Monsoon Update : राज्यातील ‘या’ भागात मॉन्सून अधिक बरसणार; आयएमडीचा सुधारित अंदाज जाहीर!
हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या शेतकऱ्यांसह शेतीवर आधारित अप्रत्यक्ष उद्योगांना देखील यंदाच्या पावसाळ्याबाबत (Monsoon Update) मोठी उत्सुकता आहे. अशातच आता भारतीय हवामानशास्र विभागाने (आयएमडी) यंदाच्या मॉन्सूनबाबतचा दुसरा सुधारित अंदाज सोमवारी (ता.27) रात्री उशिरा जाहीर केलेला आहे. यंदाच्या जून ते सप्टेंबर या मॉन्सून काळात राज्यासह देशभरात यंदा सर्वसाधारण म्हणजेच 106 टक्के पाऊस पडण्याचा सुधारीत अंदाज … Read more