Wheat Production : जगाची नजर भारतीय शेतकऱ्यांकडे; वाचा नेमकं कारण काय?

Wheat Production Reduced

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या देशासह जगातील गहू साठा जसजसा कमी होत आहे. तशीतशी भारतासह पंजाबमधील गहू पिकावर (Wheat Production) जगाची नजर वळायला सुरुवात झाली आहे. पंजाब हे गहू उत्पादन करणारे आघाडीचे राज्य असून, यावर्षीही त्या ठिकाणी देशातील सर्वाधिक गहू पेरणी झाली आहे. सध्या पडत असलेल्या कडाक्याच्या थंडीसह अनुकूल वातावरणामुळे पंजाबमध्ये चांगले गहू उत्पादन होण्याची … Read more

Wheat Crop : असे करा गहू पिकाचे व्यवस्थापन; उंदरांसाठी वापरा ‘हा’ पर्याय!

Wheat Crop Water Management

हॅलो कृषी ऑनलाईन : यावर्षी गहू पिकाखालील (Wheat Crop) क्षेत्रामध्ये वाढ झाली असून, विक्रमी उत्पादन होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. शेतकरी काही गोष्टींची काळजी घेऊन गव्हाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेऊ शकतात. यामध्ये प्रामुख्याने गव्हाला वेळोवेळी पाणी देत आणि तण नियंत्रण करत मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाऊ शकते. याच पार्श्वभूमीवर आज आपण गव्हाला (Wheat Crop) नियमित … Read more

Wheat Fertilizer : गव्हासाठी वापरा ‘हे’ खत; दाणे भरण्यासह वाढेल उत्पादन!

Wheat Fertilizer For Productivity Increase

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या रब्बी हंगामातील गहू (Wheat Fertilizer) आणि हरभरा पिके ही चांगलीच जोमात आहेत. वाढलेली थंडी गहू पिकाला पोषक ठरत असून, तण काढणीनंतर तुम्हीही गव्हाला खते देण्याचा विचार करत असाल. तर इफको या कंपनीचे पोटॅशियम नायट्रेट (13-00-45) हे खत तुम्ही वापरू शकतात. या खताचा वापर गव्हाच्या भरदार दाण्यांसाठी महत्वपूर्ण ठरतो. तसेच उत्पन्नातही … Read more

Rabi Sowing : देशात 567.04 लाख हेक्टरवर रब्बी पिकांची पेरणी; पहा पिकनिहाय आकडेवारी!

हॅलो कृषी ऑनलाईन : 2023-24 च्या रब्बी हंगामात देशात आतापर्यंत 567.04 लाख हेक्टरवर रब्बी पिकांची पेरणी (Rabi Sowing) झाली आहे. देशातील एकूण सामान्य पेरणीच्या तुलनेत आतापर्यत ९० टक्के इतकी रब्बी पिकांची पेरणी झाली आहे. यामध्ये गव्हाची 307.32 लाख हेक्टरवर पेरणी झाली असून, ती देशातील एकूण रब्बी पिकांच्या पेरणीपैकी ९२ टक्के इतकी आहे. येत्या काळात तापमानात … Read more

Wheat Sowing : उत्तरेकडील राज्यांमध्ये गहू पेरणीला वेग; आतापर्यंत १४२ लाख हेक्टरवर पेरणी

हॅलो कृषी ऑनलाईन : यावर्षीच्या रब्बी हंगामात गहू लागवडीत (Wheat Sowing) आतापर्यंत 5 टक्क्यांनी घट नोंदवली गेली आहे. 24 नोव्हेंबरपर्यंत देशात 142 लाख हेक्टरवर गहू लागवड झाली आहे. जी मागील वर्षी याच कालावधीत 149 लाख हेक्टरवर (Wheat Sowing) झाली होती. अर्थात मागील वर्षीच्या तुलनेत यंदा गहू लागवडीखालील क्षेत्रात 7 लाख हेक्टरने घट झाली आहे. अशी … Read more

Wheat Sowing : पाण्याच्या उपलब्धतेनुसार गहू वाणांच्या निवडीचे केंद्राचे निर्देश

हॅलो कृषी ऑनलाईन : यावर्षी देशात सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे देशभरात गहू लागवडीसाठी (Wheat Sowing) यंदा एकूण क्षेत्रापैकी 60 टक्के क्षेत्रावर हवामान अनुकूल (पाण्याच्या उपलब्धतेनुसार) वाणांची लागवड (Wheat Sowing) करण्याचे उद्दिष्ट सरकारकडून निश्चित करण्यात आले आहे. अशा वाणांमुळे देशातील गहू उत्पादनात स्थिरता आणण्यास मदत होईल. यासाठी केंद्र सरकारकडून एक देखरेख समिती स्थापन … Read more

error: Content is protected !!