Loksabha Election 2024 : कांद्याने केला करेक्ट कार्यक्रम; निवडणुकीत शेतकऱ्यांनी 7 जणांना दाखवला घरचा रस्ता!

Loksabha Election 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : नाशिक जिल्हा हा कांदा उत्पादनासाठी (Loksabha Election 2024) विशेष प्रसिद्ध आहे. याच नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लोकसभा निवडणुकीत सर्वच जागांवर सत्ताधारी उमेदवारांना घरचा रस्ता दाखवला. मात्र, आता राज्यातील अन्य चार लोकसभा मतदारसंघात देखील कांदा निर्यातबंदीच्या निर्णयाचा मोठा फटका सत्ताधारी भाजपला बसल्याचे पाहायला मिळत आहे. यावेळच्या निवडणुकीत सत्ताधारी भाजपवर राज्यातील शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात … Read more

Jackfruit Farming : फणस लागवड करा, अनेक वर्षे मिळेल भरपूर नफा; वाचा… सुधारित जाती!

Jackfruit Farming

हॅलो कृषी ऑनलाईन : भारतातील बहुतेक शेतकरी पारंपारिक शेती (Jackfruit Farming) सोडून अपारंपारिक शेतीकडे जाण्यास प्राधान्य देत असून आणि त्यात यशस्वी देखील होत आहेत. याशिवाय शेतकऱ्यांना त्यातून चांगले उत्पन्न देखील मिळवत आहेत. कमी वेळेत अधिक नफा मिळविण्यासाठी देशातील शेतकरी भाजीपाला लागवडीला प्राधान्य देतात. यामध्ये फणस लागवडीचाही समावेश असून, त्याची लागवड करून शेतकरी कमी वेळात चांगले … Read more

Agriculture Scheme : एक शेतकरी, एक डीपी योजनेचा खेळखंडोबा; शेतकऱ्यांमध्ये योजनेबाबत अनभिज्ञता!

Agriculture Scheme For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांचा विकास व्हावा यासाठी केंद्र व राज्य सरकार विविध योजना (Agriculture Scheme) राबवत असते. वीज आणि पाणी हे शेतीसाठी महत्वाचे घटक आहेत. मात्र खंडित वीजपुरवठा होत असल्याने शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यावर मात करण्यासाठी राज्य सरकारची शेतकऱ्यांसाठी एक शेतकरी, एक डीपी ही योजना राबवली आहे. मात्र या योजनेला … Read more

Paddy Farming : धान शेतीसाठी पुसा बासमतीच्या ‘या’ आहे उत्तम जाती; एकरी उत्पन्नात होईल वाढ!

Paddy Farming Variety

हॅलो कृषी ऑनलाईन : देशाच्या एकूण अन्नधान्य उत्पादनात तांदळाचे योगदान (Paddy Farming) 40 टक्क्यांहून अधिक आहे. भारत सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, 2022-2023 या वर्षात भारतातील एकूण तांदूळ उत्पादन 1308.37 लाख टन होते. एकूण अंदाजे 3.7 दशलक्ष मेट्रिक टन निर्यात झाली आहे. तांदळाची बासमती ही एक प्रमुख निर्यात उत्पादनेच नाही तर देशात मोठ्या प्रमाणावर वापरली (Paddy … Read more

Raju Shetti : राजू शेट्टींची शेतकऱ्यांना भावनिक साद; माझं काय चुकलं! शेतकऱ्यांनो तुम्हीही..

Raju Shetti On Lok Sabha election Defeat

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यासह देशभरातील लोकसभा निवडणुकांचे सर्व निकाल (Raju Shetti) हाती आले आहेत. मात्र, लोकसभा निवडणुकीत पराभवाचा सामना कारवा लागलेल्या शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांना साद घालत भावनीक पोस्ट केली आहे. कोल्हापुरातील हातकणंगले मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे नेते धैर्यशील माने, महाविकास आघाडीचे सत्यजीत पाटील आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju … Read more

Leaf Farming : राज्यात पानांची शेती शक्य, पानांमध्ये पोषण मूल्य अधिक; संशोधकांचा दावा!

