Sorghum Hurda : हुरड्यासाठी करा ज्वारीच्या ‘या’ वाणांची लागवड
हेलो कृषी ऑनलाईन : अलीकडच्या काळात हुरड्याची (Sorghum Hurda) मागणी वाढत आहे. याचे कारण अनेक ठिकाणी कृषी पर्यटनामध्ये हुरडा पार्टीचे आयोजन केले जाते. हुरड्यासाठी असणारे ज्वारीचे वाण वेगळे असतात. ज्वारी या पिकाचा वापर अन्नधान्य व जनावरांसाठी कडबा म्हणून होतो. ज्वारीमध्ये खनिज व तंतुमय पदार्थांचे प्रमाण जास्त असते. तसेच त्यातील असणाऱ्या स्टार्चचे विघटन हळूवार होत असल्याने … Read more