Rain in Maharashtra : राज्यात बहुतांश जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज

Rain in Maharashtra

हेलो कृषी ऑनलाईन : राज्यात पुढील तीन ते चार दिवस कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात (Rain in Maharashtra) काही ठिकाणी तर विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. आज (दि. 18) राज्यामध्ये बहुतांश जिल्ह्यामध्ये मेघगर्जना, वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. पंजाब डख यांचा हवामान अंदाज (Rain in … Read more

Monsoon : राज्यात मुसळधार पावसाची शक्यता या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

Monsoon

हेलो कृषी ऑनलाईन: नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी (Monsoon) काल (दि. 23) पश्चिम राजस्थान आणि कच्छच्या काही भागातून माघार घेतली आहे. सामान्यपणे मान्सून या भागातून 17 सप्टेंबरला माघार घेतो, या वर्षी सहा दिवस उशिराने मान्सूनने माघार घेतली आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असल्याने राज्यात आजपासून (दि. 24) पुढील तीन ते चार दिवस बहुतांश ठिकाणी … Read more

Weather Forecast: मुंबईसह कोकणात उष्णतेची लाट, ‘या’ भागात अवकाळी पावसाची शक्यता!

हॅलो कृषी ऑनलाईन: महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचं संकटही कायम आहे (Weather Forecast). पुढील 48 तासांत जोरदार पावसाची शक्यताही हवामान विभागाकडून (IMD) वर्तवण्यात येत आहे. महाराष्ट्रावर एकीकडे अवकाळी पावसाचं (Unseasonal Rain) संकट कायम आहे, तर दुसरीकडे मुंबईसह (Mumbai), ठाणे (Thane), कोकणात (Konkan Region) उष्णतेची लाट (Heat Wave) पाहायला मिळत आहे. पुढील 48 तासांसाठी हवामान विभागाने (IMD) कोकणात … Read more

Weather Update: फेब्रुवारी महिन्यात थंडीची हुडहुडी होणार कमी! मात्र एल-निनोची स्थिती कायम!

हॅलो कृषी ऑनलाईन: हवामान विभागाने फेब्रुवारी महिन्यातील हवामानाचा अंदाज (Weather Update) जाहीर केला आहे. त्यानुसार, देशातील बहुतांश भागात किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे. तर पावसाचा अंदाजही सरासरीपेक्षा (Weather Update) अधिक आहे. थंडी कमी राहण्याची शक्यता (Weather Update)जानेवारी महिन्याच्या अखेरच्या टप्प्यात वाढलेली हुडहुडी वगळता, यंदा हंगामात थंडी कमीच आहे. फेब्रुवारी महिन्यातही ही स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. देशाच्या बहुतांश … Read more

Weather Update: महाराष्ट्रात तापमानात चढ-उतार मात्र उत्तर आणि मध्य भारतात थंडीची लाट कायम राहण्याची शक्यता

हॅलो कृषी ऑनलाईन: राज्याच्या विविध भागात अंशतः ढगाळ हवामान (Weather Update) झाल्याने किमान तापमानात वाढ झाली आहे. तापमानाचा पारा १४ अंशाच्या पुढे गेल्याने थंडी कमी झाली आहे. आज (ता. ४) राज्याच्या किमान तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. उत्तर भारतातील राज्यात थंडी कडाका तीव्र झाल्याने, बुधवारी (ता. ३) राजस्थान मधील सिकार येथे देशाच्या … Read more

सतर्क रहा …! महाराष्ट्रात आज विजांसह, वादळी पावसाचा इशारा , ‘या’ भागांचा समावेश

Rain

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील विदर्भ मराठवाड्यात तापमानाचा पारा चाळीस अंशांच्या वर गेल्याचे पाहायला मिळते आहे. तर दुसरीकडे राज्यातील कोकण , पश्चिम महाराष्ट्रात अवकाळीचा तडाखा बसतो आहे. संध्याकाळनंतर अचानक वादळी वारा आणि विजांसह पाऊस हजेरी लावतो आहे. दरम्यान आजही राज्यातील दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात विजा, मेघगर्जनेसह वादळी पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाकडून देण्यात … Read more

कूल…! कूल …! राज्यात तापमानाचा पारा घसरला , मुंबई, पुण्यात धुळीचे वादळ

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील काही भागात तापमानाचा पारा घसरला असून असेच वातावरण पुढील दोन तीन दिवस राहण्याची शक्यता आहे. आज दिनांक 24 रोजी किमान तापमानात आणखी घट होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. याबरोबरच राज्यात धुळीचे वादळ धडकले आहे. त्यामुळे उत्तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रत दृश्यमानता कमी झाली आहे. त्यामुळे वाहन धारकांना मोठा … Read more

थंडी ओसरली… ! मुंबई ,पुण्यासह राज्यातील तापमानात वाढ

Heat

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात उन्हाचा चटका वाढू लागला असल्याने कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात काही ठिकाणी कमाल तापमानाचा पारा तीस अंशांच्या पार गेला. यातच किमान तापमानात वाढ होऊ लागल्याने थंडी ओसरली आहे. आज दिनांक 19 रोजी राज्याच्या कमाल आणि किमान तापमानातील वाढ कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मंगळवारी दिनांक 18 रोजी उत्तर प्रदेशातील … Read more

सतर्क रहा …! आज ‘या’ भागात जोरदार वारे ,मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता

Rain

हॅलो कृषी ऑनलाईन : भारतीय हवामान खात्याकडून सांगण्यात आलेल्या अंदाजानुसार राज्यात पुढील ४-५ दिवस काही ठिकाणी हलक्या तर काही ठिकाणी गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. महत्वाचे म्हणजे दिनांक ८,९ जानेवारी रोजी विदर्भातल्या काही भागात गारपीट होण्याचा अंदाज देखील हवामान विभागाने वर्तवला आहे. आज या’ भागात पाऊस आज दिनांक 7 रोजी उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, नाशिक … Read more

राज्यात आजपासून 4 दिवस पुन्हा पाऊस …! पहा केव्हा आणि कुठे बरसणार सरी

rain

हॅलो कृषी ऑनलाईन : विदर्भ मराठवाड्यात काही दिवसांपुरवी झालेल्या गारपीट आणि नुकसानीतून अद्यापही शेतकरी सावरला नाही तोपर्यंत पुन्हा एकदा राज्यात पाऊस हजेरी लावणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. आजपासून (६)ते ९ जानेवारीपर्यंत राज्यातल्या काही भागात पाऊस हजेरी लावणार आहे. उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा ,विदर्भात पावसाचा अंदाज आहे. शनिवार पासून म्हणजे दिनांक … Read more

error: Content is protected !!