Cotton Rate: कापसाच्या दरात घसरण कायम; तज्ज्ञांनी दिला हा सल्ला!
हॅलो कृषी ऑनलाईन: कापसाच्या (Cotton Rate) वायद्यांमध्ये आणि बाजार समित्यांमधील (Bajar Samiti) भावांवर दबाव कायम आहे. आज दुपार पर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारातील वायदे 71.81 सेंटवर होते, तर देशातील वायदे 58 हजार रूपयांवर होते. बाजार समित्यांमधील कापसाची आवक घटली आहे आणि अनेक बाजारात लिलावही बंद झाले आहेत. त्यामुळे भावपातळी (Cotton Rate) 7 हजार 100 ते 7 हजार … Read more