BJP Manifesto 2024 : शेतकऱ्यांसाठी भाजपच्या निवडणूक जाहीरनाम्यात मोठ्या घोषणा? वाचा.. संपूर्ण यादी!

BJP Manifesto 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी (BJP Manifesto 2024) सुरु आहे. अशातच आज (ता.14) सत्ताधारी पार्टी असलेल्या भारतीय जनता पक्षाकडून 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठीचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. यात नवी दिल्लीतील येथील भाजप मुख्यालयात हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला असून, यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, … Read more

Chicken Rate: आगामी निवडणूक आणि रमजानच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्रात कोंबडीच्या दरात विक्रमी वाढ!

हॅलो कृषी ऑनलाईन: सध्यामहाराष्ट्रात करार पद्धतीने कुक्कुटपालन (Chicken Rate) करणाऱ्या व्यावसायिकांना 150 रुपये प्रति किलो असा विक्रमी दर मिळाला आहे. विशेष म्हणजे ही देशातील सर्वाधिक किंमत आहे. आगामी लोकसभा निवडणूक आणि रमजान यामुळे देशात कोंबडीची मागणी (Chicken Rate) वाढली आहे असे म्हटले जात आहे.   राजकीय पक्षांकडून इफ्तार पार्टीसाठी (Iftar Party) चिकनची मागणी वाढली आहे. … Read more

Farmers Protest : लोकसभा निवडणुकीदरम्यान आंदोलन सुरूच राहणार; संघटनांचे संकल्पपत्र जारी!

Farmers Protest In Delhi

हॅलो कृषी ऑनलाईन : 13 फेब्रुवारी 2024 रोजी सुरु झालेल्या शेतकरी आंदोलनाला (Farmers Protest) आज महिना उलटून गेला आहे. मात्र आता हे शेतकरी आंदोलन कधी थांबणार? किंवा त्यावर नेमका काय तोडगा निघणार? याचा सध्याच्या घडीला काहीही अंदाज लावला जाऊ शकत नाही. अशातच आता शेतकरी आंदोलन करणाऱ्या संयुक्त किसान मोर्चाकडून एक संकल्पपत्र जारी करण्यात आले आहे. … Read more

MSP Guarantee Act : सत्तेत आल्यास हमीभाव कायदा करू; राहुल गांधींची शेतकऱ्यांसाठी 5 मोठी आश्वासने!

MSP Guarantee Act For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या (MSP Guarantee Act) तारखा 16 मार्च रोजी दुपारी 3 वाजता निवडणूक आयोगाकडून जाहीर केल्या जाणार आहे. अशातच आता भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे (आयएनसी) नेते राहुल गांधी ऍक्टिव्ह झालेले पाहायला मिळत आहे. राहुल गांधी यांच्याकडून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशातील शेतकऱ्यांसाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने पाच मुद्द्यावर मोठे आश्वासन … Read more

error: Content is protected !!