Farm Stubble Burning: हरियाणामध्ये शेतातील पीक अवशेष जाळण्याच्या घटनांमध्ये 60 टक्क्यांनी घट; दोषी शेतकऱ्यांविरोधात सरकारने घेतली कठोर भूमिका!
हॅलो कृषी ऑनलाईन: हरियाणामध्ये पीक अवशेष जाळण्याच्या (Farm Stubble Burning) घटनांमध्ये घट झाली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 2021 च्या तुलनेत 2024 मध्ये अवशेष जाळण्याच्या घटनांमध्ये सुमारे 60 टक्के घट झाली आहे. हरियाणा सरकारने (Haryana Government) शेतात अवशेष जाळणाऱ्या शेतकऱ्यांविरोधात कठोर भूमिका घेत त्यांच्या विरोधात रेड एन्ट्री नोंदवली आहे, ज्यामुळे दोषी शेतकरी पुढील 2 हंगामात त्यांची पिके … Read more