Onion Market Rate Today: राज्यात ‘या’ बाजारात कांद्याला मिळाला 7400 चा भाव! जाणून घ्या इतर बाजार समितीतील कांद्याचे दर

हॅलो कृषी ऑनलाईन: निवडणुकीनंतर कांद्याचे दर (Onion Market Rate Today) खाली येतील असा अंदाज बांधला जात असताना, आजही राज्यात कांद्याला चांगला बाजारभाव मिळालेला आहे. गेल्या काही दिवसापासून कांद्याचे दर तेजीत असून यामुळे शेतकऱ्यांना (Onion Farmers) दिलासा मिळतोय. कांद्याच्या घाऊक भावाने (Onion Market Rate Today) महाराष्ट्रात विक्रम केला आहे. सध्या कांद्याची आवक कमी असल्याने बहुतांश बाजारपेठेत कांद्याचे भाव … Read more

Onion Market Rate Today: आवक कमी झाल्याने कांद्याच्या भावात काहीशी सुधारणा; जाणून घ्या आजचे कांद्याचे बाजारभाव!

हॅलो कृषी ऑनलाईन: मागील काही दिवसात बाजारात कांद्याचे दर (Onion Market Rate Today) वाढलेले होते काही बाजारपेठेत कांदा 5000 रू. प्रति क्विंटल पार झालेला होता. परंतु यानंतर नाफेड (NAFED) मार्फत कांदा विक्री सुरू झाल्यानंतर कांद्याच्या भावात काहीशी नरमाई आलेली होती परंतु सध्या कांदा पुरवठा कमी झाल्याने परत एकदा कांद्याच्या भावात वाढ झालेली आहे. कांद्याच्या भावात … Read more

Onion Export : सरकारचा दुजाभाव, कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक; लासलगावमध्ये लिलाव पाडले बंद!

Onion Export Lasalgaon Farmers

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक (Onion Export) झाले आहेत. केंद्र सरकारने कर्नाटकमधील बेंगलोर रोझ कांद्यावरील 40 टक्के निर्यातशुल्क हटवले आहे. मात्र, महाराष्ट्रातील कांद्यावरील निर्यात शुल्क ‘जैसे थे’ ठेवले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत आज (ता.31) लासलगावमधील खासगी बाजार समितीतील सुरु असलेले लिलाव बंद पाडले (Onion Export) आहेत. केंद्र सरकारच्या … Read more

Onion Buffer Stock : केंद्र सरकार राखीव साठ्यातील कांद्याचे विकिरण करणार; दर नियंत्रणासाठी प्रयत्न!

Onion Buffer Stock

हॅलो कृषी ऑनलाईन : कांद्याचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारने (Onion Buffer Stock) वारंवार पावले उचलल्याचे आपण पाहिले आहे. पण येणाऱ्या काळातही कांद्याचे दर वाढू नयेत आणि देशात कांद्याची कमतरता भासू नये. यासाठी केंद्र सरकारने अजून एक पाऊल उचलले असून, 1 लाख टन कांद्याचा राखीव स्टॉक करण्यासाठी कांद्याचे विकिरण (Onion Buffer Stock) करण्यात येणार आहे. … Read more

Kanda Bajar Bhav : कांदा दरात मोठी घसरण; पहा… आजचे राज्यातील कांदा बाजारभाव!

Kanda Bajar Bhav Today 22 May 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी (Kanda Bajar Bhav) उठवली असली तरी त्याचा शेतकऱ्यांना कोणताही फायदा होताना दिसत नाहीये. राज्यात पंचवीसशे ते सव्वीसशे रुपये प्रति क्विंटल कांद्याला बाजार भाव मिळण्याची कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अपेक्षा असताना, आता लोकसभा निवडणूकीनंतर राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या दरात घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. ज्यामुळे कांदा उत्पादक … Read more

Onion Rate : निर्यातबंदी उठवताच कांद्याचे भाव वधारले; प्रति क्विंटलमागे 500 रुपयांनी वाढ!

Onion Rate Export Ban Lifted

हॅलो कृषी ऑनलाईन : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी असतानाच केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यातबंदी (Onion Rate) उठवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, आता निर्यातबंदी उठताच कांद्याचे भाव आज (ता.4) तब्बल 500 रुपयांनी वधारले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. राज्यातील कांद्याची प्रमुख बाजारपेठ असलेल्या लासलगाव-विंचूर बाजार समितीत आज … Read more

Kanda Bajar Bhav : कांद्याला 1 अन 2 रुपये किलोचा भाव; विक्रीसाठी शेतकऱ्यांची मजबुरी!

Kanda Bajar Bhav Today 6 Feb 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : निर्यातबंदी होऊन दोन महिने उलटले मात्र अजूनही कांदा (Kanda Bajar Bhav) उत्पादक शेतकऱ्यांचा कोणी वाली नसल्याचे पाहायला मिळत आहे. कांद्याच्या भावात झालेल्या घसरणीमुळे सध्या शेतकऱ्यांना 1 आणि 2 दोन रुपये प्रति किलोने आपला कांदा विक्री करावा लागत आहे. सोयाबीन व कापसाच्या दराची देखील तीच गत आहे. मात्र, सोयाबीन आणि कापसाप्रमाणे शेतकरी … Read more

error: Content is protected !!