Cotton Variety : ‘हे’ आहेत कापसाचे प्रमुख वाण; मिळेल भरघोस उत्पादन; वाचा…वैशिष्ट्ये!

Cotton Variety In India

हॅलो कृषी ऑनलाईन : खरीप हंगामाला येत्या काही दिवसात सुरुवात होणार आहे. खरिपात यंदाही कापसाची (Cotton Variety) मोठ्या प्रमाणात लागवड होण्याची शक्यता आहे. खरे तर गेल्या वर्षी कमी पाऊस झाला होता तरी देखील कापसाची लागवड मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाली. यंदा मात्र हवामान खात्याने चांगल्या पावसाची शक्यता वर्तवली असून, यामुळे यावर्षी कापूस लागवड वाढणार असल्याचे जाणकारांकडून … Read more

Okra Varieties: भेंडीच्या ‘या’ सुधारित जाती देतात जास्त उत्पादनाची हमी!

हॅलो कृषी ऑनलाईन: लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांच्या आवडीची भेंडीची भाजी (Okra Varieties) वेगवेगळी जीवनसत्वे, फायबर, अँटिऑक्सिडंट्स आणि खनिजे तसेच कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि लोहाने (Okra Nutrition) समृद्ध असते. भेंडीच्या सुधारित वाणांची योग्य वेळी लागवड शेतकर्‍यांना जास्त उत्पादन मिळवून देते. जाणून घेऊ या भेंडीच्या सुधारित जातींची (Okra Varieties) माहिती. भेंडीच्या सुधारित जाती (Okra Varieties) पुसा A-4 … Read more

Nematodes: पि‍कातील सुत्रकृमींचा असा ओळखा प्रादुर्भाव! जाणून घ्या एकात्मिक नियंत्रण उपाय

हॅलो कृषी ऑनलाईन: वेगवेगळ्या पिकांवर सूत्रकृमीचा (Nematodes) प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळतो. या रोगाची सुरुवातीची लक्षणे दिसून येत नसल्यामुळे उपाय योजना करायला उशीर होतो व त्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. काही पिकांच्या उत्पादनात (Crop Production) सूत्रकृमींमुळे 12 ते 13 टक्के घट होते. जाणून घेऊ या सुत्रकृमी (Nematodes) रोगाची सुरुवातीची लक्षणे व त्यावर करायचे एकात्मिक नियंत्रण … Read more

Cotton Cultivation : यंदाच्या खरिपात ‘या’ कापूस वाणांची लागवड करा; मिळेल भरघोस उत्पादन!

Cotton Cultivation In Maharashtra

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कापसाची लागवड (Cotton Cultivation) केली जाते. कापूस लागवडीच्या बाबतीत आणि उत्पादनाच्या बाबतीत आपल्या राज्याची गेल्या काही वर्षांपासून मक्तेदारी पाहायला मिळत आहे. देशात कापूस लागवड आणि उत्पादनाच्या बाबतीत महाराष्ट्र हा शीर्ष स्थानावर विराजमान आहे. राज्यातील मराठवाडा, विदर्भ आणि खानदेशातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये कापूस या … Read more

Sandalwood Farming : चंदनाची शेती करून पैसे कसे कमवायचे? वाचा… प्रक्रिया, गुंतवणूक आणि नफा!

Sandalwood Farming Earn Money In One Time

हॅलो कृषी ऑनलाईन : आज आपल्या देशात महागाई दिवसेंदिवस वाढत (Sandalwood Farming) आहे आणि अशा परिस्थितीत प्रत्येकाने कमाईचा काही तरी कायमस्वरूपी मार्ग काढणे अत्यंत गरजेचे आहे. आजच्या काळातील सर्वात मोठी समस्या ही आहे की कोणालाही सहजासहजी नोकरी मिळू शकत नाही. पण जर तुम्हाला स्वतःचे कोणतेही काम सुरू करून पैसे कमवायचे असतील तर आजच्या काळात ते … Read more

Mango Black Spot: पावसामुळे डागाळलेल्या आंब्याचे असे करा व्यवस्थापन!

