Grapes Variety : ‘पूसा नवरंग’ द्राक्ष वाण; ज्यूस, वाईनसाठी प्रसिद्ध, मिळते भरघोस उत्पादन!

Grapes Variety Pusa Navrang

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात द्राक्ष पिकाखालील क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. नाशिक व सांगली जिल्हा द्राक्ष (Grapes Variety) उत्पादनासाठी विशेष प्रसिद्ध आहे. इतकेच नाही राज्यातील अन्य भागांमध्येही कमी अधिक प्रमाणात द्राक्षाचे उत्पादन घेतले जाते. यंदा अवकाळी पाऊसाने आणि वातावरणाने साथ दिली नसली तरी शेतकऱ्यांनी चांगले उत्पादन घेतले आहे. द्राक्ष शेतीतून अधिक नफा मिळवण्यासाठी, त्याची अधिक … Read more

Grapes Farmer : द्राक्ष उत्पादकांना योग्य दर मिळण्यासाठी मोठा निर्णय; वाचा जीआर!

Grapes Farmer To Get Fair Rates

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील द्राक्ष (Grapes Farmer) उत्पादक शेतकऱ्यांना, त्यांच्या मालाला योग्य दर मिळावा. यासाठी सरकारकडून वाईन उद्योग प्रोत्साहन योजना राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत राज्यामध्ये उत्पादीत केलेले्या व अंतिमतः विक्री झालेल्या वाईनच्या विक्रीवर देय असलेल्या 20 टक्केमूल्यवर्धित कर भरल्यास त्यापैकी 16 टक्के कराच्या रकमेइतके वाईन प्रोत्साहन अनुदान वाईन उद्योगास दिले जाते. त्यानुसार राज्यातील … Read more

Grape Pest Control: द्राक्षावर लाल कोळी आणि मिलीबगचा होऊ शकतो प्रादुर्भाव; करा नियंत्रणाचे हे उपाय

हॅलो कृषी ऑनलाईन: सध्या द्राक्ष (Grape Pest Control) मण्यात पाणी उतरणे किंवा उतरल्या नंतरची अवस्था आहे. यावेळी द्राक्षावर लाल कोळी (Mites) आणि पिठ्या ढेकूण (Mealy Bug) या किडींचा (Grape Pest Control) प्रादुर्भाव होऊ शकतो. यासाठी राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, पुणे. खालीलप्रमाणे व्यवस्थापन उपाय सुचविले आहे. शेतकर्‍यांनी उपाय निश्चितच अंमलात आणावेत.  

Success Story :  प्राध्यापकाची नोकरी सोडली, द्राक्ष बागेतून वार्षिक 12 लाखांची कमाई!

Success Story Of Grapes Farmer Pune

हॅलो कृषी ऑनलाईन : द्राक्ष शेती म्हटले की सर्वप्रथम शेतकऱ्यांना बाग उभारण्यासाठी मोठी गुंतवणूक (Success Story) करावी लागते. एंगल्स उभे करणे, काड्या भरणे, ड्रीपची व्यवस्था करणे अशी अनेक तजबीज करावी लागते. मात्र पुण्यातील बारामती तालुक्यात द्राक्ष पिकासाठी योग्य असे वातावरण नसतानाही दोन उच्चशिक्षित भावांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर यशस्वीपणे द्राक्ष बाग उभी केली आहे. यावर्षी त्यांना 15 टन माल अपेक्षित असून, … Read more

Grapes Export : नाशिकहून नेदरलँड, रोमोनियाला द्राक्ष निर्यात; पहिली खेप रवाना!

Grapes Export From Nashik

हॅलो कृषी ऑनलाईन : द्राक्ष उत्पादक (Grapes Export) शेतकऱ्यांना सध्या मोठ्या अडथळ्यांची शर्यत पार करावी लागत आहे. आधीच दुष्काळ, त्यात अवकाळी पाऊस आणि मध्यंतरी इस्राईल-पॅलेस्टिन युद्धामुळे द्राक्ष निर्यातीला ब्रेक लागला होता. मात्र नव्याने द्राक्ष पीक उभारी घेत असून, काही प्रमाणात द्राक्ष निर्यात पुन्हा सुरु झाली आहे. नुकतीच 71 कंटेनरमधून 980 टन द्राक्ष निर्यात (Grapes Export) … Read more

Wine Industry : द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसाठी सरकार राबविणार ‘ही’ योजना!

