Success Story : बी.टेक, एमबीए केल्यानंतर दोघे भावंडे वळले शेतीकडे, आज कोट्यवधींची कमाई!

Farmer Success Story

हॅलो कृषी ऑनलाईन : कृषी क्षेत्रातील आव्हाने असूनही ‘ॲग्रिप्लास्ट’चे सहसंस्थापक अभिषेक भट्ट आणि शशांक भट्ट या दोन भावांनी (Success Story) एकत्र येऊन एक समृद्ध ब्रँड तर तयार केला आहे. याशिवाय शेतकऱ्यांचा शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलून टाकला आहे. वडिलांकडून मिळालेल्या 50 हजार रुपयांच्या कर्जापासून ते गेल्या वर्षी 50 कोटींच्या व्यवसायापर्यंतचा या भावंडांचा प्रवास (Success Story) प्रेरणादायी … Read more

Agri Business : भाजीपाला, फळशेतीला मासेपालनाची जोड, शेतकऱ्याची वार्षिक 10 लाखांची कमाई

Agri Business Integrated Farming

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या अनेक सुशिक्षित तरुण शेतीमध्ये (Agri Business) पाउल ठेवत आहे. इतकेच नाही तर आधुनिक पद्धती व तंत्रज्ञान यांचा वापर करत, शेतीमध्ये मोठे आर्थिक यश देखील मिळवत आहेत. आज आपण अशाच एका तरुण शेतकऱ्याच्या शेतीतील यशाबद्दल जाणून घेणार आहोत. ज्याने शेतीमध्ये भाजीपाला पिके घेण्यासह, केळी, आंबा, पेरू आणि बोर पिकाच्या शेतीतुन … Read more

Agri Business : वराहपालनातून तरुणाची लाखोंची कमाई; पहा.. भांडवलासह कसे केले नियोजन!

Agri Business Pig Farming Plan

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात अनेक शेतकरी शेतीला जोडधंदा (Agri Business) म्हणून दुग्ध व्यवसाय, पोल्ट्री व्यवसाय याशिवाय अन्य व्यवसाय करत असतात. ज्यातून शेतकऱ्यांना शेतीसोबतच दुहेरी उत्पन्न मिळत असते. वराहपालन हा देखील त्यापैकीच एक जोडधंदा असून, हा व्यवसाय सुरु करण्यासाठी शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांमधून अनुदान देखील उपलब्ध करून दिले जाते. याच वराहपालन व्यवसायातून (Agri … Read more

Agri Business : नोकरी सोडून महिलेने ‘बकरी बँक’ सुरु केली; वाचा…कसा चालतो व्यवहार?

Agri Business Woman Starts Goat Bank

हॅलो कृषी ऑनलाईन : बॅंक म्हटले आपल्या डोळ्यासमोर पैशाची देवाण-घेवाण (Agri Business) असेच चित्र उभे राहते. किंवा मग आतापर्यंत आपण अनेक बँका पाहिल्या असतील, ऐकल्या असतील. ब्लड बँक, वॉटर बँक, मिल्क बँक, बुक बँक, पैशांच्या बँक अशा एक ना अनेक बँका आपण पाहिल्या असतील. मात्र, ओडिसा या राज्यातील कालाहांडी जिल्ह्यातील एक सुशिक्षित महिला नोकरी सोडून, … Read more

Agri Business : 30 वर्ष द्राक्ष शेती, बापांना जमलं नाही; ते पोरांनी करून दाखवलं!

Agri Business Grapes Export Company

हॅलो कृषी ऑनलाईन : एखाद्या गोष्टीचा पाया पक्का असेल तर त्यावर कितीही मोठे बांधकाम (Agri Business) केले जाऊ शकते. अगदी याच पद्धतीने सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील शेतकरी विठ्ठल वरुडे व रामकृष्ण वरूडे या दोघा भावंडांनी आपल्या 1984 पासूनच्या काळात द्राक्ष शेतीचा डोलारा उभा केला. दुष्काळी भाग असूनही शेतकरी विठ्ठल वरुडे व रामकृष्ण वरूडे यांनी तीस … Read more

Agri Business : तुम्हीही बांबूच्या ‘या’ वस्तू बनवू शकता; तरुणाने उभारलंय बिझनेस मॉडेल!

