Irrigation Scheme : मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेसाठी 50 कोटींचा निधी मंजूर; वाचा जीआर!

Irrigation Scheme 50 Crore Fund Approved

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील अनेक भागांमध्ये शेतकऱ्यांना शेतीसाठी सिंचनाचा (Irrigation Scheme) शाश्वत मार्ग उपलब्ध नसल्याने त्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन राज्य सरकारच्या वतीने शेतकऱ्यांना सिंचनासाठी प्रोत्साहन देण्यासाठी मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजना राबवली जाते. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 2023-24 या वर्षाकरिता आतापर्यंत एकूण 300 कोटींचा निधी वितरित करण्यात आला असून, … Read more

Agriculture Irrigation : शेतीतील पाणी वापर प्रति टनासाठी 2 ते 3 पटीने अधिक – रमेश चंद

Agriculture Irrigation Water Consumption

हॅलो कृषी ऑनलाईन : भारतामध्ये जगाच्या तुलनेत एकूण 2.4 टक्के शेतीयोग्य जमीन (Agriculture Irrigation) आहे. तर जगातील एकूण पाण्याच्या तुलनेत 4 टक्के पाणी आहे. मात्र, सध्या देशातील खूप मोठ्या भागामध्ये पाण्याची समस्या जाणवत आहे. अशातच आता नीती आयोगाचे सदस्य प्रोफेसर रमेश चंद यांनी म्हटले आहे की, अनेक विकसित आणि विकसनशील देशांच्या तुलनेत सध्या भारतात कोणत्याही … Read more

Irrigation Project : शेतीसाठी ‘या’ जिल्ह्यात साखळी बंधारे उभारणार; मुख्यमंत्र्यांची माहिती!

Irrigation Project Dam Chain Hingoli District

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतीसह औदयोगिक विकासासाठी पाणी (Irrigation Project) आणि वीज हे घटक खूप महत्वाचे आहेत. ज्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील शेती क्षेत्राचा विकास कारण्यासाठी हिंगोली जिल्ह्यात पूर्णा, पैनगंगा व अन्य नद्यांवर साखळी बंधाऱ्यांची साखळी तयार केली जाईल. त्याद्वारे हिंगोली जिल्ह्यातील सिंचनाचा अनुशेष भरून काढला जाईल. असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. ते हिंगोली … Read more

Decisions For Farmers : मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांसाठी पाच महत्वाचे निर्णय; वाचा, संपूर्ण यादी!

Decisions For Farmers In Cabinet Meeting

हॅलो कृषी ऑनलाईन : आजपासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन (Decisions For Farmers) सुरु होत आहे. तत्पूर्वी रविवारी (ता. 26) संध्याकाळच्या सुमारास राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील शेतकऱ्यांसाठी काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने राज्यातील धान उत्पादक, हिरडा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यात आला आहे. तर नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील लघु … Read more

error: Content is protected !!