Kapus Bajar Bhav : कापसाला 7605 रुपये भाव; पहा आजचे राज्यातील बाजारभाव!

Kapus Bajar Bhav Today 23 Feb 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रातील सर्वच बाजार समित्यांमध्ये सध्या कापूस दरात (Kapus Bajar Bhav) मोठी सुधारणा पाहायला मिळत आहे. केंद्र सरकारकडून 2023-24 यावर्षीच्या हंगामासाठी कापसाला 7020 रुपये प्रति क्विंटल इतका हमीभाव जाहीर करण्यात आला आहे. आज नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी ही बाजार समिती वगळता सर्व बाजार समित्यांमध्ये कापसाला हमीभावाहून अधिक दर मिळाला. त्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांच्या … Read more

Kapus Bajar Bhav : कापूस दरात मोठी वाढ; पहा राज्यातील आजचे बाजारभाव!

Kapus Bajar Bhav Today 16 Feb 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील बाजार समित्यांमध्ये कापूस दरात (Kapus Bajar Bhav) मोठी वाढ झाली आहे. कापसाला मागील आठवड्यात राज्यात सर्व बाजार समित्यांमध्ये कमाल 7000 रुपये प्रति क्विंटलहुन कमी दर मिळत होता. मात्र, काल आणि आजही बुलढाणा जिल्ह्यातील देउळगाव राजा बाजार समितीत कापसाला कमाल 7500 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला … Read more

Kapus Bajar Bhav:कापूस खरेदी अजूनही संथ गतीने; जाणून घ्या बाजारभाव!

हॅलो कृषी ऑनलाईन: चालू खरीप हंगामात देशात कापसाचे उत्पादन घटले असून, दर (Kapus Bajar Bhav) एमएसपीपेक्षा प्रतिक्विंटल 300 ते 400 रुपये कमी आहेत. एमएसपी प्रतिक्विंटल 7020 रुपये असली तरी सध्या कापसाला प्रतिक्विंटल 6600 ते 6750 रुपये दर मिळत आहे. हंगामात देशात कापसाचे उत्पादन मागील वर्षीच्या तुलनेत 8 टक्क्यांनी घटणार असून, ते 295 लाख गाठींवर स्थिरावणार असल्याचा अंदाज … Read more

Kapus Bajar Bhav : पांढऱ्या सोन्याला भाव कधी मिळणार; पहा आजचे कापूस बाजारभाव!

हॅलो कृषी ऑनलाईन : चालू वर्षीच्या हंगामात कापूस दरात (Kapus Bajar Bhav) असलेली स्थिरता शेतकऱ्यांची पाठ सोडत नाहीये. त्यामुळे सध्या अनेक शेतकऱ्यांचा कापूस घरात पडून आहे. त्यातच नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचा कापूस ओला झाला आणि दरात घसरण झाली आहे. या दर घसरणीमुळे कापसाचा किमान आधारभूत दर 7020 रुपये प्रति क्विंटल असताना, बाजार … Read more

Cotton: कापूस उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात; आधी पावसाचा फटका, आता उतरलेला बाजारभाव

Cotton damage

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कधी अवकाळी पावसाचा फटका बसतो तर कधी बाजारात रास्त भाव मिळत नसल्यामुळे. त्याचबरोबर शेतकऱ्यांना कापसाला (Cotton) कमी भाव मिळत आहे. गतवर्षी कापसाला विक्रमी दर मिळाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे यंदा बहुतांश शेतकऱ्यांनी कापूस लागवडीवर भर दिला आहे. मात्र आता कापसाला सुरवातीलाच 6000 ते 7000 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे.त्यामुळे … Read more

खुशखबर ! जळगावात कापसाच्या मुहुर्तालाच मिळाला 16 हजार रुपये प्रति क्विंटलचा दर

cotton

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील वर्षांपासून कापसाला चांगला भाव शेतकऱ्यांना मिळत आहे. यंदाच्या खरिपात देखील कापसाची चांगली लागवड करण्यात आली असून शेतकऱ्यांना चांगला भाव मिळण्याची अपेक्षा आहे.अशातच कापूस उत्पदक शेतकऱ्यांसाठी एक खुशखबर आहे. जळगावातल्या बोदवड बाजारपेठ मध्ये कापसाला मुहुर्तालाच 16 हजार रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्यात आनंदाचे वातावरण आहे. केळीनंतर जळगावात कापसाचेही … Read more

यंदाही पांढऱ्या सोन्याचा बोलबाला ! राज्यात कापसाला चांगला दर मिळण्याची शक्यता

cotton

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रांनो, मागील हंगामात इतर कोणत्याही शेतीमालापेक्षा कोणत्या मालाला चांगला भाव मिळाला तर तो कापसाला मिळाला. मागील हंगामात कापसाचा दर प्रति क्विंटल १४ हजारांपर्यंत पोहचला होता. त्यामुळे कापूस लागवडीतून चांगले उत्पन्न मिळण्याची आशा यंदाही वर्षी शेतकऱ्यांना लागून राहिली आहे. असे असताना एक आनंदाची बातमी म्हणजे नव्या कापसाला प्रति क्विंटल १० हजार … Read more

error: Content is protected !!