Rain Update : पावसाची अचूक माहिती मिळणार; गावागावामध्ये सरकार बसवणार ‘ही’ यंत्रे!
हॅलो कृषी ऑनलाईन : राज्य सरकारने राज्यातील 16 हजार ग्रामपंचायतींमध्ये अत्याधुनिक पर्जन्यमापक यंत्र (Rain Update) बसवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील सहाही विभागांमध्ये शेतकऱ्यांना पाऊस, अतिवृष्टी यांचा अचूक अंदाज मिळावा. या उद्देशाने राज्य सरकारकडून ही पर्जन्यमापक यंत्र बसवण्याची योजना राबवली जाणार आहे. अशी माहिती राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनादरम्यान (Rain Update) विधानसभेत … Read more