Nari Cow Breed : पशुपालकांनो, ‘या’ जातीची गाय पाळा; देत चांगले दूध, होईल दूधउत्पादनात मोठी वाढ

Nari Cow Breed

Nari Cow Breed : आपल्याकडे शेतीला जोडधंदा म्हणून अनेकजण पशुपालन हा व्यवसाय करतात. यामधून अनेक लोक चांगले पैसे देखील कमवत आहेत. गायीच्या दुधापासून अनेकजण वेगेवेगळे पदार्थ बनवतात आणि त्याची विक्री करून चांगला नफा कमवतात. गायीचे तूप उत्तम आहे, पण सिरोही जातीच्या गायीच्या तुपाला बाजारात खूप वेगळी मागणी आहे. चलातर मग जाणून घेऊया सिरोही गायबद्दल सविस्तर … Read more

Land Survey : मोबाईलवरून सरकारी मोजणी कशी बोलवायची? 10 एकर जमीन काही मिनिटांत मोजता येणार, सरकारने घेतला मोठा निर्णय

Land Survey

Land Survey : आपल्याकडे बऱ्याच शेतकऱ्यांचे जमिनीवरून वाद होत असतात. तुझ्याकडे जास्त जमीन आली आहे आणि मला कमी जमिनी आहे या कारणावरून शेतकऱ्यांमध्ये कायम तणाव निर्माण झालेला प्रत्येक गावात पाहायला मिळतो (Land Records). जमिनीवरून वारंवार वाद होऊनही शेतकरी जमीन मोजणी (Land Measurement) करायला टाळाटाळ करतात. जमिनीची मोजणी बोलावल्यानंतर बरेच दिवस त्यात जातात अन खर्चही येतो. … Read more

Maharashtra Dam Water Level Today । महाराष्ट्रातील ‘ही’ मोठी धरणे 100 टक्के भरत आलीयेत, पहा जिल्हानिहाय यादी

Maharashtra Dam Water Level Today

Maharashtra Dam Water Level Today : मागच्या काही दिवसापासून राज्यभरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पावसाने सर्वत्र जोरदार हजेरी लावली असून बऱ्याच ठिकाणी अलर्ट जरी केला आहे. मुंबई, पुणे, नागपूर, रत्नागिरी यासह राज्यात अनेक ठिकाणी पावसाने थैमान घातले आहे. सततच्या या पावसाचा मोठा फायदा झाला असून राज्यातील धरणांच्या पाणीसाठ्यातही वाढ झाल्याचे … Read more

Havaman Andaj : राज्यातील ‘या’ भागात मुसळधार पावसाचा अंदाज; पहा तुमच्या जिल्ह्यात कसं असेल वातावरण?

Havaman Andaj on 3 july

हॅलो कृषी ऑनलाईन । राज्यात आज 3 जुलै रोजी कोकण, घाटमाथ्यावर मुसळधार तर विदर्भात वादळी पावसाचा अंदाज (Havaman Andaj) हवामान विभागाने वर्तवला आहे. कोकणात चार ते सहा जुलै पर्यंत अतिवृष्टी, तर विदर्भात विदर्भात वादळी पावसाचा अंदाज सांगण्यात आला आहे. तसेच राज्यातील उर्वरित भागात हलक्या हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे असे सांगण्यात आले आहे. सध्या … Read more

Havaman Andaj : महाराष्ट्रात आज कुठे कुठे पाऊस होणार? पहा काय म्हणतंय हवामान विभाग

Havaman Andaj

Havaman Andaj । राज्यात आज (दि. 1) कोकण तसेच घाटमाथ्यावर जोरदार, तर विदर्भात विजांसह जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. तसेच राज्यातील उर्वरित भागात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. जुलैच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यात महाराष्ट्रात सर्वत्रच दमदार पाऊस होईल असे सांगण्यात आले आहे. जुलै महिन्यात चांगल्या पावसाची शक्यता बिपॉरजॉय या चक्रिवादळामुळे राज्यात … Read more

Agriculture Business : ‘या’ फळाची लागवड करून मिळवा 1 किलोमागे 1000 रुपये; जाणून घ्या लागवड प्रक्रिया अन रोपे कुठे मिळतील?

