Soybean Procurement Center: राज्यातील सोयाबीन खरेदी केंद्र तातडीने सुरु करण्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश!
हॅलो कृषी ऑनलाईन: राज्यातील सोयाबीन खरेदी केंद्र (Soybean Procurement Center) तातडीने सुरू करावे असे निर्देश कृषी मंत्री धनंजय मुंडे (Agriculture Minister Dhananjay Munde) यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. कृषी विभागाच्या वतीने मंत्रालयात आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत धनंजय मुंडे यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिलेले आहे. केंद्र शासनाने सोयाबीन खरेदीसाठी हमीभाव (Soybean Procurement MSP) घोषित केले आहेत. … Read more