Havaman Andaj : मान्सूनची दुसरी लाट 19 ऑक्टोबरला येणार? अनेक राज्यांमध्ये पावसाची शक्यता

Havaman Andaj

Havaman Andaj : नैऋत्य मान्सून देशातून जवळपास निघून गेला आहे. दुसरीकडे, ईशान्य मान्सूनच्या आगमनाची तयारी पूर्ण झाली आहे. सर्वकाही सामान्य राहिल्यास, ईशान्य मान्सून 19 ऑक्टोबर रोजी देशात दाखल होईल. या मान्सूनमुळे दक्षिण-पूर्वेकडील द्वीपकल्पीय भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभाग म्हणजेच IMD ने म्हटले आहे की ईशान्य मान्सूनमुळे डिसेंबरपर्यंत सामान्य ते सामान्यपेक्षा जास्त पाऊस … Read more

Havaman Andaj : राज्यात ‘या’ भागात पावसाचा इशारा, हवामान विभागाने सांगितली परतीच्या पाऊसाची तारीख

havaman anda

Havaman Andaj : मराठवाड्यात पुढील 4 ते 5 दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामानतज्ज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी दिला आहे. तसेच विदर्भ आणि कोकणात आज पावसाचा अंदाज आहे. राज्यात मान्सून सक्रिय झाला आहे. आज राज्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर २४ ते २६ सप्टेंबर या कालावधीत राज्यात तुरळक ठिकाणी मेघर्जनेसह … Read more

Havaman Andaj । राज्यासह देशभरात पावसाचे थैमान! पुढील 36 तासांत महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट

Havaman Andaj

Weather Update । महाराष्ट्रात यावर्षी मान्सूनचं आगमन उशिरा झाले. तळ कोकणात मान्सून दाखल झाल्यानंतर बिपरजॉय चक्रीवादळाचा (Cyclone Biperjoy) मोठा फटका राज्याला बसल्याने मान्सूनची गती मंदावली. त्यानंतर चक्रीवादळाचा प्रभाव कमी झाल्यानंतर मान्सूनने राज्यात चांगलीच हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस (heavy rain) झाला आहे. पावसामुळे जीवितहानी देखील मोठ्या प्रमाणात झाली आहे. तरीही पावसाचा कहर अजून … Read more

Havaman Andaj : महाराष्ट्रात आज कुठे कुठे पाऊस होणार? पहा काय म्हणतंय हवामान विभाग

Havaman Andaj

Havaman Andaj । राज्यात आज (दि. 1) कोकण तसेच घाटमाथ्यावर जोरदार, तर विदर्भात विजांसह जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. तसेच राज्यातील उर्वरित भागात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. जुलैच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यात महाराष्ट्रात सर्वत्रच दमदार पाऊस होईल असे सांगण्यात आले आहे. जुलै महिन्यात चांगल्या पावसाची शक्यता बिपॉरजॉय या चक्रिवादळामुळे राज्यात … Read more

Panjabrao Dakh Havaman Andaj : पुढील 3 दिवस महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांत मुसळधार पाऊस होणार; पहा नवीन हवामान अंदाज

Panjabrao Dakh Havaman Andaj

Panjabrao Dakh Havaman Andaj । राज्यात २५ जूनपासून मान्सूनचे आगमन झाल्याचे पाहायला मिळत आहे. मागील काही दिवसांपासून भाग बदलत पाऊस कोसळत आहे. पुढील ३ दिवस राज्यात अनेक भागात मुसळधार पावसाचा अंदाज सांगण्यात आला आहे. यामध्ये २९ जून, ३० जून आणि १ जुलै रोजी सातारा, कोकण, पुणे, उत्तर महाराष्ट्र या भागात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. … Read more

Panjabrao Dakh Havaman Andaj : मान्सूनबाबत मोठी बातमी! ‘या’ दिवसापासून राज्यात मुसळधार पाऊस होणार

Panjabrao Dakh Havaman Andaj

Panjabrao Dakh Havaman Andaj । राज्यात पाऊस कधी सुरु होणार याची सर्वजण आता आतुरतेने वाट पाहत आहेत. मान्सून ८ जून रोजी दाखल होईल असे हवामान विभागाने पूर्वी सांगितले होते. मात्र अचानक अरबी समुद्रात आलेल्या चक्रीवादळामुळे मान्सून १५ दिवस लांबणीवर गेला आहे. आता साधारण २५ जून रोजी मान्सून महाराष्ट्रात दाखल होईल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. … Read more

Panjabrao Dakh Havaman Andaj : मान्सूनबाबत मोठा अपडेट! उद्यापासून महाराष्ट्रात पावसाला सुरवात, तुमच्या जिल्ह्यात पाऊस होणार का?

Panjabrao Dakh Havaman Andaj

Panjabrao Dakh Havaman Andaj : राज्यात ८ जून रोजी मान्सून दाखल होईल असे हवामान विभागाने सांगितले होते. परंतु अरबी समुद्रात आलेल्या चक्रीवादळामुळे मान्सून लांबला आहे. ८ जून पासून राज्यात तुरळक पावसाला सुरवात झाली आहे. आता उद्यापासून पुढील चार दिवस राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेला पाऊस पडेल असा अंदाज हवामान अभ्यासक पंजाबराव डंख यांनी सांगितला आहे. तुमच्या … Read more

Weather Forecast : देशात दुष्काळाचे सावट? यंदा मान्सून कसा असणार? स्कायमेटचा हवामान रिपोर्ट जाणून घ्या

Weather Forecast

Weather Forecast : अमेरिका हवामान खात्याने भारतासह आशिया खंडाच्या हवामान खात्याबाबत मोठी भविष्यवाणी केली आहे. अमेरिकेच्या हवामान विभागाने (Weather Department) भारतात यंदा दुष्काळ पडणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. यामुळे याबाबत आता देशात हवामानाबाबत वेगवेगळे तर्क वितर्क लावले जाऊ लागले आहेत. देशात यंदा अवकाळी पावसाने संकट आहे. याचा विपरीत परिणाम हा शेती क्षेत्रावर होतो आहे. काल … Read more

यंदा कसा असेल पाऊस ? स्कायमेटने वर्तवला अंदाज ; जाणून घ्या

rain

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकरी मित्रानो सध्या राज्यातल्या अनेक भागात अवकाळी पाऊस पडतो आहे. खरीप हंगाम तोंडावर आहे. अशात शेतकऱ्यांना मान्सूनच्या आगमनाची चाहूल लागलेली असते. खासगी आणि सरकारी हवामान संस्थांकडून किती आणि कसा पाऊस पडेल याचा अंदाज वर्तवला जातो. खासगी हवामान संस्था स्कायमेटने देखील २०२२ मध्ये पडणाऱ्या पावसाबद्दल अंदाज व्यक्त केला आहे. सरासरीच्या ९८ टक्के … Read more

शेतकऱ्यांनो काढणी केलेला माल ठेवा सुरक्षित ; विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात पावसाची शक्यता

rain

हॅलो कृषी ऑनलाईन : मान्सूनने गुरुवारी दिनांक 14 रोजी महाराष्ट्रातून निरोप घेतला आहे यातच पावसाला पोषाख हवामान झाला ना विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्रात आज दिनांक 16 रोजी विधानसभा पावसाची शक्यता आहे विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. सध्या राज्यातल्या काही भागात सोयाबीनची काढणी सुरु आहे तर काही ठिकाणी काढणी पूर्ण झाली … Read more

error: Content is protected !!