Wheat Crop : गहू लागवडीसाठी सुधारीत वाणांची निवड
हेलो कृषी ऑनलाईन : गहू हे राज्यात रब्बी हंगामात घेतले जाणारे महत्त्वाचे अन्नधान्य पीक आहे. गहू हे पीक (Wheat Crop) जिरायत व बागायती अशा दोन्ही प्रकारे घेतले जाते. देशाच्या सरासरी उत्पादनाचा विचार करता गव्हाचे सरासरी उत्पादन कमी आहे. सुधारीत वाणांचा वापर न करणे, अपूरे पाणी व्यवस्थापन, कोरडवाहू गव्हाची लागवड अशी उत्पादन कमी येण्याची कारणे आहेत. … Read more