Avishaan Sheep Breed: ‘या’ जातीच्या मेंढ्या वर्षातून 6 ते 8 कोकरांना देतात जन्म; व्यवसाय केल्यास व्हाल लवकरच श्रीमंत!

हॅलो कृषी ऑनलाईन: मांस तसेच लोकर व्यवसाय (Avishaan Sheep Breed) करण्यासाठी देशात बहुतेकजण आता मेंढ्यापालन (Sheep Farming) व्यवसायाकडे वळलेले आहेत. सर्वसामान्य शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात हा व्यवसाय लोकप्रिय होत आहे, कारण त्यात कमी खर्चात जास्त नफा मिळतो. तसेच मांसाबरोबरच लोकरीलाही बाजारात मोठी मागणी आहे. विशेष म्हणजे मेंढीपालनाला प्रोत्साहन देण्यासाठी विविध राज्यांतील सरकारे शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान देत आहेत. मात्र … Read more

Sheep Migration: जोरदार पावसाचा त्रास टाळण्यासाठी, कोकणातील मेंढ्यांच्या मराठवाड्याकडे प्रवास सुरू!

हॅलो कृषी ऑनलाईन: मेंढ्यांच्या कळपांना (Sheep Migration) कोकणातील पावसाचा सर्वात जास्त त्रास होतो.  कोकण पट्ट्यात पावसाची चाहुल लागताच घोड्याच्या पाठीवर संसार लादून घर सोडणारे कोकणातील धनगर बांधव पशुधन (Livestock) जगवण्यासाठी मेंढ्यांचे कळप घेऊन मजल-दरमजल करीत मिरज पूर्वभागात पोहोचला आहे (Sheep Migration). मेंढ्यांना चरण्यासाठी त्यांचा मराठवाड्यापर्यंत (Marathwada) प्रवास होतो (Sheep Migration). कोकणातील (Konkan) धनगर बांधवांचा मेंढ्यापालन (Sheep Farming) हा मुख्य … Read more

Infertility In Sheep: जत तालुक्यात मेंढ्यांमध्ये वांझपणाचा धोका वाढतोय; करा ‘हे’ उपाय!

हॅलो कृषी ऑनलाईन: जत तालुका माडग्याळ मेंढ्यांसाठी (Infertility In Sheep) प्रसिद्ध आहे. भीषण दुष्काळी परिस्थितीचा सामना करीत असतानाच जत तालुक्यातील (Jat Taluka) मेंढपाळ व्यवसायाला (Sheep Farming) फटका बसला आहे तो मेंढ्यामध्ये गर्भधारणा न होण्यामुळे (Infertility In Sheep). ओल्या चाऱ्याच्या अभावामुळे (Green Fodder Shortage) कुपोषित मेंढ्यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. गर्भधारणा न झाल्यामुळे मेंढ्यांचे उत्पादन (Sheep Reproduction) … Read more

Mahamesh Yojana: राजे यशवंतराव होळकर महामेश योजना; जाणून घ्या सविस्तर माहिती!

हॅलो कृषी ऑनलाईन: महाराष्ट्रात ग्रामीण भागात (Mahamesh Yojana) अनेक शेतकरी शेती सोबतच शेळी-मेंढी पालनही (Sheep Farming) करत आहेत, परंतु अलीकडच्या काळात अनेक कारणांमुळे राज्यात शेळ्या-मेंढ्यांची संख्या कमी होत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे राज्यातील शेळ्या-मेंढ्यांची घट रोखण्यासाठी व मेंढीपालन व्यवसायाला चालना देण्यासाठी राज्य सरकारकडून विविध उपाय योजना केल्या जातात. त्यापैकी एक म्हणजे राजे यशवंतराव होळकर … Read more

error: Content is protected !!