Rabi Crops: या आठवड्यात रब्बी पिकांची अशी घ्या काळजी, विद्यापीठ सल्ला खास शेतकर्‍यांसाठी!

हॅलो कृषी ऑनलाईन: या आठवड्यात रब्बी पिकांची (Rabi Crops) काळजी घेण्याबाबत वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाने महत्त्वपूर्ण हवामान आधारित कृषी सल्ला दिलेला आहे. रब्बी पिकांची या आठवड्यात कशी काळजी घ्यावी याबाबत जाणून घेऊ या . हरभरा पिकास आवश्यकतेनुसार तुषार सिंचन पद्धतीने पाणी द्यावे. पिकात पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. हरभरा पिकात घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसून … Read more

Rabi Sowing : ‘या’ राज्यांमध्ये गहू पेरणीत वाढ; ‘पहा’ देशात किती झालीये रब्बीची पेरणी!

Rabi Sowing Increase In Wheat Sowing

हॅलो कृषी ऑनलाईन : डिसेंबरच्या शेवटीपर्यंत देशातील रब्बी पिकांच्या लागवडीत (Rabi Sowing) बरीच वाढ झाली आहे. देशात आतापर्यंत 629.65 लाख हेक्टरवर रब्बी पिकांची लागवड झाली आहे. जी मागील वर्षी याच कालावधीत 646.16 लाख हेक्टर इतकी नोंदवली होती. अर्थात यावर्षी आतापर्यंत रब्बी पिकांच्या पेरणीत केवळ तीन टक्क्यांनी घट नोंदवली गेली आहे. यावर्षी झालेला सरासरी पाऊस आणि … Read more

Rabi Sowing : देशात 567.04 लाख हेक्टरवर रब्बी पिकांची पेरणी; पहा पिकनिहाय आकडेवारी!

हॅलो कृषी ऑनलाईन : 2023-24 च्या रब्बी हंगामात देशात आतापर्यंत 567.04 लाख हेक्टरवर रब्बी पिकांची पेरणी (Rabi Sowing) झाली आहे. देशातील एकूण सामान्य पेरणीच्या तुलनेत आतापर्यत ९० टक्के इतकी रब्बी पिकांची पेरणी झाली आहे. यामध्ये गव्हाची 307.32 लाख हेक्टरवर पेरणी झाली असून, ती देशातील एकूण रब्बी पिकांच्या पेरणीपैकी ९२ टक्के इतकी आहे. येत्या काळात तापमानात … Read more

Harbhara Bajar Bhav : हरभरा बाजारभाव दबावात; पहा ‘किती’ मिळतोय दर!

हॅलो कृषी ऑनलाईन : मागणी घटल्याने आणि पेरणीस अनुकूल वातावरण निर्माण झाल्याने या आठवड्यात हरभरा बाजार भावावर (Harbhara Bajar Bhav) काहीसा दबाव पाहायला मिळत आहे. या आठवड्यात देशातील प्रमुख हरभरा उत्पादक राज्यातील बाजार समित्यांमध्ये 50 ते 150 रुपये प्रति क्विंटल, तर हरभरा डाळीच्या दरातही 50 ते 100 रुपये प्रति क्विंटलपर्यंत घसरण झाली आहे. या आठवड्यात … Read more

Wheat Sowing : पाण्याच्या उपलब्धतेनुसार गहू वाणांच्या निवडीचे केंद्राचे निर्देश

हॅलो कृषी ऑनलाईन : यावर्षी देशात सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे देशभरात गहू लागवडीसाठी (Wheat Sowing) यंदा एकूण क्षेत्रापैकी 60 टक्के क्षेत्रावर हवामान अनुकूल (पाण्याच्या उपलब्धतेनुसार) वाणांची लागवड (Wheat Sowing) करण्याचे उद्दिष्ट सरकारकडून निश्चित करण्यात आले आहे. अशा वाणांमुळे देशातील गहू उत्पादनात स्थिरता आणण्यास मदत होईल. यासाठी केंद्र सरकारकडून एक देखरेख समिती स्थापन … Read more

Rabi Crops Sowing : राज्यात फक्त इतकी टक्के झाली रब्बी पिकांची पेरणी; उत्पादन घटण्याची शक्यता

Rabi Crops Sowing

Rabi Crops Sowing : राज्यात फक्त 28% रब्बी पिकांची पेरणी झाली आहे. राज्यात यंदा पावसाची सरासरी कमी असल्याने दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याचा परिणाम रब्बी पिकांच्या पेरणीवर झाला आहे. त्यामुळे आगामी काळात रब्बी पिकांच्या उत्पादनात घट होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. एकूणच काय तर शेतकऱ्यांसाठी ही चिंतेची बाब आहे. रब्बी पिकांच्या उत्पादनामध्ये घट होण्याची … Read more

error: Content is protected !!