Nanaji Deshmukh Krushi Sanjivani Prakalp : ‘नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजने’चा दुसरा टप्पा राबविण्यात येणार – कृषिमंत्री धनंजय मुंडे
हेलो कृषी ऑनलाईन : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा (Nanaji Deshmukh Krushi Sanjivani Prakalp) दुसरा टप्पा राबवण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आल्याची माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे. या योजनेसाठी (Nanaji Deshmukh Krushi Sanjivani Prakalp) जागतिक बँकेचे अर्थसहाय्य राज्यातील निवडक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हवामान बदलांमुळे उद्भवलेल्या परिस्थितीशी जुळवून … Read more