Grapes Export : यावर्षीच्या हंगामात महाराष्ट्रातून अमेरिका, युरोपला उच्चांकी द्राक्ष निर्यात!

Grapes Export From Maharashtra

हॅलो कृषी ऑनलाईन : यावर्षीच्या द्राक्ष हंगामात शेतकऱ्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागला. असे असतानाही राज्यातून विक्रमी द्राक्ष निर्यात (Grapes Export) झाली आहे. यंदाच्या द्राक्ष हंगामात 15 एप्रिलपर्यंत देशातून 1,81,396 टन द्राक्ष निर्यात झाली आहे. यामध्ये अमेरिका व युरोपीयन युनियनला उच्चांकी 1,31,421 टन, तर अन्य देशांना 50,195 टन द्राक्ष निर्यात झाली आहे. अमेरिका आणि युरोपीयन … Read more

Grapes Export : द्राक्ष उत्पादकांनी करून दाखवले; गेल्या वर्षीपेक्षा यंदा अधिक द्राक्ष निर्यात!

Grapes Export From Maharashtra

हॅलो कृषी ऑनलाईन : यावर्षीच्या द्राक्ष हंगामाला (Grapes Export) मोठ्या अडथळ्यांची शर्यत पार करावी लागली. सुरुवातीला द्राक्ष हंगामाला नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला. हे कमी काय? ऐन निर्यात हंगाम सुरु झाल्यानंतर रशिया-युक्रेन युद्धामुळे राज्यातील द्राक्ष निर्यात पूर्णपणे थांबली होती. त्यानंतर मार्ग काढत दक्षिण आफ्रिकेच्या दक्षिण टोकाला वळसा घालून निर्यात सुरु झाली. अर्थात … Read more

Grapes Export : युरोपात भारतीय द्राक्षांना मागणी वाढली; निर्यातीत 10 टक्के वाढ!

Grapes Export From India To Europe

हॅलो कृषी ऑनलाईन : युरोपियन बाजारात भारतीय द्राक्षांच्या मागणीत (Grapes Export) मोठी वाढ नोंदवली गेली आहे. यावर्षीच्या हंगामात आतापर्यंत 2023-24 मध्ये द्राक्ष निर्यातीत एकूण 10 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. अशातच आता संपूर्ण मार्च महिना निर्यात सुरु राहणार असल्याने, द्राक्ष निर्यातीत मागील वर्षीच्या तुलनेत दुपटीने वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याशिवाय मागील वर्षीच्या … Read more

Agri Business : 30 वर्ष द्राक्ष शेती, बापांना जमलं नाही; ते पोरांनी करून दाखवलं!

Agri Business Grapes Export Company

हॅलो कृषी ऑनलाईन : एखाद्या गोष्टीचा पाया पक्का असेल तर त्यावर कितीही मोठे बांधकाम (Agri Business) केले जाऊ शकते. अगदी याच पद्धतीने सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील शेतकरी विठ्ठल वरुडे व रामकृष्ण वरूडे या दोघा भावंडांनी आपल्या 1984 पासूनच्या काळात द्राक्ष शेतीचा डोलारा उभा केला. दुष्काळी भाग असूनही शेतकरी विठ्ठल वरुडे व रामकृष्ण वरूडे यांनी तीस … Read more

error: Content is protected !!