Bharat Atta: सरकारी संस्थांना ‘भारत आटासाठी’ गहू स्त्रोत करण्याची परवानगी

हॅलो कृषी ऑनलाईन: किमती नियंत्रणात (Bharat Atta) आणण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून सरकारने आपल्या भारत ब्रँडच्या स्टेपल्सवर अधिक लक्ष केंद्रित केल्यामुळे, नॅशनल ऍग्रिकल्चरल कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया (NAFED) आणि नॅशनल को-ऑपरेटिव्ह कन्झ्युमर्स फेडरेशन ऑफ इंडिया (NCCF) यांना थेट गहू खरेदी करण्यास सांगितले आहे (Bharat Atta). प्रथमच शेतकऱ्यांकडून, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. दोन एजन्सी … Read more

Bharat Rice: सर्वसामान्यांसाठी बाजारात उपलब्ध होणार 29 रुपये किलो दराचा ‘भारत तांदूळ’

हॅलो कृषी ऑनलाईन: वाढत्या महागाईवर नियंत्रण करण्यासाठी सरकारकडून वेगवेगळे प्रयत्न केले जातात. असाच एक तांदळाच्या (Bharat Rice) बाबतीत केंद्र सरकारकडून निर्णय घेण्यात आलेला आहे. सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने शुक्रवारी ‘भारत राइस’ (Bharat Rice) ब्रँड अंतर्गत तांदूळ किरकोळ बाजारात 29 रुपये किलो दराने विकण्याची घोषणा केली आहे. केंद्रीय अन्न सचिव संजीव चोप्रा यांनी शुक्रवारी पत्रकार … Read more

Onion Purchase : कांदा उत्पादक शेतकऱ्याचे पंतप्रधान मोदींना पत्र; ‘वाचा’ काय म्हटलंय पत्रात!

Onion Purchase Farmer's letter to PM Modi

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारने राज्यात नाफेड आणि एनसीसीएफच्या माध्यमातून कांद्याची सरकारी खरेदी (Onion Purchase) सुरु केली आहे. मात्र कांद्याच्या सरकारी खरेदीमध्ये गैरप्रकार झाला असून, त्याची चौकशी करण्यात यावी. तसेच कांदा निर्यात बंदी मागे घेण्यात यावी. या मागणीसाठी नाशिक जिल्ह्यातील एका कांदा (Onion Purchase) उत्पादक शेतकऱ्याने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक पत्र लिहिले … Read more

Onion Purchase : राज्यातून दोन लाख टन कांदा खरेदी करणार! ‘एनसीसीएफ’च्या संचालिकांची माहिती!

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या दरात (Onion Purchase) निम्म्याने घट झाली आहे. केंद्र सरकारच्या निर्यात बंदीनंतर कांदा सरासरी 1500 ते 2000 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान विकला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठा रोष पाहायला मिळत आहे. मात्र आता शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राष्ट्रीय उपभोक्ता सहकारी संघ मर्यादित (एनसीसीएफ) आणि ‘नाफेड’च्या माध्यमातून महाराष्ट्रातून दोन … Read more

Onion Purchase : केंद्राकडून कांद्याची सरकारी खरेदी सुरु; ‘ही’ आहेत 12 खरेदी केंद्रे!

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातल्याने राज्यातील शेतकरी आक्रमक (Onion Purchase) झाले होते. मात्र आता महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकर्‍यांच्या निषेधाच्या पार्श्वभूमीवर केंद्राने आपली भूमिका जाहीर केली आहे. केंद्र सरकार आता शेतकर्‍यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी राखीव साठ्यामध्ये वाढ करणार असून, त्यासाठी सर्व बाजार समित्यांमधून सुमारे दोन लाख टन कांदा खरेदी (Onion Purchase) … Read more

Grains Prices : अन्नधान्याच्या वाढत्या किमती सरकारसाठी ठरतायेत डोकेदुखी!

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या काही दिवसांपासून देशातील वाढत्या अन्नधान्याच्या किमती (Grains Prices) सरकारसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. त्यामुळे सरकारकडून सध्या विविध सहकारी संस्थांच्या माध्यमातून अल्प दरामध्ये तांदूळ, डाळी, गव्हाचे पीठ आणि कांद्याची विक्री केली जात आहे. मात्र आता सरकारकडून देशातील प्रमुख शहरांमधील मेट्रो स्थानकांवर अन्नधान्य विक्री केंद्र उभारली जाणार आहे. या केंद्रावर स्वस्त दरांमध्ये … Read more

error: Content is protected !!