Pokkah Boeng Of Sugarcane: ऊस पिकामध्ये वाढतोय ‘पोक्का बोइंग’ रोगाचा प्रादुर्भाव; करा तज्ज्ञांनी सुचविलेले ‘हे’ उपाय!
हॅलो कृषी ऑनलाईन: सध्याच्या परिस्थितीत ऊस पिकामध्ये ‘पोक्का बोइंग’ (Pokkah Boeng Of Sugarcane) रोगाचा प्रादुर्भाव होत असल्याचे आढळून आले आहे. मागील 15 दिवसांपासून सततच्या रिमझिम पडणार्या पावसामुळे (Rainfall) बऱ्याच ठिकाणी ऊस शेतात पाणी साचल्याने पिकांच्या सभोवताली सापेक्ष आर्द्रता वाढून तापमान कमी झालेले आहे. त्यामुळे उसावरील या रोगाचा (Sugarcane Disease) प्रादुर्भाव वाढत आहे. वसंतराव नाईक मराठवाडा … Read more