॅलो कृषी ऑनलाईन : पुणे जिल्ह्यातील २५९ गावातील शेतकऱ्यांसाठी (Pune Farmers) आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारने पुणे जिल्ह्यातील २५९ गावातील शेतकऱ्यांच्या ७/१२ उताऱ्यावरील इतर हक्कातील “पुनर्वसनासाठी राखीव” हे शेरे कमी करणेबाबत निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. याबाबतचा शासन निर्णय (जीआर) राज्य सरकारकडून जारी करण्यात आला आहे. या सर्व २५९ … Read more

Krishna Bhima Project : कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्पाला वेग; 15 हजार कोटीची कामे होणार!

Krishna Bhima Project For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील (Krishna Bhima Project) ऐन पावसाळ्यातील अतिरिक्त पुराचे पाणी दुष्काळी मराठवाड्याला दिले जाणार आहे. या पूर व्यवस्थापनासाठी जागतिक बँकेने 4 हजार कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे. अशातच आता दुष्काळग्रस्त मराठवाड्याला पाणी देणाऱ्या कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्पाला देखील चालना मिळणार आहे. कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्पासाठी (Krishna Bhima Project) जागतिक बँक … Read more

error: Content is protected !!