Agriculture Business : शेवग्यापासून सुरु करू शकता ‘हा’ प्रक्रिया उद्योग; बनतात ‘ही’ उत्पादने!

Drumstick Agriculture Business

हॅलो कृषी ऑनलाईन : शेवगा ही एक बहुगुणी वनस्पती म्हणून ओळखली जाते. शेवगा ही 108 रोगांचे निदान करणारी आरोग्यदायी वनस्पती (Agriculture Business) आहे. शेवग्याच्या शेंगाचे आरोग्यदायी फायदे आहेत. शेवग्याची कोवळी पाने, फुले आणि शेंगाची भाजी करतात. शेवगा अनेक शतकांपासून त्याच्या वैद्यकीय गुणधर्मासाठी आणि आरोग्यदायी लाभांमुळे विविध स्वरूपात वापरला जातो. जागतिक स्तरावर शेवग्याच्या उत्पादनांची मागणी उदाहरणार्थ … Read more

Pesticide Application by Drone: ड्रोनद्वारे कीटकनाशक फवारणीसाठी सरकारने वाढवून दिली 1 वर्षासाठी मुदत!

हॅलो कृषी ऑनलाईन: ड्रोनद्वारे कीटकनाशकांच्या फवारणीसाठी (Pesticide Application by Drone) सरकारने वनस्पती संरक्षण कंपन्यांना (Plant Protection Companies) दिलेली अंतरिम मंजूरी वाढवली आहे. ही मान्यता 18 एप्रिल 2024 पासून आणखी एक वर्षासाठी वाढवण्यात आली आहे (Pesticide Application by Drone) . मानक कार्यप्रणाली इत्यादींसह वनस्पती संरक्षण रसायने फवारणीसाठी ड्रोनच्या वापरासाठी (Pesticide Application by Drone) इतर सर्व अटी … Read more

Onion Export : मोठी बातमी..! 99,150 मेट्रिक टन कांदा निर्यातीस केंद्र सरकारची परवानगी!

Onion Export From India

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारने कांदा निर्यातीला (Onion Export) परवानगी दिली आहे. सरकारने बांगलादेश, यूएई, भूतान, बहरीन, मॉरिशस आणि श्रीलंका या सहा देशांमध्ये कांदा निर्यात करण्यास परवानगी दिली आहे. या सर्व देशांना एकूण 99 हजार 150 मेट्रिक टन कांदा निर्यात करण्यास परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान, दोनच दिवसापूर्वी केंद्र सरकारने गुजरात राज्यातून 2000 मेट्रिक … Read more

Farmers Loan : शेती कर्जावरील मुद्रांक शुल्क माफ होणार; राज्य सरकारचे बँकांना आदेश!

Farmers Loan

हॅलो कृषी ऑनलाईन : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील शेतकऱ्यांना 1,60,000 पर्यंतच्या कर्जावरील (Farmers Loan) मुद्रांक शुल्क माफ केले आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज घेताना 500 रुपयांच्या स्टॅम्पऐवजी 1 रुपयांच्या तिकिटावर कर्ज मिळेल. हा निर्णय 1 एप्रिल 2024 पासून लागू असणार आहे. आणि नवीन पीक कर्ज घेणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना लागू होईल. या निर्णयाचा … Read more

Success Story : पारंपारिक ऊस शेतीला फाटा; पेरू बागेतून कोल्हापूरच्या शेतकऱ्याची भरघोस कमाई!

