Harbhara Bajar Bhav : हरभरा दरात सुधारणा; वाचा… किती मिळतोय सध्या बाजारभाव!

Harbhara Bajar Bhav Today 15 April 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात गेल्या काही दिवसात हरभरा दर (Harbhara Bajar Bhav) हमीभावापर्यंत खाली घसरले होते. मात्र, आता सध्या हरभरा दरात पुन्हा वाढ पाहायला मिळत आहे. केंद्र सरकारने यावर्षीच्या हंगामात हरभऱ्यासाठी 5440 रुपये हमीभाव जाहीर केला आहे. मात्र, सध्या राज्यातील जवळपास सर्वच बाजार समित्यांमध्ये हरभरा दर हे 6000 रुपये प्रति क्विंटलहुन अधिक असल्याचे पाहायला … Read more

Halad Bajar Bhav : हळद दरात 1400 रुपयांनी वाढ; सोयाबीनची घसरण कायम; पहा आजचे दर!

Halad Bajar Bhav In Maharashtra

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील हळद उत्पादक शेतकऱ्यांना यंदा भावाने (Halad Bajar Bhav) चांगलीच साथ दिली आहे. हळदीची प्रमुख बाजार समिती असलेल्या हिंगोली आणि बसमत या दोन बाजार समित्यांमध्ये आज हळदीच्या दरात प्रति क्विंटलमागे 1400 रुपये इतकी वाढ नोंदवली गेली आहे. याउलट राज्यातील सोयाबीन दर मात्र चांगलेच घसरणीला लागले असून, राज्यात सध्या सोयाबीनला सरासरी 4100 … Read more

Gawar Bajar Bhav : अहमदनगरमध्ये गवारीला 15,000 रुपये क्विंटल भाव; पहा राज्यातील बाजारभाव!

Gawar Bajar Bhav In Maharashtra

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील गवारीचे दर (Gawar Bajar Bhav) टिकून आहेत. संक्रांतीच्या वेळी गवारीचे दर सर्वोच्च पातळीवर पोहचले होते. त्यानंतर मात्र, चालू फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला दरात काहीशी घसरण नोंदवली गेली होती. तेच दर सध्याच्या घडीला टिकून आहेत. राज्यातील बाजार समित्यांमध्ये सध्या गवारीला कमाल 6000 ते 10000 रुपये प्रति क्विंटल दरम्यान दर … Read more

Kapus Bajar Bhav : कापूस दरात चढ की उतार; पहा आजचे राज्यातील बाजारभाव!

Kapus Bajar Bhav Today 20 Feb 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील आठवड्यात कापूस दरात (Kapus Bajar Bhav) मोठी वाढ पाहायला मिळाली होती. मात्र, आज बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा बाजार समिती वगळता अन्य बाजार समित्यांमध्ये, मागील आठवड्याच्या शेवटी असलेल्या दराच्या तुलनेत घट नोंदवली गेली आहे. देऊळगाव राजा बाजार समिती आज कापसाची 1000 क्विंटल आवक झाली असून, कमाल 7500 ते किमान 6500 रुपये … Read more

Jwari Bajar Bhav : ज्वारीच्या दरात चढ की उतार; पहा आजचे राज्यातील बाजारभाव!

Jwari Bajar Bhav Today 17 Feb 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील जानेवारी महिन्यात ज्वारीचे दर (Jwari Bajar Bhav) काहीसे घसरले होते. मात्र, सध्या त्यात सुधारणा झालेली पाहायला मिळत आहे. आज (ता.17) पुणे बाजार समितीत ज्वारीची 661 क्विंटल आवक झाली असून, कमाल 5800 ते किमान 5000 रुपये तर सरासरी 5400 रुपये प्रति दर मिळाला आहे. मागील महिन्यात राज्यातिल अनेक बाजार समित्यांमध्ये ज्वारीचे … Read more

Kapus Bajar Bhav : कापूस दरात मोठी वाढ; पहा राज्यातील आजचे बाजारभाव!

Kapus Bajar Bhav Today 16 Feb 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील बाजार समित्यांमध्ये कापूस दरात (Kapus Bajar Bhav) मोठी वाढ झाली आहे. कापसाला मागील आठवड्यात राज्यात सर्व बाजार समित्यांमध्ये कमाल 7000 रुपये प्रति क्विंटलहुन कमी दर मिळत होता. मात्र, काल आणि आजही बुलढाणा जिल्ह्यातील देउळगाव राजा बाजार समितीत कापसाला कमाल 7500 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला … Read more

Kanda Bajar Bhav : कांद्याला 1 रुपये किलो भाव; शेतकऱ्यांचा लिलाव दोन दिवसांनी!

Kanda Bajar Bhav Today 14 Feb 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : एकीकडे शेतकरी हमीभाव कायद्यासाठी (Kanda Bajar Bhav) नवी दिल्ली येथे केंद्र सरकारविरोधात आंदोलन करत आहे. तर दुसरीकडे आज राज्यातील सोलापूर बाजार समितीत कांद्याला १ रुपये प्रति किलोचा दर मिळाला आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना स्वतःची मजुरी तर काय? पण साधा वाहतूक खर्च देखील मिळत नाहीये. औषधे आणि लागवड खर्च तर दूरच … Read more

Tur Bajar Bhav : तूर दरात तेजी कायम, कापसाची घसरगुंडी; पहा आजचे बाजारभाव!

Tur Bajar Bhav Today 6 Feb 2024 Maharashtra

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या शेतकऱ्यांचा तूर काढणीचा हंगाम जोरात सुरु आहे. अशातच तूर दर (Tur Bajar Bhav) शेतकऱ्यांना चांगलीच साथ देत आहे. सध्याच्या घडीला बाजार समित्यांमध्ये हमीभाव मिळत नसल्याने सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकरी चिंतेत आहे. याउलट हंगामातील सुरुवातीलाच तूर दराने तेजी पकडल्याने तूर उत्पादकांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. आज राज्यातील सर्वच … Read more

Harbhara Bajar Bhav : राज्यात नवीन हरभऱ्याची आवक सुरु; 5,700 ते 6,200 रुपये मिळतोय दर!

Harbhara Bajar Bhav Today 3 Feb 2023

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्याच्या घडीला राज्यातील बाजार समित्यांमध्ये कडधान्याच्या (Harbhara Bajar Bhav) विशेषतः तुरीच्या दराने चांगलाच जोर पकडला आहे. काही मोजक्या बाजार समित्या वगळता सर्वच बाजार समित्यांमध्ये तुरीच्या दराने 10 हजाराचा टप्पा पार केला आहे. अशातच आता कर्नाटकसह महाराष्ट्रातील काही बाजार समित्यांमध्ये नवीन हरभऱ्याची आवक सुरु झाली आहे. या नवीन हरभऱ्याला राज्यात सध्या 5,700 … Read more

Tur Bajar Bhav : तुरीचे दर 11,000 रुपयांच्या उंबरठ्यावर; पहा आजचे राज्यातील बाजारभाव!

Tur Bajar Bhav Today 31 Jan 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : तुरीच्या दराने आपली घोडदौड सुरूच ठेवली असून, आज जालना बाजार समितीत तूर दराने (Tur Bajar Bhav) 11000 च्या उंबरठ्यापर्यंत मजली मारली आहे. जालना बाजार समितीत आज पांढऱ्या तुरीला कमाल 10799 रुपये तर लाल तुरीला कमाल 10412 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला आहे. महिनाभरापूर्वी 8000 ते 9000 रुपये प्रति क्विंटल विकल्या जाणाऱ्या … Read more

error: Content is protected !!