Leaf Farming

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्य फळे, फुलांच्या उत्पादनात देशात आघाडीवर आहे. आता राज्यात पानांची शेती (Leaf Farming) होऊ लागली आहे. फळांपेक्षा पानांत जास्त पोषण मूल्य असल्यामुळे शेवगा, आंबा, पेरू, जांभळाच्या पानांच्या पावडरला बाजारातून मागणी वाढत आहे. राहुरी येथील डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयातील प्रा. डॉ. कैलास कांबळे आणि श्रेयस डिंगारे यांनी “पानांसाठी … Read more

Dairy Farming : 2 लाखात सुरु करा दूध डेअरी व्यवसाय, भरघोस कमाईचा उत्तम पर्याय!

Dairy Farming In India

हॅलो कृषी ऑनलाईन : योग्य नियोजन, कामाची आवड असल्यास कोणताही व्यवसाय (Dairy Farming) यशस्वी करता येऊ शकतो. सध्याच्या काळात अनेक तरुण उद्योग आणि व्यवसायाकडे वळत आहेत. शेती आणि शेतीपुरक व्यवसांकडे अनेकांचा कल आहे. यात दुग्धव्यवसाय हा चांगला फायदा मिळवून देणारा आहे. दूध डेअरी किंवा दूध संकलन केंद्र सुरू करून चांगला नफा मिळवता येऊ शकतो. पुण्यातील … Read more

Success Story : आंब्याच्या 1300 झाडांपासून लाखोंचे उत्पन्न; नगरच्या केशर आंब्याची अमेरिकावारी!

Success Story Of Mango Farming

हॅलो कृषी ऑनलाईन : अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील पालवेवाडी येथील संतोष शेषराव पालवे (Success Story) यांच्या शेतकरी कुटुंबाने फळबागेसारख्या पूरक उद्योगात प्रचंड मेहनत घेऊन सेंद्रिय शेतीच्या जोरावर यावर्षी दहा टन केशर आंबा अमेरिकेमध्ये निर्यात केला आहे. तेराशे आंब्याच्या झाडांमधून त्यांना वीस लाख रुपयांचे उत्पन्नही मिळाले आहे. ज्यामुळे सध्या त्यांच्या या यशस्वी आंबा शेतीची (Success Story) … Read more

Agriculture Production : देशात यावर्षी 3288.52 लाख टन अन्नधान्य उत्पादन होण्याची शक्यता!

Agriculture Production In India

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने वर्ष २०२३-२४ साठी प्रमुख कृषी उत्पादनांचा (Agriculture Production) तिसरा आगाऊ अंदाज जाहीर केला आहे. ज्यात यावर्षी देशातील एकूण अन्नधान्य उत्पादन ३२८८.५२ लाख टन होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हे उत्पादन, वर्ष २०२२-२३ मधील धान्य उत्पादनापेक्षा किंचित कमी आहे. दरम्यान, गेल्या ५ वर्षांत (वर्ष … Read more

Weather Update : राज्यात वादळी पावसाचा ‘यलो अलर्ट’; या जिल्ह्यांना आयएमडीचा इशारा!

Weather Update Today 5 June 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : उन्हाच्या तडाख्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा (Weather Update) मिळणार असून, 8 जूनपर्यंत राज्याच्या सर्वच भागांत जोरदार मान्सूनपूर्व पाऊस बरसणार आहे. त्यातही ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहणार असून, विजांचा कडकडाट आणि मेघगर्जना होण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, मंगळवारी देखील नाशिक, पुणे, लातूर यासह अनेक जिल्ह्यांमध्ये मान्सूनपूर्व (Weather Update) पावसाने … Read more

error: Content is protected !!