Monsoon Update : बहावा फुलला! मॉन्सूनच्या पावसाचे संकेत देणारे ‘हे’ झाड माहितीये का? वाचा… सविस्तर!

Monsoon Update Nature Indications

हॅलो कृषी ऑनलाईन : यावर्षी बहावा वनस्पतीला सर्वत्रच मोठ्या प्रमाणात बहार (Monsoon Update) आला आहे. यावरून यंदाचा पाऊस वेळेवर आणि चांगला होईल, असे संकेत मिळाले आहेत. पूर्वीच्या काळी पावसाचा अंदाज घेण्यासाठी कोणती आधुनिक साधने, यंत्रसामग्री नव्हती. परंतु निसर्गच पावसाच्या आगमनाचा संकेत द्यायचा आणि आताही निसर्ग तेच काम करतो. त्यामुळे शेतकर्‍याला पावसाचा अंदाज घेता येत असे. … Read more

Monsoon Update : यंदा मॉन्सून काळात जोरदार पाऊस; आयएमडीपाठोपाठ ऑस्ट्रेलियन संस्थेचाही दावा!

Monsoon Update Australian Weather Organization

हॅलो कृषी ऑनलाईन : खरीप हंगाम जसजसा जवळ येऊ लागला आहे. तसतसा चातक पक्षासारखा (Monsoon Update) बळीराजा देखील पावसाची आस लावून बसला आहे. यंदाचे पाऊसमान कसे राहणार? खरिपात जोरदार पाऊस होणार की नाही? याबाबत अनेक शेतकऱ्यांना सध्या पावसाळयाच्या तोंडावर प्रश्न पडत आहे. मात्र, आता एल-निनोने भारतातून काढता पाय घेतला आहे. तर याउलट जुलै महिन्यात ला-नीनाची … Read more

Monsoon Update : यंदा देशात सरासरी 106 टक्के पाऊस पडणार; हवामान विभागाचा अंदाज जाहीर!

Monsoon Update 2024

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात एकीकडे सूर्य आग ओकत असून, उकाडा कायम (Monsoon Update) आहे. तर काही भागांमध्ये अवकाळी पाऊस बरसत आहे. अशातच आता राज्यासह देशभरातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. यावर्षी संपूर्ण देशात सरासरीहून अधिक पाऊस पडणार आहे. अर्थात देशात यंदा सरासरीच्या तुलनेत 106 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. अशी माहिती भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) … Read more

Weather Update : यंदाचा पावसाळा कसा राहणार? वाचा, अमेरिकी हवामान संस्था ‘नोआ’चा सुधारीत अंदाज!

Weather Update Updated Forecast About El Nino

हॅलो कृषी ऑनलाईन : 2023 हे वर्ष अल-निनोच्या प्रभावामुळे (Weather Update) कमी पावसाचे राहिले. गेला महिनाभरात भारतीय हवामान विभागासह जगभरातील नामांकित सात हवामान संस्थांनी यंदाचा पावसाळा हा समाधानकारक राहणार असल्याचे म्हटले आहे. सर्वप्रथम 17 जानेवारी 2024 रोजी अल-निनो काढता पाय घेणार असल्याचे ‘नोआ’ या अमेरिकी हवामान संस्थेने म्हटले होते. तेव्हापासून नोआ ही हवामान संस्था सातत्याने … Read more

Monsoon Update : यंदा चांगला पाऊस पडणार; नोआनंतर ऑस्ट्रेलियन हवामान संस्थेचाही अंदाज!

