Onion Export : मोठी बातमी..! 99,150 मेट्रिक टन कांदा निर्यातीस केंद्र सरकारची परवानगी!

Onion Export From India

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारने कांदा निर्यातीला (Onion Export) परवानगी दिली आहे. सरकारने बांगलादेश, यूएई, भूतान, बहरीन, मॉरिशस आणि श्रीलंका या सहा देशांमध्ये कांदा निर्यात करण्यास परवानगी दिली आहे. या सर्व देशांना एकूण 99 हजार 150 मेट्रिक टन कांदा निर्यात करण्यास परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान, दोनच दिवसापूर्वी केंद्र सरकारने गुजरात राज्यातून 2000 मेट्रिक … Read more

Onion Export : महाराष्ट्रावर अन्याय, गुजरातच्या कांद्याला निर्यातीस परवानगी; केंद्राचा निर्णय!

Onion Export From Gujarat

हॅलो कृषी ऑनलाईन : देशभरात, विशेषतः महाराष्ट्रात कांद्यावर निर्यात बंदी (Onion Export) असताना, केंद्र सरकारने निवडणुकीच्या धामधुमीत गुजरातमधून 2000 मेट्रिक टन पांढऱ्या कांद्याच्या निर्यातीस मंजुरी दिल्याने राज्यातील व्यापारी आणि शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. केंद्र सरकारने मुंद्रा पोर्ट, पिपाव पोर्ट आणि महाराष्ट्रातील नवी मुंबईच्या जेएनपीए बंदरातून गुजरातच्या या कांद्याच्या निर्यातीस (Onion Export) परवानगी दिली … Read more

Onion Export : श्रीलंका, युएई या देशांना कांदा निर्यात करण्यास मंजुरी; केंद्राची अधिसूचना जारी!

Onion Export To Sri Lanka, UAE

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी (Onion Export) दिलासायक बातमी आहे. केंद्र सरकारने शेजारील राष्ट्र असलेल्या श्रीलंका आणि संयुक्त अरब अमिराती (युएई) या दोन देशांना कांदा निर्यातीसाठी परवानगी दिली आहे. केंद्रीय विदेश मंत्रालयाच्या वतीने याबाबत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या अधिसूचनेनुसार श्रीलंका आणि संयुक्त अरब अमिराती (युएई) या दोन्ही देशांना प्रत्येकी 10 … Read more

Onion Export : संयुक्त अरब अमिरातीला 10 हजार टन कांदा निर्यात होणार; अधिसूचना जारी!

Onion Export To UAE From India

हॅलो कृषी ऑनलाईन : अलीकडेच केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने 5 लाख टन कांदा खरेदी (Onion Export) करण्यात येणार असल्याचे म्हटले होते. प्रामुख्याने देशातील राखीव साठ्यासाठी हा कांदा शेतकऱ्यांकडून खरेदी केला जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. अशातच आता संयुक्त अरब अमिराती (युएई) या पाश्चिमात्य देशाला 10 हजार टन कांदा निर्यातीस मंजुरी देण्यात आली आहे. केंद्र … Read more

Onion Export Ban : कांदा शेवटपर्यंत शेतकऱ्यांना रडवणार; ‘या’ देशांचा कांदा लवकरच बाजारात!

Onion Export Ban

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्याच्या घडीला देशातील कांदा दरात (Onion Export Ban) मोठी घट नोंदवली गेली आहे. अशातच आता देशातील फळबाग निर्यातदार असोशिएयनने वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांना पत्र लिहिले असून, निर्यातबंदी उठवण्याची मागणी केली आहे. यासोबतच एकूणच कांदा दराबाबतच्या परिस्थितीबाबत संघटनेने गोयल यांच्याकडे कैफियत मांडली आहे. इतकेच नाही तर संघटनेने जागतिक कांदा परिस्थितीबाबतही (Onion Export … Read more

error: Content is protected !!