Farmers Success Story: ड्रॅगन फ्रूट मध्ये झेंडूचे आंतरपीक; उच्चशिक्षित शेतकर्‍याने केले सर्वांना चकित!  

हॅलो कृषी ऑनलाईन: उत्तरप्रदेश मधील एका उच्च शिक्षित शेतकर्‍याने (Farmers Success Story) भारतीय भाजी संशोधन संस्था, वाराणसी भदोही, देवरिया आणि कुशीनगर जिल्ह्यांतील ICAR-कृषी विज्ञान केंद्राच्या सहकार्याने आणि मार्गदर्शनाने ड्रॅगन फ्रूट (Dragon Fruit) मध्ये झेंडूचे आंतरपीक (Marigold Intercropping) घेऊन मिश्र पिकाचे एक नवीन उदाहरण (Farmers Success Story) सर्वांसमोर ठेवले आहे. कुरौना, भदोही, उत्तरप्रदेश (Uttar Pradesh) येथील … Read more

Farmers Pension Scheme : शेतकऱ्यांना मासिक 3000 रुपये पेन्शन; ‘या’ राज्य सरकारचा मोठा निर्णय!

Farmers Pension Scheme In Uttar Pradesh

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारकडून देशातील 60 वर्षांवरील शेतकऱ्यांना प्रति महिना 3000 रुपये पेन्शन (Farmers Pension Scheme) देण्याची घोषणा करण्यात आली आहे. उत्तर प्रदेश सरकारने नुकताच राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये योगी आदित्यनाथ सरकारने शेतकऱ्यांना 3 हजार रुपये मासिक पेन्शन देण्याची घोषणा केली आहे. ज्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या योजनेचा … Read more

AI Technology : ‘या’ राज्यात होणार एआय तंत्रज्ञानाद्वारे ऊस शेती; देशातील पहिलाच प्रयोग!

AI Technology For Sugarcane Farming

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या शेती क्षेत्रामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) या तंत्रज्ञानाचा (AI Technology) वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या तंत्रज्ञानाच्या मदतीने देशात सध्या शेतीमध्ये नवनवीन प्रयोग देखील केले जात आहे. मात्र आता देशात प्रथमच उत्तर प्रदेश सरकारकडून राज्यातील ऊस शेतीसाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) या तंत्रज्ञानाचा (AI Technology) वापर केला जाणार आहे. अशी माहिती युपी … Read more

error: Content is protected !!