Shevga Lagwad : धान शेतीला फाटा देत, शेवगा लागवड; शेतकऱ्याने साधली आर्थिक प्रगती!

Success Story Shevga Lagwad

हॅलो कृषी ऑनलाईन : मनात जिद्द व चिकाटी असेल, तर शेतीत भरघोस उत्पन्न (Shevga Lagwad) घेता येऊ शकते. शेतीमध्ये उत्पन्न पाहिजे त्या प्रमाणात होत नसल्याने आर्थिक आधार मिळत नसल्याची खंत व्यक्त केली जाते. मात्र, मूल येथील युवा शेतकरी सुमित समर्थ यांनी हा दावा खोटा ठरवत अवघ्या पाच महिन्यांत शेवग्याचे भरघोस उत्पन्न घेऊन आर्थिक समृद्धी साधली … Read more

Success Story : दोन एकरात शेवगा लागवड; नांदेडच्या शेतकऱ्याने केली बक्कळ कमाई!

Success Story Of Shevga Cultivation

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या अनेक शेतकरी पारंपरिक पिकांना (Success Story) फाटा देत, पीक पद्धतीमध्ये विविधता आणत आहे. विशेष म्हणजे पारंपारिक पिकांच्या माध्यमातून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या तुलनेत शेतकऱ्यांना या नाविन्यपूर्ण पिकांच्या उत्पादनातून अधिकचा नफा देखील मिळत आहे. यात प्रामुख्याने वनस्पती पिकांच्या लागवडीकडे वळण्याचा शेतकऱ्यांचा कल अधिक आहे. शेवगा हे पीक त्यापैकीच एक असून, सध्या अनेक … Read more

Shevga Lagwad : शेवग्याच्या ‘या’ वाणाची लागवड करा; वर्षभर मिळेल भरघोस उत्पादन!

Shevga Lagwad PKM-1 Variety

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या पारंपारिक पिकांना फाटा देत, फळ पिकांच्या किंवा मग भाजीपाला पिकांच्या लागवडीकडे (Shevga Lagwad) शेतकऱ्यांचा कल अधिक दिसून येत आहे. विशेष म्हणजे फळे आणि भाजीपाला पिकांना बाजारात वर्षभर मागणी असते. ज्यामुळे त्यातुन शेतकऱ्यांना मोठी आर्थिक कमाई देखील होते. हीच बाब लक्षात घेऊन राज्यातील बरेच शेतकरी सध्या शेवगा लागवड करताना दिसून … Read more

Success Story : अडीच एकरात शेवगा लागवड; शेतकरी मिळवतोय वर्षाला 6 लाखांचा नफा!

Drumstick Farming Success Story

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या डिजिटल साधनांच्या (Success Story) मदतीने शेतकऱ्यांना शेती करणे खूपच सोपे झाले आहे. मोबाईल आणि इंटरनेटमुळे शेतकऱ्यांना शेतीविषयक माहितीचे आदानप्रदान होऊन, शेती करण्याच्या पद्धतींमध्ये सुधारणा करण्यास मदत झाली आहे. शेतकरी सध्या युट्युब आणि अन्य माध्यमातून शेतीचे नवनवीन ज्ञानार्जन करत आहे. आज आपण अशाच एका शेतकऱ्याच्या यशस्वी शेवगा शेतीबद्दल जाणून घेणार … Read more

Drumstick Variety: शेवग्याच्या ‘थार हर्षा’ आणि ‘थार तेजस’ जाती; शेतकर्‍यांसाठी स्वयंपूर्णतेची संधी!

हॅलो कृषी ऑनलाईन: शेवगा (Drumstick Variety) हे हजारो वर्षांपासून आशियाई आणि दक्षिण अफ्रिकन देशांमध्ये औषधी उपयोगासाठी वापरली जाते. भारत हा शेवगा शेंगांचा मुख्य उत्पादक (Drumstick Cultivation) आहे. दक्षिणेकडील राज्ये शेवगा (Shevga) लागवडीत महत्त्वपूर्ण योगदान देत आहे. डोळ्यांचा दाह, आतड्यांतील कृमी काढण्यासाठी, गरोदर आणि स्तनदा मातांना दूध उत्पादन वाढविण्यासाठी शेवग्याच्या ताज्या पानांची शिफारस केली जाते. शेवगा … Read more

Farmer Success Story: ओसाड जमिनीत शेवग्याचे पीक घेतले; शेतकर्‍याने स्वत:चे रहाणीमान उंचावले

हॅलो कृषी ऑनलाईन: महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई ब्लॉकमध्ये (Farmer Success Story) असलेल्या येल्डा हे अल्प विकसित गाव आहे. तेथे रोजगाराच्या संधी सुद्धा उपलब्ध नाहीत. येथील बहुतेक लोक पारंपरिक शेती करतात. बहुतेक शेतकर्‍यांना त्यांच्या पिकातून पुरेसे उत्पन्न मिळत नाही. यामुळे अनेक शेतकरी आत्महत्या करायचे त्यामुळे कुटुंबातील सदस्य आणखी गरिबीकडे वळत होते.  आर्थिकच नव्हे तर मानसिकदृष्ट्याही शेतकरी … Read more

Shevga Cultivation: कमी पाणी आणि कमी खर्चात चांगले उत्पन्न देणारा बहुगुणी शेवगा

हॅलो कृषी ऑनलाईन: सध्या हवामानातील बदल, कमी पाऊस आणि वाढणारा उत्पादन (Shevga Cultivation) खर्च यामुळे शेतकरी कमी खर्चिक आणि जास्त लक्ष द्यावे लागणार नाही अशा पिकांच्या लागवडीला प्राधान्य द्यायला लागले आहेत. आज आम्ही तुम्हाला अशा पि‍काबद्दल सांगणार आहोत ज्याचे उत्पादन कमी पाण्यात म्हणजे दुष्काळी भागातही घेता येते, ते म्हणजे शेवगा . मागील काही वर्षात शेवग्याचे … Read more

error: Content is protected !!