Pink Berry In Grapes: तापमानातील तफावतीमुळे द्राक्ष बागेतील ‘पिंक बेरी’ समस्येला टाळण्यासाठी, वेळीच करा हे प्रतिबंधात्मक उपाय!
हॅलो कृषी ऑनलाईन: द्राक्ष (Pink Berry In Grapes) बागेतील किमान तापमान 10 अंश सेल्सिअस पेक्षा कमी झाल्यास वेलीच्या शरीरशास्त्रीय हालचालीचे संतुलन बिघडते आणि मण्यातील हिरवे रंग गुलाबी रंगात बदलू शकते. यालाच गुलाबी मणी किंवा पिंक बेरी (Pink Berry In Grapes) असेही म्हणतात. अशी प्रकारची द्राक्षे निर्यात करता येत नाही. या विकृतीसाठी कोणतेही रासायनिक उपाय अद्याप उपलब्ध नसल्याने … Read more