Farmers Success Story: ‘किन्नू’ फळबागेतून वार्षिक 37 लाख रुपये उत्पन्न कमावणारा पंजाबचा शेतकरी!
हॅलो कृषी ऑनलाईन: पंजाबमधील अबोहर येथील प्रगतीशील शेतकरी (Farmers Success Story) अजय विश्नोई (Ajay Vishnoi) यांनी त्यांच्या 25 एकर जमिनीत लिंबूवर्गीय फळ किन्नूची लागवड केलेली आहे. नाविन्यपूर्ण शेती तंत्राचा वापर करून, ते दरवर्षी या फळबागेतून अंदाजे प्रति एकर 200 क्विंटल इतके प्रभावी उत्पादन मिळवतात. त्यांचे समर्पण आणि मेहनत याच्या जोरावर ते प्रती एकरी उत्पन्न तर … Read more