Wheat Harvesting: गव्हाची काढणी करताना लक्षात ठेवा या गोष्टी, होणार नाही नुकसान!

हॅलो कृषी ऑनलाईन: सध्या गहू उत्पादक राज्यात गव्हाची काढणी (Wheat Harvesting) सुरू आहे.एप्रिल महिन्यात शेतकरी गव्हाची काढणी करतात. अनेक ठिकाणी गव्हाची काढणी सुरू झाली आहे, तर काही ठिकाणी काढणीची प्रतीक्षा सुरू आहे. उशिरा काढणी केल्यास या वेळी गव्हाचे अधिक उत्पादन (Wheat Production) मिळू शकते, असा विश्वास शेतकर्‍यांनी व्यक्त केला. IARI दिल्लीच्या कृषी शास्त्रज्ञांनी (Agriculture Expert) … Read more

Wheat Production : ‘या’ राज्यात यंदा विक्रमी गहू उत्पादन होणार; बाजारात आवक वाढली!

Wheat Production Record In Punjab

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील गहू काढणी (Wheat Production) हंगाम सध्या जोरात सुरु असून, यंदा चांगले उत्पादन होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. प्रामुख्याने रब्बी हंगामाच्या सुरुवातीपासून यावर्षी टप्प्याटप्प्याने पाऊस होत राहिला. ज्यामुळे त्याचा गहू पिकाला फायदा झाला. याशिवाय यंदा गहू पिकाला आवश्यक असणारी कडाक्याची थंडी देखील संपूर्ण हंगामात कायम होती. ज्यामुळे यंदाच्या रब्बी हंगामातील … Read more

Wheat Rate: महाराष्ट्रात गव्हाला विक्रमी दर! जाणून घ्या प्रति क्विंटल दर

हॅलो कृषी ऑनलाईन: सध्या गव्हाच्या दरात (Wheat Rate) दिवसेंदिवस वाढ होत आहे. गव्हाच्या किंमतीत विक्रमी वाढ झाली असून, सध्या प्रति क्विंटल गव्हाला 2500 ते 3900 रुपयांचा दर (Wheat Rate)मिळत आहे. त्यामुळे राज्यातील गहू उत्पादक (Wheat Farmers) शेतकऱ्यांसाठी दिलासादायक परिस्थिती आहे. गव्हाच्या विक्रमी दर वाढीमुळे गहू उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होत आहे. सरकारी हमीभावाचा (MSP) विचार केला … Read more

Wheat Rate : मागणीपेक्षा गहू उत्पादन अधिक; गहू दरवाढीचा फायदा नेमका कोणाला?

Wheat Rate Production More Than Demand

हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात सध्या गव्हाचा सरासरी दर (Wheat Rate) हा 30.86 रुपये प्रति किलो इतका असल्याचे पाहायला मिळत आहे. तर सध्याच्या घडीला महाराष्ट्रातील सर्वच बाजार समित्यांमध्ये गव्हाला सरासरी 2100 ते 2900 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळत आहे. अशातच यंदा देशातील एकूण गहू मागणीपेक्षा, गव्हाचे उत्पादन अधिक होण्याची … Read more

Wheat Production : यंदा देशातील गहू उत्पादन 110 दशलक्ष टन होण्याची शक्यता!

Wheat Production In India

हॅलो कृषी ऑनलाईन : 2023-24 यावर्षीच्या रब्बी हंगामात देशातील गहू उत्पादनात (Wheat Production) 2 दशलक्ष टनांनी घसरण होण्याची शक्यता आहे. यावर्षी देशभरात 110 दशलक्ष टन अर्थात 11 कोटी टन गहू उत्पादन होण्याची शक्यता आहे. यापूर्वी केंद्रीय कृषी मंत्रालयाकडून यावर्षी देशातील रब्बी हंगामात एकूण 112.02 दशलक्ष टन (12 कोटी टन) गहू उत्पादन होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात … Read more

Wheat Crop : कडाक्याच्या थंडीचा गहू पिकाला फायदा; मात्र,… असे झाल्यास उत्पादन घटणार!

Wheat Crop Production Will Decrease

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या राज्यासह देशातील अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात थंडी पडत असून, ही थंडी गहू पिकाला (Wheat Crop) अत्यंत पोषक मानली जात आहे. मात्र थंडीचा मोसम अंतिम टप्प्यात असून, पुढील काही दिवसांमध्ये तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या राज्यासह देशातील काही भागांमध्ये गव्हाचे पीक जोमात असून, अचानक तापमानात वाढ झाल्यास त्याचा गव्हाच्या उत्पादकतेवर … Read more

Wheat Production : जगाची नजर भारतीय शेतकऱ्यांकडे; वाचा नेमकं कारण काय?

Wheat Production Reduced

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या देशासह जगातील गहू साठा जसजसा कमी होत आहे. तशीतशी भारतासह पंजाबमधील गहू पिकावर (Wheat Production) जगाची नजर वळायला सुरुवात झाली आहे. पंजाब हे गहू उत्पादन करणारे आघाडीचे राज्य असून, यावर्षीही त्या ठिकाणी देशातील सर्वाधिक गहू पेरणी झाली आहे. सध्या पडत असलेल्या कडाक्याच्या थंडीसह अनुकूल वातावरणामुळे पंजाबमध्ये चांगले गहू उत्पादन होण्याची … Read more

Wheat Fertilizer : गव्हासाठी वापरा ‘हे’ खत; दाणे भरण्यासह वाढेल उत्पादन!

Wheat Fertilizer For Productivity Increase

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या रब्बी हंगामातील गहू (Wheat Fertilizer) आणि हरभरा पिके ही चांगलीच जोमात आहेत. वाढलेली थंडी गहू पिकाला पोषक ठरत असून, तण काढणीनंतर तुम्हीही गव्हाला खते देण्याचा विचार करत असाल. तर इफको या कंपनीचे पोटॅशियम नायट्रेट (13-00-45) हे खत तुम्ही वापरू शकतात. या खताचा वापर गव्हाच्या भरदार दाण्यांसाठी महत्वपूर्ण ठरतो. तसेच उत्पन्नातही … Read more

Wheat Maize Export: गहू, मका निर्यातीत मोठी घट; वाचा किती झाली निर्यात?

हॅलो कृषी ऑनलाईन : 2023 यावर्षीच्या पहिल्या सात महिन्यांमध्ये (एप्रिल ते ऑक्टोबर 2023) गहू आणि मका निर्यातीत (Wheat Maize export) मोठी घट नोंदवली गेली आहे. या सात महिन्यांच्या कालावधीत देशातील गहू निर्यातीत 98.44 टक्क्यांनी घट नोंदवली गेली आहे. तर मका निर्यातीतही (Wheat Maize export) या काळात 29 टक्क्यांनी घसरण नोंदवली गेली आहे. केंद्र सरकारच्या वाणिज्य … Read more

Wheat Import : तर… गहू आयात करावा लागणार? राखीव साठा घटणार

हॅलो कृषी ऑनलाईन : देशात सध्या सुरु असलेल्या घडामोडी पाहता येत्या काळात गव्हाच्या दरात तेजी (Wheat Import) पाहायला मिळू शकते. त्यामुळे देशांतर्गत बाजारात गव्हाचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी आगामी काळात सरकारकडून गहू आयातीत (Wheat Import) वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या सरकारकडून गव्हावर 40 टक्के आयात शुल्क लागू आहे. ते पुढील वर्षी जून ते … Read more

error: Content is protected !!