Farmers Loan : शेती कर्जावरील मुद्रांक शुल्क माफ होणार; राज्य सरकारचे बँकांना आदेश!

Farmers Loan

हॅलो कृषी ऑनलाईन : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील शेतकऱ्यांना 1,60,000 पर्यंतच्या कर्जावरील (Farmers Loan) मुद्रांक शुल्क माफ केले आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज घेताना 500 रुपयांच्या स्टॅम्पऐवजी 1 रुपयांच्या तिकिटावर कर्ज मिळेल. हा निर्णय 1 एप्रिल 2024 पासून लागू असणार आहे. आणि नवीन पीक कर्ज घेणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना लागू होईल. या निर्णयाचा … Read more

Farmers Suicides : शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करा; उच्च न्यायालयाचे निर्देश!

Farmers Suicides Instructions of the High Court

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या लोकसभा निवडणुकांच्या रणधुमाळी (Farmers Suicides) अवतीभोवती फिरणारे विषय चर्चेत आहेत. यात अनेक राजकीय नेते आपल्या भाषणांमध्ये शेतकऱ्यांच्या विकासावर बोलताना भर देताना दिसतात. प्रामुख्याने कोणत्याही निवडणुका जवळ आल्या की, शेतकऱ्यांचे कर्ज, त्यांचे उत्पन्न, त्यांच्यासाठीच्या योजना या आणि अशा कैक विषयांवर सातत्याने बोलले जाते. निवडणूक निकाल समोर येताच पुन्हा सपशेलपणे शेतकऱ्यांकडे … Read more

Farmers Protest : शेतकरी नेत्यांचा सरकारला अल्टिमेटम; …अन्यथा रेल्वे वाहतूक रोखणार!

Farmers Protest In Delhi

हॅलो कृषी ऑनलाईन : दोन महिने उलटून गेले तेव्हापासून दिल्ली येथे शेतकऱ्यांचे आंदोलन (Farmers Protest) सुरु आहे. मात्र, 13 फेब्रुवारीपासून शंभू, खनौरी, डबवली आणि रतनपुरा बॉर्डरवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांकडे केंद्र सरकारकडून दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे आता शेतकरी नेत्यांनी सरकारला अल्टिमेटम दिला असून, शेतकरी आंदोलकांच्या मागण्या मान्य करा. अन्यथा रेल्वे वाहतूक रोखण्यात येईल, असा इशारा … Read more

BJP Manifesto 2024 : शेतकऱ्यांसाठी भाजपच्या निवडणूक जाहीरनाम्यात मोठ्या घोषणा? वाचा.. संपूर्ण यादी!

BJP Manifesto 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी (BJP Manifesto 2024) सुरु आहे. अशातच आज (ता.14) सत्ताधारी पार्टी असलेल्या भारतीय जनता पक्षाकडून 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठीचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. यात नवी दिल्लीतील येथील भाजप मुख्यालयात हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला असून, यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, … Read more

Unseasonal Rain : कृषिमंत्री मुंडे शेतकऱ्यांच्या बांधावर; तात्काळ पंचनामे करण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश!

Unseasonal Rain In Maharashtra

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या तीन ते चार दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) धुमाकूळ घातला आहे. ज्यामुळे राज्यातील 11 जिल्ह्यांमध्ये उन्हाळी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाचा दौरा केला. यावेळी त्यांनी चोरंबा, सोनीमोहा आणि अंबे वडगांव या गावांतील नुकसानीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी आपण … Read more

Lok Sabha Election 2024 : काँग्रेसचे निवडणूक घोषणापत्र जारी; शेतकऱ्यांसाठी केल्यात ‘या’ मोठ्या घोषणा!

Lok Sabha Election 2024 Congress Manifesto

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम (Lok Sabha Election 2024) जाहीर झाला असून, पहिल्या टप्प्याचे मतदान जवळ येऊन ठेपले आहे. अशातच आज (ता.5) भारतीय काँग्रेस पक्षाने (आयएनसी) आपले निवडणूक घोषणापत्र ‘न्याय पत्र’ या नावाने जारी केले आहे. यात शेतकऱ्यांसाठी अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहे. नवी दिल्ली येथील काँग्रेस पक्षाच्या मुख्यालयात पक्षाचे अध्यक्ष … Read more

Cow Disease : 6 वर्षात लाळ्या खुरकूत रोग समूळ नष्ट करणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा संकल्प!

Cow Disease Foot Mouth Disease

हॅलो कृषी ऑनलाईन : जनावरांच्या लाळ्या खुरकूत रोगाबद्दल (Cow Disease) डेअरी उत्पादक शेतकऱ्यांसह सर्वच शेतकरी चांगलेच परिचित आहे. या जीवघेण्या रोगाबाबत आता खुद्द देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठे विधान केले आहे. दूध उत्पादक शेतकरी आणि सर्वच शेतकऱ्यांना नुकसानदायी ठरणार हा रोग, पुढील 6 वर्षांत अर्थात 2030 पर्यंत समूळ नष्ट केला जाईल. या रोगावरील लसीकरण … Read more

Farmers Protest : 7 एप्रिलला शेतकऱ्यांकडून देशभरात भव्य मिरवणूक; रेलवे वाहतूकही राखणार!

Farmers Protest In Delhi

हॅलो कृषी ऑनलाईन : हमीभाव कायद्यासह विविध मागण्यांसाठी देशातील शेतकरी 13 फेब्रुवारीपासून आंदोलन (Farmers Protest) करत आहेत. शंभू बॉर्डर, खनौरी, डबवली, रतनपुरा बॉर्डर या ठिकाणी शेतकरी हे आंदोलन करत आहेत. अशातच आता 7 एप्रिल रोजी देशभरातील प्रत्येक जिल्ह्यात शेतकरी संघटनांकडून मिरवणूक काढली जाणार आहे. तसेच देशात ठिकठिकाणी सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या पुतळ्याचे दहन करण्यात येणार … Read more

Nitin Gadkari : शेतकरी आंदोलन राजकीयदृष्ट्या प्रेरित; नितीन गडकरींचे मोठे विधान!

Nitin Gadkari On Farmers Protest

हॅलो कृषी ऑनलाईन : नवी दिल्ली येथे सुरु असलेले (Nitin Gadkari) शेतकरी आंदोलन (Farmers Protest) हे लोकसभा निवडणुकीदरम्यान सर्वात मुद्दा म्हणून समोर आले आहे. शेतकऱ्यांच्या या आंदोलनावर मोठ्या प्रमाणात राजनीतिक वक्तव्य केली जात आहे. अशातच आता राज्यातील भाजपचे जेष्ठ नेते व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी दिल्लीतील शेतकरी आंदोलनाबाबत मोठे विधान केले आहे. दिल्लीत पंजाब … Read more

Drought : दुष्काळ निधीसाठी कर्नाटक सरकार सर्वोच्च न्यायालयात; केंद्रविरोधात याचिका!

Drought Karnataka Govt Petition In SC

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्राप्रमाणेच यंदा देशातील कर्नाटक आणि झारखंड या राज्यांमध्ये दुष्काळ (Drought) घोषित करण्यात आला आहे. कर्नाटकमधील 240 तालुक्यांपैकी 223 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. ज्यामध्ये 196 तालुक्यांमध्ये गंभीर परिस्थिती आहे. कर्नाटक सरकारच्या माहितीनुसार, मागील 30 ते 40 वर्षांमध्ये यंदा दुष्काळाची सर्वात गंभीर परिस्थिती आहे. यावर्षी दुष्काळामुळे राज्यात 48 लाख हेक्टरवरील पिके … Read more

error: Content is protected !!