Agriculture Business

हॅलो कृषी ऑनलाईन (Agriculture Business) : सध्या शेतकऱ्यांचा कमी मेहनतीत अधिक उत्पन्न मिळवून देणाऱ्या पिकांची लागवड करण्याकडे कल असल्याचे पाहायला मिळत आहे. कामासाठी मजूर मिळत नसल्याने शेतीमध्ये कष्टाची पिके घेणे आता अवघड झाले आहे. औषध फवारणी, मशागत यांचा वाढलेला खर्च पाहता शेती न परवडणारी बनत चालली आहे. यापार्श्वभूमीवर अनेक शेतकरी वेगळ्या पिकांची लागवडीसाठी निवड करत … Read more

Business Idea : शेतीसोबत सुरु करा ‘हे’ 3 जोडधंदे; कमवाल बक्कळ पैसा

Business Idea with farming

हॅलो कृषी ऑनलाईन । भारत हा कृषिप्रधान देश आहे. देशातील बहुतांश जनता ग्रामीण भागात राहत असून शेतीवरच अनेकांचा उदरनिर्वाह चालतो, शेती हेच उत्पन्नाचे मुख्य साधन मानले जाते. परंतु सध्या महागाईमुळे शेतीसाठी लागणारा अवाढव्य खर्च आणि त्यानंतर त्यातून मिळणारे कमी उत्पन्न यामुळे शेती करणं तस फायद्याचे ठरतच नाही असं म्हंटल तरी वावगं ठरणार नाही. अशावेळी शेती … Read more

Rose Farming : गुलाबाच्या शेतीतून महिन्याला 40 लाखांची कमाई; पुण्यातील शेतकरी झाले मालामाल

Rose Farming

हॅलो कृषी ऑनलाईन । बऱ्याच ठिकाणी गुलाबाच्या शेतीचे पॉलिहाऊस आपण बघतो. पण तुम्ही कधी ऐकलंय का? गुलाबाच्या शेती मुळे (Rose Farming )एखादा शेतकरी श्रीमंत झाला. होय, महाराष्ट्रातील पुणे या जिल्ह्यातील बरेच शेतकरी मालामाल झालेत ते देखील फक्त गुलाबाच्या शेतीमुळे… त्यामुळे ही शेती नेमकी काय आहे? ती कशी करायची आणि तुम्हाला यातून किती रुपयांचा आर्थिक फायदा … Read more

Monsoon 2023 : महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन; ‘या’ भागात पावसाची एन्ट्री

Monsoon 2023

हॅलो कृषी ऑनलाईन । राज्यातील बळीराजाला सुखावणारी बातमी आहे. गेल्या काही दिवसांपासून ज्या मान्सूनकडे शेतकरी डोळे लावून बसला होता त्या मान्सूनचे आगमन (Monsoon 2023) आज राज्यात झालं आहे. याबाबतची अधिकृत घोषणाही जाहीर करण्यात आली आहे. आह म्हणजेच ११ जूनला महाराष्ट्रात नैऋत्य मान्सूनचे आगमन झालं आहे. यापूर्वी ८ जून रोजीच मान्सून केरळमध्ये दाखल झाला होता, त्यानंतर … Read more

जगातली सर्वात महागडी म्हैस; 81 कोटी किंमत, मालकाला फायदा कसा होतो?

most expensive buffalo HORIZON

हॅलो कृषी ऑनलाईन । आपण प्रत्येक वेळेस शेतकऱ्यांबद्दल आणि त्याच्या शेतीबद्दल बोलत असतो. पण शेतकरी म्हंटल तर पाळीव प्राणी यात आलेच. त्यातही म्हैस आणि शेतकरी यांचं नातंच वेगळं, म्हैशी पाळून तिच्या दुधातून अनेक शेतकरी आर्थिक नफा कमवतात आणि त्याच्या प्रपंचाला हातभार लागतो. पण मित्रानो, तुम्हाला जगातील सर्वात महागडी म्हैस माहिती आहे का? जगातील सर्वात महाग … Read more

error: Content is protected !!