Onion Farmers : कोण आहे किरण मोरे; जे कांदा उत्पादकांसाठी गावोगाव फिरताय; वाचा..!

Onion Farmers Kanda Chitra Ratha

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी म्हटले की सर्वात प्रथम आपल्या डोळ्यासमोर (Onion Farmers) गावंढळ, अडाणी माणसाचे चित्र उभे राहते. मात्र, आता शेतकरी अडाणी राहिलेला नाही. तो आपल्यावरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी उभा राहत आहे. असेच काहीसे चित्र सध्या नाशिक जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. एक सर्वसाधारण शेतकरी असलेल्या किरण मोरे यांच्या संकल्पनेतून तयार झालेला कांदा चित्र रथ, … Read more

Kanda Bajar Bhav : कांदा दराची लोळवण सुरूच; पहा आजचे बाजारभाव!

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारने मागील पंधरवड्यात कांदा (Kanda Bajar Bhav) निर्यातवर निर्बंध घातल्यानंतर आता राज्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये कांदा दराने सरासरी 1200 ते 1700 रुपये प्रति क्विंटलपर्यंत लोळवण घेतली आहे. परिणामी शेतकऱ्यांना उत्पादन खर्च निघणेही मुश्किल झाले आहे. आज प्रमुख कांदा उत्पादक जिल्हा असलेल्या नाशिक जिल्ह्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये कांदा दर (Kanda Bajar … Read more

Onion Export : उद्या दिल्लीला जाणार, तुम्ही तयार राहा; निर्यातबंदी मागे घ्यावीच लागेल!

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय (Onion Export) घेतल्याने आपल्या सर्वांना रस्त्यावर उतरावे लागले. रास्ता रोकोशिवाय दिल्लीला कळत नाही. मात्र आता दिल्लीश्वरांना कांद्याची निर्यातबंदी मागे घ्यावीच लागेल. आज आपण सरकारला संदेश दिला (Onion Export) असून, उद्या दिल्लीत जाऊन संसदेत शेतकऱ्यांची व्यथा मांडणार आहे. असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार … Read more

Onion Export Ban : कांद्याचे लिलाव सुरु; काय दर मिळणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष?

हॅलो कृषी ऑनलाईन : मागील तीन ते चार दिवसांपासून राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी कांदा निर्यातबंदीमुळे आक्रमक (Onion Export Ban) झाले असून, राज्यातील अनेक बाजार समित्या बंद ठेवण्यात आल्या होत्या. मात्र आता राज्यासह नाशिक जिल्ह्यातील अनेक बाजार समित्यांनी (Onion Export Ban) आजपासून आपले कांदा लिलाव पूर्ववत सुरु केले असल्याचे सांगितले जात आहे. लासलगाव बाजार समितीने लिलाव … Read more

Onion Export Ban : कांदा शेतकऱ्यांसाठी शरद पवार मैदानात; नाशिकच्या आंदोलनात उपस्थित राहणार!

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीचा (Onion Export Ban) निर्णय लागू केल्यानंतर आज नाशिक जिल्ह्यातील सर्व व्यापारी आणि शेतकऱ्यांनी एकत्र येत बाजार समित्या बेमुदत बंद ठेवल्या आहेत. या निर्णयामुळे शेतकरी आणि व्यापारी या दोघांमध्येही संतापाचे वातावरण असून, ठिकठिकाणी सरकारच्या निर्णयाचा विरोध केला जात आहे. मात्र अशातच आता खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व … Read more

Onion Export : नाशिकमध्ये शेतकरी आक्रमक; लिलाव बंद पाडत मुंबई-आग्रा महामार्ग रोखला!

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीची (Onion Export ) घोषणा केल्यानंतर आज नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत मुंबई-आग्रा महामार्ग रोखून धरला. तसेच जिल्ह्यातील सर्व बाजारपेठांमध्ये शेतकऱ्यांनी कांद्याचे लिलाव बंद (Onion Export) पाडले. पीटीआय या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार जिल्ह्यातील लासलगाव, चांदवड, नांदगाव, दिंडोरी, येवला, उमराणे आणि अन्य बाजार पेठांमध्ये शेतकऱ्यांनी कांद्याचे लिलाव होऊ … Read more

error: Content is protected !!