Agri Business Making Items From Bamboo

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्र सरकारकडून राज्यातील शेतकऱ्यांना बांबू शेती (Agri Business) करण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. बांबू शेतीसाठी सरकारकडून शेतकऱ्यांना हेक्टरी ७ लाख रुपयांचे अनुदान उपलब्ध करून दिले जात आहे. मात्र बांबू शेती करण्यासोबतच तुम्ही बांबू आधारित स्वतःचा व्यवसाय उभारू शकता. ज्याद्वारे तुम्हाला मोठी कमाई होऊ शकते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला एका अशा तरुणाबद्दल … Read more

Agri Business : विदेशातील नोकरीत मन रमेना; 50 शेतकऱ्यांच्या मदतीने उभारला मधनिर्मिती उद्योग!

Agri Business Honey Industry

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतीमालाला कधी योग्य दर मिळतो तर कधी बेभावात शेतकऱ्यांना (Agri Business) आपला माल विक्री करावा लागतो. त्यामुळे आधिकाधिक शेतकऱ्यांनी शेती आधारित उद्योगांची वाट धरण्याची गरज निर्माण झाली आहे. तुम्हीही असाच एखादा शेतीवर आधारित बिझनेस करण्याचा विचार करत असाल तर मधुमक्षिपालन व्यवसाय हा तुमच्यासाठी योग्य पर्याय ठरू शकतो. मधनिर्मिती करण्यासोबतच तुम्ही मधापासून … Read more

Agri Business : शेती फुलली, कमाई देखील झाली; गांडूळ खतातून महिला शेतकऱ्याने साधली प्रगती!

Agri Business Of Women Farmer

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या नवयुवक तरुणच नाही तर महिला देखील शेती व्यवसायामध्ये (Agri Business) आपापल्या परीने प्रयोग करत प्रगतीची वाटचाल सोपी करत आहेत. ‘चूल आणि मुलं’ या उक्तीला मूठमाती देत आज महिला शेती क्षेत्रामध्ये उत्तुंग भरारी घेताना दिसून येत आहे. जेव्हा एखादी महिला एखाद्या क्षेत्रामध्ये पाऊल ठेवते, तेव्हा ती त्या क्षेत्रात सर्वोच्च शिखर गाठत … Read more

Agri Business : ‘हे’ व्यवसाय सुरु करा; शेतकऱ्यांसह तुम्हालाही होईल फायदा! वाचा…

Agri Business From Banana Trunk

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मोठया प्रमाणात केळीचे उत्पादन (Agri Business) घेतले जाते. केळी या पिकाचे उत्पादन घेतल्यानंतर जेव्हा झाडांची तोडणी केली जाते. तेव्हा शेतकरी ही केळीची झाडे किंवा अवशेष खराब असल्याचे समजून उकिरड्यावर फेकून देतात. मात्र आता याच केळीच्या झाडाच्या खोडांचा उपयोग करून तुम्ही दैनंदिन वापरातील वस्तू तयार करण्याचा व्यवसाय सुरु करू … Read more

Agri Business : केळीच्या देठापासून कापड निर्मिती; तुम्हीही करू शकता ‘हा’ भन्नाट व्यवसाय!

Agri Business Textiles From Banana Stalks

हॅलो कृषी ऑनलाईन : आतापर्यंत आपण केळीच्या झाडाचा अनेक पद्धतीने (Agri Business) उपयोग होत असल्याचे ऐकले आहे. केळी आणि तिच्या संपूर्ण देठाचा उपयोग हा विविध माध्यमातून केला जातो. मात्र आता केळीच्या देठापासून बनवलेल्या धाग्यांना भविष्यात फॅशन जगतात मोठी मागणी राहू शकते. त्यामुळे तुम्हीही हा नवीन व्यवसाय करण्याच्या विचारात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आज … Read more

error: Content is protected !!