Success Story : पारंपारिक ऊस शेतीला फाटा; पेरू बागेतून कोल्हापूरच्या शेतकऱ्याची भरघोस कमाई!

Success Story Of Guava Farming

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांमध्ये कष्ट घेण्याची अपार क्षमता असते. ते अपयश आले तरीही ते अपयशाने खचून न जाता जोमाने (Success Story) शेतीमध्ये मेहनत करत असतात. शेतकरी आपल्या जिद्दीने आणि कष्टाने माळरानावर देखील नंदनवन फुलवतात. याचाच प्रत्यय कोल्हापूर जिल्ह्यातील तरुण शेतकरी सचिन अशोक पाटील यांनी आणून दिला आहे. त्यांनी पेरू लागवडीतून भरघोस उत्पन्न मिळवण्याची किमया … Read more

Success Story : 20 वर्षांपासून खरबूज शेती, एकरी मिळवतायेत 15 टनांपर्यंत उत्पादन!

Success Story Of Muskmelon Farming

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात अनेक शेतकऱ्यांना उन्हाळ्याचे दिवसात चांगले पाणी (Success Story) असते. ज्यामुळे शेतकरी काही शेतकरी बारमाही आलटून पालटून पिके घेत चांगले उत्पन्न घेत असतात. पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील बोरीबेल गावचे शेतकरी बाळकृष्ण व दीपक या पाचपुते या दोघा भावांनी देखील गेल्या २० वर्षांपासून खरबूज शेतीच्या माध्यमातून मोठी प्रगती साधली आहे. विशेष म्हणजे … Read more

Farmers Daughter : 19 वर्षीय सिद्धी रमली शेतीमध्ये; टेम्पो चालवून शेतमाल विक्रीसाठी जाते मार्केटला!

Farmers Daughter

हॅलो कृषी ऑनलाईन : शेती म्हटले आतबट्ट्याचा धंदा. अर्थात शेती म्हणजे उत्पादन खर्च (Farmers Daughter) अधिक आणि उत्पन्न कमी अशी भावना अनेक शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झाली आहे. ज्यामुळे सध्या ग्रामीण भागातील तरुण शेतीपासून दुरावले जात आहे. असे तरुण शहराची वाट धरत आहे. परिणामी, महिला देखील शेतीपासून दुरावताना दिसत आहे. मात्र, याउलट आज एक १९ वर्षीय … Read more

Strawberry Farming : हायड्रोपोनिक पद्धतीने स्ट्रॉबेरी लागवड; तरुणाची अल्पावधीत लाखोंची कमाई!

Strawberry Farming Success Story

हॅलो कृषी ऑनलाईन : शेती करत असताना माती आणि पाणी नसेल तर शेतीमध्ये पिके मिळवण्याबाबत कल्पनाच (Strawberry Farming) केली जाऊ शकत नाही. मात्र, शेतीमध्ये सध्या नवनवीन तंत्रज्ञानाचा शिरकाव होत असून, शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात उत्पादन मिळवणे शक्य झाले आहे. विशेष म्हणजे शेतकरी हायड्रोनिक्स या तंत्रज्ञानाच्या मदतीने शेती करत, विना मातीचे मोठी कमाई करत आहे. आज आपण … Read more

Success Story : 2 वर्षांपूर्वी रोटाव्हेटर फिरवला; यंदा त्याच आले पिकातून बिघ्यात सहा लाखांची कमाई!

Success Story of Ginger Farming

हॅलो कृषी ऑनलाईन : शेती करताना शेतकऱ्यांना अपयश हे नवीन नाही. काबाडकष्ट करूनही शेतकऱ्यांना शेतीतून निश्चित उत्पन्न (Success Story) मिळेल की नाही? याची शाश्वती नसते. नैसर्गिक आपत्तीचा सामना, सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे होणारा आर्थिक फटका हा शेतकऱ्यांना सहन करावा लागतो. ज्यामुळे कधी एखाद्या पिकाला बाजारभाव नाही मिळाला तर संपूर्ण पिकाचा खर्च शेतकऱ्यांच्या अंगावर पडतो. तर कधी … Read more

Dairy Business : 40 म्हशींचा गोठा, रोज 250 लिटर दूध; शेतकऱ्याची मासिक साडेचार लाखांची कमाई!

