Onion Purchase : राज्यातून दोन लाख टन कांदा खरेदी करणार! ‘एनसीसीएफ’च्या संचालिकांची माहिती!

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या दरात (Onion Purchase) निम्म्याने घट झाली आहे. केंद्र सरकारच्या निर्यात बंदीनंतर कांदा सरासरी 1500 ते 2000 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान विकला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठा रोष पाहायला मिळत आहे. मात्र आता शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राष्ट्रीय उपभोक्ता सहकारी संघ मर्यादित (एनसीसीएफ) आणि ‘नाफेड’च्या माध्यमातून महाराष्ट्रातून दोन … Read more

Onion Rate : राज्यात कांदा दोन हजाराच्या आत; आशियाई देशांमध्ये दुप्पट भाव!

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारने अलीकडेच कांदा निर्यात बंदीचा निर्यात (Onion Rate) निर्णय घेतला. त्यानंतर देशासह राज्यभरातील कांदा उत्पादक बाजार समित्यांमध्ये सातत्याने दरात घसरण सुरु आहे. दहा ते बारा दिवसांपूर्वी चार हजार रुपये प्रति क्विंटल विकला जाणारा कांदा आज सरासरी 1800 रुपये प्रति क्विंटल दराने विकला जात आहे. मात्र देशासह महाराष्ट्रात कांदा दरात घसरण … Read more

Onion Export Ban : गुजरातमध्येही शेतकरी आक्रमक; रास्ता रोको करत सरकारचा निषेध!

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्राप्रमाणेच आता गुजरातमध्येही कांदा निर्यात बंदीवरून (Onion Export Ban) शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. गुजरातमधील सौराष्ट्र भागात मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादन होते. मात्र केंद्र सरकारने निर्यात बंदीनंतर (Onion Export Ban) केल्यानंतर महाराष्ट्राप्रमाणेच गुजरातमध्येही कांदा दर घसरले आहे. त्यामुळे त्या ठिकाणी आक्रमक झालेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आज सौराष्ट्र भागातील सर्वात मोठी बाजार … Read more

Onion Export : उद्या दिल्लीला जाणार, तुम्ही तयार राहा; निर्यातबंदी मागे घ्यावीच लागेल!

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय (Onion Export) घेतल्याने आपल्या सर्वांना रस्त्यावर उतरावे लागले. रास्ता रोकोशिवाय दिल्लीला कळत नाही. मात्र आता दिल्लीश्वरांना कांद्याची निर्यातबंदी मागे घ्यावीच लागेल. आज आपण सरकारला संदेश दिला (Onion Export) असून, उद्या दिल्लीत जाऊन संसदेत शेतकऱ्यांची व्यथा मांडणार आहे. असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार … Read more

Onion Export : केंद्र सरकारकडून 31 मार्चपर्यंत कांदा निर्यातीवर पूर्णतः बंदी!

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातंर्गत बाजारात कांद्याचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारने एक महत्वपूर्ण (Onion Export) निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार 31 मार्च 2024 पर्यंत देशाबाहेर कांदा निर्यातीवर पूर्णतः बंदी (Onion Export) घालण्यात आली आहे. त्यामुळे देशाबाहेर होणारी कांदा निर्यात पुढील चार महिन्यांसाठी पूर्णतः ठप्प असणार आहे. केंद्र सरकारच्या विदेश व्‍यापार महानिदेशालयाने याबाबत एक परिपत्रक … Read more

Onion Production : ‘ही’ आहेत पाच प्रमुख कांदा उत्पादक राज्य? होते ८० टक्के उत्पादन!

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील झालेल्या अवकाळी पावसामुळे कांदा पिकाचे (Onion Production) मोठे नुकसान झाले आहे. आधीच पावसाअभावी उत्पादनात घट होणार, त्यात अवकाळीची भर पडल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. अशा स्थितीत अनेक शेतकऱ्यांना प्रश्न पडला असेल की, महाराष्ट्राशिवाय कोणत्या राज्यांमध्ये सर्वाधिक कांदा पिकतो? (Onion Production) तर या प्रश्नाची उकल करण्यासाठी घेतलेला हा थोडक्यात आढावा… राष्ट्रीय … Read more

Onion Rate : कांदा बनलाय सरकारची डोकेदुखी; केंद्राची समिती नाशिकमध्ये

Onion Rate

हॅलो कृषी ऑनलाईन : मागणी आणि पुरवठ्यातील तफावातीमुळे कांद्याच्या दराचा प्रश्न (Onion Rate) सरकारसाठी डोकेदुखी ठरत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे मंगळवारी केंद्र सरकारची (Central Government) एक समिती नाशिकमध्ये दाखल झाली होती. चालू वर्षीच्या नवीन कांद्याच्या लागवडीची (Onion Farming) स्थिती काय आहे? त्यातून यंदा किती उत्पादन मिळू शकेल? याशिवाय मागील वर्षीच्या उन्हाळी हंगामातील किती साठा … Read more

Onion: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! कांद्याचे भाव सुधारत आहेत, जाणून घ्या भाव

Kanda Bajar Bhav

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या पाच महिन्यांपासून कांद्याच्या (Onion) घसरलेल्या भावाचा फटका बसलेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आता काहीसा दिलासा मिळाला आहे. ऑक्टोबर महिन्यात कांद्याच्या दरात थोडीफार सुधारणा दिसून येत आहे. त्यामुळे त्यांना आता नुकसान भरून काढण्याची आशा निर्माण झाली आहे. सातारा, जळगाव, पुणे, औरंगाबाद आणि नागपूर जिल्ह्यात कांद्याने सरासरी १५ ते १७ रुपये किलोचा टप्पा ओलांडला … Read more

देशातील कांदा पिकाच्या वाढत्या भावाचे कारण जाणून घेवूया

Onion

हॅलो कृषी ऑनलाईन । कांद्याचे दर गेल्या काही दिवसात सातत्याने वाढत आहेत. कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ समजल्या जाणाऱ्या नाशिकच्या लासलगाव बाजारपेठेत कांद्याचा दर १ ते २ हजार ८०० रु इतका राहिला आहे. किरकोळ बाजारात कांद्याचे दर सध्या ५० रु किलो असा आहे. मागच्या वर्षी याच काळात कांद्याचा दर १४५० रु प्रति क्विंटल असा होता. यावर्षी … Read more

error: Content is protected !!