MSP For Natural Farming Products: नैसर्गिक शेती उत्पादनांसाठी किमान आधारभूत किंमत जाहीर करणारे ‘हे’ आहे भारतातील पहिले राज्य!
हॅलो कृषी ऑनलाईन: नैसर्गिक शेती उत्पादनांसाठी किमान आधारभूत किंमत (MSP For Natural Farming Products) लागू करणारे हिमाचल प्रदेश (Himachal Pradesh) हे भारतातील पहिले राज्य बनले आहे. HIM-UNNATI योजनेंतर्गत 50,000 शेतकऱ्यांना (Himachal Farmers) रासायनिक मुक्त शेती उपक्रमात सहभागी करून घेण्याचे उद्दिष्ट या राज्याने ठेवले आहे. नैसर्गिक शेती उत्पादनांसाठी किमान आधारभूत किंमत (MSP) प्रदान करणारे भारतातील पहिले … Read more