Dairy Business

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात दुग्ध व्यवयासाने (Dairy Business) शेतकऱ्यांना मोठा आधार दिला आहे. दुष्काळ, नापिकी, बाजारभाव न मिळणे आणि अवकाळी पाऊस यामुळे शेतीतून अपेक्षित उत्पन्न मिळत नसले तरी अनेक शेतकरी दुग्ध व्यवसायातून आपली प्रगती साधत आहे. आज आपण जालना तालुक्यातील निधोना गावच्या एका शेतकऱ्याच्या यशस्वी दुग्ध व्यवसायाबाबत (Dairy Business) जाणून घेणार आहोत. ज्यांनी आपला … Read more

Mushroom Farming : मशरूम शेतीतून गावाने साधली प्रगती; शेतकऱ्यांना वर्षाला होतोय 2 कोटींचा नफा!

Mushroom Farming Orissa Village

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील ग्रामीण भागात शेतकरी कुटुंबातील सदस्यांना (Mushroom Farming) शेतीत काम नसेल तर रोजंदारीने जावे लागते. सध्याच्या घडीला शेतीमधून अपेक्षित उत्पन्न मिळणेही मुश्किल झाले आहे. ज्यामुळे कुटुंबाचा उदनिर्वाह चालवण्यासाठी शेतकरी कुटुंबातील सदस्यांना रोजंदारीने काम करावे लागते. मात्र, सध्याच्या घडीला एक गाव असे आहे. जेथील जवळपास सर्वच शेतकरी कुटुंब हे मशरूम शेती करत … Read more

Success Story : बारमाही ऊस पिकाला फाटा; शेतकऱ्याने पपई पिकातून मिळवले लाखोंचे उत्पन्न!

Success Story Papaya Farming

हॅलो कृषी ऑनलाईन : निरा खोऱ्यातील बारामती तालुक्यातील बागायत पट्टा तसा ऊस शेतीसाठी (Success Story) ओळखला जातो. मात्र, बारमाही ऊस शेतीला फाटा देत वाणेवाडी येथील दिग्विजय जगताप या शेतकऱ्याने दोन एकर पपई पिकातून लाखोंचा फायदा मिळवला आहे. दरवर्षी ऊस पिकावर ऊस पीक घेतल्याने शेतीचा पोत खराब होत चालला आहे. त्यात शेती पिकाला असलेला अनिश्चित दर, … Read more

Success Story : पुण्यातील रासकरांच्या भगव्या डाळिंबाची नेपाळ, बांगलादेशात हवा!

Success Story Pomegranate Farming

हॅलो कृषी ऑनलाईन : पुणे जिल्ह्यातील बिरोबावाडी (ता. दौंड) परिसरातील शेतकरी संजीव रासकर (Success Story) यांनी आपल्या दिड एकर क्षेत्रात 550 भगवा जातीची डाळिंबाची लागवड केली आहे. त्यांनी उत्पादित केलेले डाळिंब व्यापाऱ्यांच्या माध्यमातून नेपाळ बांगलादेशात निर्यात केली जातात. तर महाराष्ट्र तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कलकत्ता या ठिकाणी देखील त्यांचे डाळिंब विक्रीसाठी (Success Story) पाठवले जातात. दीड … Read more

Success Story : बी.टेक, एमबीए केल्यानंतर दोघे भावंडे वळले शेतीकडे, आज कोट्यवधींची कमाई!

Farmer Success Story

हॅलो कृषी ऑनलाईन : कृषी क्षेत्रातील आव्हाने असूनही ‘ॲग्रिप्लास्ट’चे सहसंस्थापक अभिषेक भट्ट आणि शशांक भट्ट या दोन भावांनी (Success Story) एकत्र येऊन एक समृद्ध ब्रँड तर तयार केला आहे. याशिवाय शेतकऱ्यांचा शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलून टाकला आहे. वडिलांकडून मिळालेल्या 50 हजार रुपयांच्या कर्जापासून ते गेल्या वर्षी 50 कोटींच्या व्यवसायापर्यंतचा या भावंडांचा प्रवास (Success Story) प्रेरणादायी … Read more

error: Content is protected !!