Farmers Success Story: डी फार्मसीच्या विद्यार्थ्याने फुलशेतीतून कमवले चक्क 8 लाख रुपये!

हॅलो कृषी ऑनलाईन: सध्या कृषी क्षेत्र हे भल्याभल्यांना भुरळ घालत आहे. (Farmers Success Story) शेती सोडून इतर क्षेत्रात उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी असो, किंवा वेगवेगळ्या क्षेत्रात उच्च पदावर काम करणारे असो, प्रत्येकजण त्यांच्या क्षेत्राव्यतिरिक्त शेतीतही काहीतरी करायच्या मागे लागले आहेत. आणि यातूनच नवीन यशोगाथा (Farmers Success Story) तयार होत आहे. असाच एक विद्यार्थी आहे जो … Read more

Success Story : 24 लाखांची नोकरी सोडली; 200 एकर शेतीतून करतोय कोट्यवधींची कमाई!

Success Story Of Contract Farming

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतीमध्ये मागील काही दिवसांपासून अनेक बदल (Success Story) पाहायला मिळतायेत. राज्यातील शेतकरी काही प्रमाणात या बदलांना सामोरे जात, आधुनिक पद्धतीने शेतीतून मोठ्या प्रमाणात नफा कमावत आहे. अशातच सध्या महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात करार पद्धतीने शेती करत, काही शेतकरी अधिकाधिक उत्पन्न मिळवत आहेत. आज आपण अशाच एका शेतकऱ्याच्या कंपनीची यशोगाथा पाहणार आहोत. … Read more

Success Story : ५० हजार रुपयांची नोकरी सोडली अन् युटूबवरून माहिती घेत सुरु केला मत्स्यव्यवसाय; होतेय लाखोंची कमाई

Success Story

Success Story : काही लोक नोकरी मिळवण्यासाठी धडपड करत आहेत तर काही लोक चांगल्या पगाराची नोकरी सोडून व्यवसाय करण्याला प्राधान्य देत आहेत. आजकाल असे अनेक लोक आहेत ज्यांना नोकरी नको वाटती त्यामुळे ते चान्गल्या पगाराची नोकरी सोडून शेती किंवा इतर व्यवसाय करण्याचा निर्णय घेतात. आज आपण अशाच एका व्यक्तीबद्दल माहिती पाहणार आहेत. ज्याने ५० हजार … Read more

Success Story : स्वित्झर्लंडमधील नोकरीला लाथ मारून ‘या’ व्यक्तीने सुरू केली केळीची शेती, कमावतोय लाखो रुपये

Success Story

Success story : सध्या अनेकजण फळबाग लागवड करताना दिसतात यामध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे अनेकजण नोकरी सोडून शेती करण्याचा निर्णय घेतात. सध्या अनेकजण केळीची लागवड करून चांगले पैसे कमावत आहेत. आज आपण अशा व्यक्तीबद्दल बोलणार आहोत, ज्याने परदेशात चांगली नोकरी सोडून भारतात येऊन केळीची शेती सुरू केली आणि काही वेळातच करोडो रुपयांचे साम्राज्य उभे केले. आलोक … Read more

Success Story : नादच खुळा! 1 एकर शेतीतून शेतकऱ्याने आल्याचे घेतले 50 गाड्या उत्पादन; कस केलं नियोजन? जाणुन घ्या सविस्तर

Success Story

Success Story : बऱ्याच शेतकऱ्यांना शेतजमीन ही कमी असते यावेळी शेतकरी बाजारपेठेचा योग्य अभ्यास करून पिकांची लागवड करत असतात. बरेच शेतकरी सध्या शेतीमध्ये पारंपारिक पिके सोडून नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून आधुनिक शेती करत आहेत. यामुळे कमी क्षेत्रात जास्त उत्पादन घेणे शेतकऱ्यांना शक्य झाले आहे. याचेच एक उदाहरण आपण आज पाहणार आहोत. सातारा जिल्ह्यातील एकंबे या … Read more

Success Story : यूट्यूबवर पाहून केली ड्रॅगन फ्रूटची शेती आता कमावतोय लाखो रुपये; वाचा तरुणाची यशोगाथा

Success Story

Success Story : सध्या तरुणवर्ग चांगलं शिक्षण घेऊन देखील शेती करण्यास प्राधान्य देत असल्याचे दिसत आहे. महाराष्ट्राबरोबर आता बिहारमधील सुशिक्षित तरुण देखील शेतीत रस घेत आहेत. या तरुणांचा कृषी क्षेत्रात प्रवेश झाल्याने शेती क्षेत्रात नवी क्रांती झाली आहे. तरुणाईला पाहून पारंपरिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनीही फळबाग लागवडीमध्ये रस घेण्यास सुरुवात केली आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे बिहारमधील … Read more

Success Story : नोकरीला लाथ मारली अन् तरुणाने सुरु केला सेंद्रिय भाजीपाल्याचा व्यवसाय; अन त्यानंतर काय झालं?

Success Story

Success Story : सध्या अनेकजण नोकरीला कंटाळून शेती व्यवसाय करण्याचा निर्णय घेत आहेत. योग्य नियोजन करून अनेक तरुण शेतीतून चांगला नफा कामात आहेत. आज देखील आपण अशाच एका तरुणाची माहिती पाहणार आहोत ज्याने नोकरी सोडून भाजीपाल्याची शेतकरी करण्याचा निर्णय घेतला. केरळचा रहिवासी असलेल्या राहुल नायरने नोकरी सोडल्यानंतर घरीच शेती करण्याचा निर्णय घेतला, ज्यामध्ये त्याने विविध … Read more

Success Story : MBA ची डिग्री घेतली अन् मराठी तरुणाने सुरु केला पोल्ट्री फार्म; आता कमवतोय लाखो पण खर्च किती आला?

Success story of Poultry farm business

Success Story : सध्या अनेक तरुण वर्ग चांगल्या पगाराची नोकरी सोडून आपल्याला शेती करताना दिसत आहे. त्याचबरोबर पशुपालनाला देखील तरुण वर्ग प्राधान्य देत असल्याचे दिसत आहेत. अनेक तरुण हे दूध व्यवसाय करून चांगला नफा देखील मिळवत आहेत. चांगले शिक्षण घेऊन तंत्रज्ञानाचा वापर करून हे शेतकरी तरुण चांगला नफा कमवत आहेत. दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील … Read more

30 गुंठ्यांत घेतले 10 टन टरबूजाचे उत्पादन! दुबईला निर्यात करून तरुणाने कमावले लाखो रुपये

Watermelon

हॅलो कृषी ऑनलाईन | पारंपारिक शेतीमध्ये जास्त उत्पादन आणि उत्पन्न घेता येत नाही. पण, आधुनिक तंत्रज्ञानातून शेती केली आणि मार्केटिंगचे तंत्र शिकून घेतल्यास शेतकरीही मोठा नफा शेतीमधून कमवू शकतो. असा यशस्वी प्रयोग बीडमधील, अंबाजोगाईतील देवळा या गावातील प्रयोगशील शेतकरी रवींद्र देवरवाडे यांनी यशस्वी केला आहे. तरुण प्रयोगशील शेतकरी म्हणून प्रसिद्ध असलेले श्री. देवरवाडे यांनी आपल्या … Read more

error: Content is protected !!