Farmers Success Story: टिश्युकल्चर पद्धतीने बटाटा लागवडीतून 1 कोटी रुपये नफा कमावणारा शेतकरी!

हॅलो कृषी ऑनलाईन: उत्तर प्रदेशातील एका शेतकऱ्याने (Farmers Success Story) आपल्या 30 एकर शेतात बियाणे प्लॉट तंत्र आणि टिश्यू कल्चर (Tissue Culture Potato Seed Production) यांसारख्या आधुनिक तंत्रांचा वापर करून यशस्वी बटाटा लागवडीचे एक नवे मॉडेल तयार केले आहे. जाणून घेऊ या शेतकऱ्याची यशोगाथा (Farmers Success Story) . उत्तर प्रदेशातील इटावा येथील रामकरन तिवारी (Ramkaran … Read more

Farmers Success Story: नैसर्गिक शेतीद्वारे शेतकर्‍याने पिकवला 7 फूट लांब दुधीभोपळा!

हॅलो कृषी ऑनलाईन: तुम्ही दुधी भोपळ्याचे वेगवेगळे प्रकार (Farmers Success Story) पहिले असेल पण कधी 7 फूट लांब दुधी भोपळा बघितला आहे का? आज आम्ही तुम्हाला अशा शेतकऱ्याबद्दल माहिती देणार आहोत ज्याने ही किमया करून दाखवली आहे.   मध्य प्रदेशातील शेतकरी मानसिंग गुर्जर (Man Singh Gurjar), नैसर्गिक शेतीद्वारे देशी बियाणांची समृद्धता जपत आहेत. मानसिंग यांनी … Read more

Farmers Success Story: सव्वाशे वर्षे जुनी वडिलोपार्जित शेती पद्धतीद्वारे पशूंचा धोरणात्मक वापर करून शेतकरी करतो पाचपट कमाई!

हॅलो कृषी ऑनलाईन: आंध्र प्रदेशातील (Andhra Pradesh) पश्चिम (Farmers Success Story) गोदावरी जिल्ह्यातील सीतामपेटा गावी राहणारे सतीश बाबू गड्डे (Satish Babu Gadde) हा शेतकरी 1900 मध्ये त्यांच्या पूर्वजांनी सुरू झालेली 124 वर्षांची शेतीची परंपरा यशस्वीरीत्या पुढे नेत नफ्याची शेती करत आहेत. त्यांच्या पूर्वजांनी सुरु केलेली ही शेती पद्धती म्हणजे “पशुधन-आधारित शेती” (Cattle-Based Agriculture). ही पद्धत … Read more

Farmers Success Story: शेतकऱ्याने उरलेल्या, टाकाऊ फुलांपासून सुरू केला फायदेशीर व्यवसाय; महिन्याला कमावतो 4 लाख!

हॅलो कृषी ऑनलाईन: आज आम्ही तुम्हाला अशा शेतकऱ्याबद्दल (Farmers Success Story) सांगणार आहोत ज्याने सौरऊर्जेचा वापर करून फुलांच्या कचऱ्यापासून (Waste Flower Business) उत्कृष्ट व्यवसाय सुरू केला. आपण ज्या शेतकऱ्याबद्दल बोलत आहोत ते म्हणजे शिवराज निषाद, ज्यांनी टाकाऊ फुलांचा व्यवसाय सुरू केला आणि आज दरमहा सुमारे 4 लाख रुपयेपर्यंत कमाई करतो (Farmers Success Story).   फुले … Read more

Agriculture Festival 2024: परळी वैद्यनाथ राज्यस्तरीय कृषी महोत्सवाला शेतकर्‍यांचा वाढता प्रतिसाद; वनामकृविचे ड्रोन प्रात्यक्षिक आहे मुख्य आकर्षण!

हॅलो कृषी ऑनलाईन: परळी वैद्यनाथ ‘राज्यस्तरीय कृषी महोत्‍सव – 2024” (Agriculture Festival 2024) सुरू असून या महोत्सवाचे उद्घाटन दिनांक 21 ऑगस्ट रोजी महाराष्ट्राचे मुख्‍यमंत्री मा. ना. श्री. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्‍या शुभहस्‍ते आणि केंद्रीय कृषि व शेतकरी कल्याण मंत्री मा. ना. श्री. शिवराजसिंह चौहान (Shivraj Singh Chauhan) तसेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितित झाले. … Read more

Farmers Success Story: केळी बागेत आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून शेतकर्‍याने कोरले ‘मॅजिक बुक ऑफ रेकॉर्ड’ मध्ये नाव!