हॅलो कृषी ऑनलाईन: आंबा फळांवर सध्या मोठ्या प्रमाणात काळे डाग (Mango Black Spot) येण्याची शक्यता आहे. सध्या महाराष्ट्रात अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) थैमान घातले आहे, त्यामुळे आर्द्रतेमध्ये वाढ झाली आहे. फळांचा राजा आंब्याचा मोसम सुरू असताना या पावसामुळे आंब्याच्या फळांवर डाग पडत आहेत. करपा रोगामुळे (Anthracnose Disease) आंब्याच्या फळांवर काळे डाग पडत आहेत. तसेच देठकूज … Read more

Tomato Lagwad : टोमॅटोच्या ‘या’ 3 वाणांची लागवड करा; पावसाळी हंगामात मिळेल भरघोस उत्पादन!

Tomato Lagwad 3 Major Variety

हॅलो कृषी ऑनलाईन : एप्रिल महिना अखेरच्या टप्प्यात असून, सध्या अनेक शेतकरी खरीप हंगामातील पावसाळी टोमॅटो लागवडीसाठी (Tomato Lagwad) लगबग करत आहे. काही शेतकरी नर्सरीत तर काही शेतकरी स्वतः बियाणे खरेदी करत टोमॅटोची रोपे तयार करत आहेत. त्यामुळे आता तुम्हीही टोमॅटो लागवडीचा विचार करत असाल. तर अधिक उत्पादन मिळवण्यासाठी टोमॅटोचे योग्य वाण निवडणे गरजेचे असणार … Read more

Shevga Lagwad : शेवग्याच्या ‘या’ वाणाची लागवड करा; वर्षभर मिळेल भरघोस उत्पादन!

Shevga Lagwad PKM-1 Variety

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या पारंपारिक पिकांना फाटा देत, फळ पिकांच्या किंवा मग भाजीपाला पिकांच्या लागवडीकडे (Shevga Lagwad) शेतकऱ्यांचा कल अधिक दिसून येत आहे. विशेष म्हणजे फळे आणि भाजीपाला पिकांना बाजारात वर्षभर मागणी असते. ज्यामुळे त्यातुन शेतकऱ्यांना मोठी आर्थिक कमाई देखील होते. हीच बाब लक्षात घेऊन राज्यातील बरेच शेतकरी सध्या शेवगा लागवड करताना दिसून … Read more

Pulses Crops : शेतकऱ्यांना उत्पन्न मिळत नसेल, तर देश डाळवर्गीय पिकांमध्ये आत्मनिर्भर होणार कसा?

Pulses Crops In India

हॅलो कृषी ऑनलाईन : तूर, हरभरा मूग, उडीद, मसूर, वाटाणा यांसारख्या डाळवर्गीय पिकांच्या (Pulses Crops) उत्पादनात केंद्र सरकारने देशाला आत्मनिर्भर बनवण्याचा निर्धार केला आहे. त्यासाठीची तरतूद देखील यंदाच्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. मात्र, खरीप हंगाम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. अशातच या पिकांचे आयात-निर्यात धोरण, हमीभावाने केवळ 25 टक्के डाळवर्गीय पिकांची खरेदी, आयात शुल्कात … Read more

Dudhi Bhopla Lagwad : दुधी भोपळा लागवड, ‘या’ चुका टाळा; ग्राहक खरेदीसाठी तुटून पडतील!

Dudhi Bhopla Lagwad In Maharashtra

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रात भाजीपाला उत्पादक (Dudhi Bhopla Lagwad) शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. भाजीपाल्याला बाजारात बाराही महिने मागणी असते. त्यामुळे त्यास बऱ्यापैकी भाव देखील मिळतो. ज्यामुळे शेतकऱ्यांना भाजीपाला पिकांमधुन पारंपारिक पिकांपेक्षा नेहमीच चांगले आर्थिक उत्पन्न मिळते. भाजीपाल्यामध्ये काही शेतकरी हे दुधी भोपळ्याची लागवड करतात. मात्र, भोपळा पीक घेताना त्याच्या चवीबाबत शेतकऱ्यांना सर्वात मोठी … Read more

error: Content is protected !!