Wine Industry Govt Scheme

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी वाईन (Wine Industry) उद्योगास प्रोत्साहन देण्याचे ठरवले असून, त्यासाठी राज्यात पुढील पाच वर्षांसाठी ‘वाईन उद्योग प्रोत्साहन योजना’ राबविली जाणार आहे. अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिली आहे. त्यामुळे आता नाशिक आणि सांगली या प्रमुख … Read more

Nashik Grapes : द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा; फसवणूक झाल्यास ‘बळीराजा हेल्पलाईन’!

Nashik Grapes 'Baliraja Helpline'

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या नाशिकसह राज्यातील काही भागांमध्ये द्राक्ष (Nashik Grapes) काढणीचा हंगाम सुरु झाला आहे. मात्र नाशिक जिल्ह्यामध्ये द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना कोणत्या व्यापाऱ्याला आपली द्राक्ष विक्री करावी, याबाबत मोठी धकधक असते. दरवर्षी जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांना व्यापारी फसवत असल्याच्या घटना समोर येत असतात. त्यामुळे आता हंगामाच्या सुरुवातीलाच नाशिक ग्रामीण पोलिसांकडून ‘बळीराजा हेल्पलाईन’ सुरु करण्यात … Read more

Grapes Export : यावर्षी द्राक्ष निर्यात नोंदणी निम्म्याने घटली; अवकाळीचा फटका!

हॅलो कृषी ऑनलाईन : द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना आपल्या द्राक्ष पिकाच्या निर्यातीसाठी नोंदणी (Grapes Export) करता यावी. यासाठी वाणिज्य मंत्रालयाच्या अन्न आणि निर्यात विकास प्राधिकरणाने (एपीडा) आपल्या ‘ग्रेपनेट’ प्रणालीअंतर्गत (Grapes Export) दरवर्षीप्रमाणे नोंदणी सुविधा सुरु केली आहे. मात्र यावर्षी आतापर्यंत राज्यातील केवळ 7 हजार 458 द्राक्ष बागांची नोंदणी एपीडाकडे झाली आहे. जी मागील वर्षी नोंदवल्या गेलेल्या … Read more

Bedana Rate : बेदाणा बाजारात मंदीची शक्यता नाही; उत्पादन वाढणार

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे द्राक्ष पिकाला (Bedana Rate) सर्वाधिक फटका बसला आहे. त्यामुळे आता राज्यातील काही भागांमध्ये नुकसान झालेल्या आणि निर्यात गुणवत्ता गमावलेल्या द्राक्षांपासून शेतकरी बेदाणा विक्रीकडे (Bedana Rate) वळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात आणि पंढरपूर(सोलापूर), सांगली जिल्ह्यासह तासगाव परिसरात बेदाण्याचे सर्वाधिक उत्पादन होते. मात्र सद्यस्थिती पाहता … Read more

Cultivation of Black Grapes : काळ्या द्राक्षाची लागवड केली तर मिळेल चांगला नफा; जाणून घ्या याबद्दल सविस्तर माहिती

Cultivation of Black Grapes

भारत हा कृषिप्रधान देश असून या देशामध्ये अनेक वेगेवेगळी पिके घेतली जातात. शेतकरी (Farmer) आपले उत्पन्न वाढावे या दृष्टीने अनेक वागेवगळी पिके घेत असतात. ज्याचा शेतकऱ्यांना चांगला फायदा देखील होतो. आज देखील आपण अशाच एका पिकाबद्दल माहिती पाहणार आहोत ज्याच्या लागवडीमुळे तुम्हाला आर्थिक फायदा तर होईलच पण ते खाल्ल्याने तुमचे शरीर देखील चांगले मजबूत बनेल. … Read more

error: Content is protected !!