हॅलो कृषी ऑनलाईन: शेतीमध्ये रेकॉर्डब्रेक उत्पादन घेणारे शेतकरी (Farmers Success Story) आपल्याला सर्वांना माहित आहेत. परंतु आज आपण अशा शेतकर्‍याबद्दल जाणून घेणार आहोत ज्याने त्याच्या केळी बागेत आधुनिक प्रगत तंत्राचा वापर करून भरघोस उत्पन्न तर मिळवलेच शिवाय त्याने वापरलेल्या तंत्रज्ञानामुळे त्याचे नाव मॅजिक बुक ऑफ रेकॉर्ड’ (Magic Book of Records) मध्ये सुद्धा नोंदवले गेले आहे … Read more

Farmers Success Story: नापीक जमिनीला समृद्ध शेतीत रूपांतरित करणारे ‘पद्मश्री’ सन्मानित संजय काका!

हॅलो कृषी ऑनलाईन: ‘वन मॅन आर्मी’ म्हणून ओळखले जाणारे (Farmers Success Story) संजय अनंत पाटील (Sanjay Anant Patil)यांनी नाविन्यपूर्ण नैसर्गिक शेती आणि शून्य-ऊर्जा सिंचनाचा वापर करून दहा एकर ओसाड जमिनीचे (Barren Land) समृद्ध शेतीत (Thriving Farm) रूपांतर केले आहे. त्यांच्या या कार्यामुळे त्यांना राष्ट्रीय ख्याती तर मिळवून दिलीच शिवाय शेतकर्‍यांच्या पुढच्या पिढीसाठी प्रेरणादायी (Shetkari Yashogatha) … Read more

Farmers Success Story: सावकारी पाश तोडण्यासाठी, बदललेली शेती पद्धती ठरली फायदेशीर!

हॅलो कृषी ऑनलाईन: शेतीचे उत्पादन खर्च वाढल्यामुळे बरेच शेतकरी (Farmers Success Story) कर्जाने सावकाराकडून भरमसाठ व्याजाने पैसे घेतात. आणि तो व्याज भरताना शेतकऱ्यांचे संपूर्ण उत्पन्न जाते. पण आज आपण अशा शेतकर्‍याबद्दल माहिती करून घेणार आहोत ज्याने हा व्याजाचा पाश तोडण्यासाठी शेती पद्धतीच बदलली (Farmers Success Story). विश्वनाथ गोविंदराव होळगे, राहणार दापशेड, तालुका लोहा, जिल्हा नांदेड … Read more

Farmers Success Story: 28 वर्षांचा इंजीनियर नैसर्गिक शेतीतून मिळवतो 10 पट नफा!

हॅलो कृषी ऑनलाईन: चांगल्या पगाराची कॉर्पोरेट नोकरी सोडून महाराष्ट्रातील कृष्णा नरवाडे (Farmers Success Story) या 28 वर्षीय तरुणाने नैसर्गिक शेती करायला सुरुवात केली.  महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यातील (Jalna District) जेवळी गावातील कृष्णा (Farmers Success Story) सांगतो की वर्षानुवर्षे त्यांचा जिल्हा कोरडाच आहे. यामुळे गावातील पालक त्यांच्या मुलांना नोकरीसाठी शहरांमध्ये पाठवतात आणि शेतकरी इतर व्यवसायांकडे वळले आहेत. … Read more

Farmers Success Story: काळ्या मातीच्या संवर्धनासाठी सेंद्रिय शेतीची कास धरणारा शेतकरी!

हॅलो कृषी ऑनलाईन: आपल्या कृषिप्रधान देशात (Farmers Success Story) गाय आणि शेतजमि‍नीला माता या नावाने संबोधले जाते. शेतकरी जेवढे प्रेम आईवर करतो तेवढेच प्रेम तो आपल्या काळ्या मातीवर करतो. अशाच एका शेतकर्‍याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत ज्याने मातीची सुपीकता (Soil Fertility) टिकवून ठेवण्यासाठी सेंद्रिय शेतीची (Organic Farming) कास धरली.  नांदेड (Nanded) शहरापासून अवघ्या 12 … Read more

error: Content is protected !!