Success Story Of Guava Farming

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांमध्ये कष्ट घेण्याची अपार क्षमता असते. ते अपयश आले तरीही ते अपयशाने खचून न जाता जोमाने (Success Story) शेतीमध्ये मेहनत करत असतात. शेतकरी आपल्या जिद्दीने आणि कष्टाने माळरानावर देखील नंदनवन फुलवतात. याचाच प्रत्यय कोल्हापूर जिल्ह्यातील तरुण शेतकरी सचिन अशोक पाटील यांनी आणून दिला आहे. त्यांनी पेरू लागवडीतून भरघोस उत्पन्न मिळवण्याची किमया … Read more

Agriculture Loan: शेतकऱ्यांना मिळेल आता केवळ 5 मिनिटांत कृषी कर्ज! नाबार्ड आणि आरबीआय मध्ये झाला करार

हॅलो कृषी ऑनलाईन: शेतकऱ्यांना आता बँकेतून कृषी कर्ज (Agriculture Loan) घेण्यासाठी 3 ते 4 आठवडे वाट पाहावी लागणार नाही. राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेने (NABARD) रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) शाखा आरबीआयएच (RBIH) सोबत करार केला आहे ज्यामुळे शेतकर्‍यांना केवळ 5 मिनिटांत कर्ज (Agriculture Loan) मिळू शकेल. या करारा अंतर्गत, नाबार्डने विकसित केलेले ई-केसीसी … Read more

Grapes Export : यावर्षीच्या हंगामात महाराष्ट्रातून अमेरिका, युरोपला उच्चांकी द्राक्ष निर्यात!

Grapes Export From Maharashtra

हॅलो कृषी ऑनलाईन : यावर्षीच्या द्राक्ष हंगामात शेतकऱ्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागला. असे असतानाही राज्यातून विक्रमी द्राक्ष निर्यात (Grapes Export) झाली आहे. यंदाच्या द्राक्ष हंगामात 15 एप्रिलपर्यंत देशातून 1,81,396 टन द्राक्ष निर्यात झाली आहे. यामध्ये अमेरिका व युरोपीयन युनियनला उच्चांकी 1,31,421 टन, तर अन्य देशांना 50,195 टन द्राक्ष निर्यात झाली आहे. अमेरिका आणि युरोपीयन … Read more

Potato Rate : बटाटा दर 50 रुपये प्रति किलोपर्यंत जाण्याची शक्यता; ‘ही’ आहेत कारणे?

Potato Rate Increase In India

हॅलो कृषी ऑनलाईन : कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अपेक्षित दर (Potato Rate) मिळत नाहीये. ज्यामुळे त्यांना उत्पादन खर्चही मिळणे मुश्किल झाले आहे. अशातच बटाटा उत्पादकांना अच्छे दिन आले असून, येत्या काही दिवसात बटाट्याचा भाव देशातील अनेक भागात 50 रुपयांच्या वर पोहोचण्याची शक्यता आहे. देशात बटाट्याचे सर्वाधिक उत्पादन घेण्यात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या पश्चिम बंगालमध्ये यंदा उत्पादन घटल्याने, … Read more

Milk Subsidy : राज्यातील 3 लाख शेतकरी दूध अनुदानास पात्र; 216 कोटींची रक्कम वितरित!

Milk Subsidy For Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात गेल्या काही दिवसांपासून दुधाचे दर (Milk Subsidy) प्रचंड घसरलेले आहेत. परिणामी, दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या संकटांचा सामना करावा लागत आहे. ज्यामुळे राज्य सरकारने शेतकऱ्यांना गायीच्या दुधासाठी प्रति लिटर 5 रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आतापर्यंत राज्यातील 2 लाख 89 हजार 446 शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट दुधाचे अनुदान (Milk Subsidy) … Read more

Weather Update : राज्यात ‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता; पहा तुमच्या भागातील हवामानाची स्थिती?

Weather Update Today 27 April 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या प्रचंड उकाडा जाणवत आहे. याशिवाय उन्हाची प्रचंड ताप (Weather Update) देखील जाणवत आहे. काही भागांमध्ये ढगाळ हवामान तर काही भागांमध्ये पाऊस पडत आहे. काल (ता.२७) रात्रीपासून अमरावती जिल्ह्यातील काही भागात रिमझिम पाऊस सुरू आहे. बुलढाणा, शेगाव याठिकाणीही पाऊस झाला. त्याचप्रमाणे सकाळी अकोला जिल्ह्यातील विविध ठिकाणी पाऊस झाला. ज्यामुळे सध्या … Read more

error: Content is protected !!