Monsoon Update Good Rain This Year

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील शेतकऱ्यासांठी आनंदाची बातमी असून, यंदाच्या पावसाळ्याबाबत (Monsoon Update) मोठी अपडेट समोर आली आहे. कारण आता ऑस्ट्रेलियन हवामान संस्थेने देखील आपला अहवाल जारी करत, “सध्या मॉन्सूनवर सुरु असलेला एल-निनोचा प्रभाव येत्या दोन महिन्यात संपुष्टात येणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे राज्यासह देशभरात यंदा चांगला पाऊस बरसण्याचे संकेत (Monsoon Update) मिळत असून, यामुळे … Read more

Monsoon 2023 : महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन; ‘या’ भागात पावसाची एन्ट्री

Monsoon 2023

हॅलो कृषी ऑनलाईन । राज्यातील बळीराजाला सुखावणारी बातमी आहे. गेल्या काही दिवसांपासून ज्या मान्सूनकडे शेतकरी डोळे लावून बसला होता त्या मान्सूनचे आगमन (Monsoon 2023) आज राज्यात झालं आहे. याबाबतची अधिकृत घोषणाही जाहीर करण्यात आली आहे. आह म्हणजेच ११ जूनला महाराष्ट्रात नैऋत्य मान्सूनचे आगमन झालं आहे. यापूर्वी ८ जून रोजीच मान्सून केरळमध्ये दाखल झाला होता, त्यानंतर … Read more

Monsoon 2022 : मान्सूनची एंट्री पाच दिवस आधीच होणार ; पहा महाराष्ट्रात कधी लावणार हजेरी ?

farmer

हॅलो कृषी ऑनलाईन : बंगालच्या उपसागरात ‘असनी’ चक्रीवादळ शमताच कमी दाबाचे पट्टे तयार झाले आहेत. परिणामी नैर्ऋत्य मोसमी वाऱ्याची वाट सुकर झाली असून, दक्षिण अंदमान व बंगालच्या उपसागरात १५ मे रोजीच ते दाखल होतील, असा अंदाज हवामान विभागाने गुरुवारी वर्तविला. दरवर्षी मान्सून अंदमानात १८ ते २० मे या कालावधीत दाखल होतो . यंदा मात्र अनुकूल … Read more

पुणे साताऱ्यासह रत्नागिरीला रेड ॲलर्ट, पुढील 3 दिवसात दक्षिण महाराष्ट्रासह विदर्भ मराठवाड्यात पावसाचा इशारा

Unseasonal Rain

हॅलो कृषी ऑनलाईन : बुधवार पासून राज्यातील अनेक भागात काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी तुरळक ते माध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली आहे. पुणे-सातारा आणि रत्नागिरीला हवामान विभागाने आजच्या दिवशी रेड अलर्ट दिला आहे. दुसरीकडे उद्या म्हणजेच 18 जूनला पुणे, सातारा कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग ला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पुढील चार तासात मुंबई, … Read more

मुंबईत मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस; पुढील चार दिवस अतिवृष्टीचे, हवामान खात्याचा इशारा.

Rain Paus

हॅलो कृषी ऑनलाईन : केरळमध्ये मान्सूनने यंदा तीन जून रोजी हजेरी लावली. त्यानंतर मान्सूनची एक्सप्रेस महाराष्ट्रात देखील वेगानं पुढे सरसावत आहे. येत्या एक-दोन दिवसातच मुंबईत मान्सूनच्या सरी पोहोचणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे लवकरच मान्सून मुंबई आणि उर्वरित महाराष्ट्रात हजेरी लावणार आहे. येत्या चार-पाच दिवसात मुंबईसह उत्तर कोकणात जोरदार पाऊस होण्याचा अंदाज भारतीय … Read more

राज्यातील ‘या’ भागात पुढील ३,४ तासात गडगडाटसह पाऊस लावणार हजेरी

Rain

हॅलो कृषी ऑनलाईन : गुरुवारी मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे. येत्या काही दिवसात तो तळकोकणातही दाखल होईल आणि त्यानंतर राज्यातल्या इतर भागातही हजेरी लावणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्याक्त केला आहे. मात्र राज्यातील अनेक भागात काल मान्सूनचा परिणाम दिसून आला. राज्यातील अनेक भागात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. आजही राज्यात गडगडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज मुंबई हवामान … Read more

error: Content is protected !!