Onion Export: 2 महिन्यांच्या कालावधीनंतर पुन्हा एकदा कांद्याची निर्यात सुरू झाली!
हॅलो कृषी ऑनलाईन: दोन महिन्यांच्या कालावधीनंतर पुन्हा एकदा कांद्याची निर्यात (Onion Export) सुरू झाली आहे. दोन आठवड्यांत खरीप कांद्याची (Kharif Onion) आवक शिगेला पोहोचल्यानंतर निर्यातीचे (Onion Export) प्रमाण वाढेल, असे निर्यातदारांचे म्हणणे आहे. मलेशियामार्फत गुजरातमधून कांदा खरेदी करण्यात आलेला आहे. गुजरातचा कांदा मुख्यतः लोणचे (Gujrat Pickle Onion) तयार करण्यासाठी वापरला जातो. बेंगळुरूच्या गुलाब कांद्याला … Read more