Nafed Onion Price: नाफेडने भाव जाहीर करताच बाजारात कांदा वधारला! जाणून घ्या आजचे बाजारभाव
हॅलो कृषी ऑनलाईन: या आठवड्यात नाफेडने कांद्याचे आठवड्याचे बाजारभाव (Nafed Onion Price) जाहीर करताच लासलगाव (Lasalgaon) आणि पिंपळगाव (Pimpalgaon Basavant) बसवंत बाजार समितीमध्ये (Bajar Samiti) कांद्याचे भाव वधारले (Nafed Onion Price) असून त्याचा फायदा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना होताना दिसत आहे. गेल्या आठवड्यात लासलगाव बाजार समितीत कांद्याला सरासरी 2400 रुपये ते 2500 रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळत होते. पिंपळगाव बसवंत बाजार … Read more