Weather Update: फेब्रुवारी महिन्यात थंडीची हुडहुडी होणार कमी! मात्र एल-निनोची स्थिती कायम!

हॅलो कृषी ऑनलाईन: हवामान विभागाने फेब्रुवारी महिन्यातील हवामानाचा अंदाज (Weather Update) जाहीर केला आहे. त्यानुसार, देशातील बहुतांश भागात किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे. तर पावसाचा अंदाजही सरासरीपेक्षा (Weather Update) अधिक आहे. थंडी कमी राहण्याची शक्यता (Weather Update)जानेवारी महिन्याच्या अखेरच्या टप्प्यात वाढलेली हुडहुडी वगळता, यंदा हंगामात थंडी कमीच आहे. फेब्रुवारी महिन्यातही ही स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. देशाच्या बहुतांश … Read more

Weather Update : दिवाळीपूर्वी पाऊस धुमाकूळ घालणार; ‘या’ जिल्ह्यांना इशारा!

Weather Update

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या काही दिवसात राज्यातील हवामानात (Weather Update) मोठा बदल पाहायला मिळतोय. दिवसा उन्हाचा तडाखा तर रात्रीस गारवा असा अनुभव नागरिकांना येत आहे. मात्र आता शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. राज्यात पुढील चार ते पाच दिवस विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून (IMD ) व्यक्त करण्यात आली आहे. कोणकोणत्या … Read more

बोंबला ! आता हवामान खातं म्हणतंय ‘या’ तारखेनंतरच पावसाचं आगमन

farmer

हॅलो कृषी ऑनलाईन : जूनच्या पहिल्या आठवड्यात दमदार आगमन करणाऱ्या पावसाने आता राज्याकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत मात्र भर पडली आहे. सुरुवातीला चांगला पाऊस झाल्याने राज्यात काही ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या मात्र आता मागील २ आठवड्यांपासून पाऊसच नसल्याने दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांपुढे आहे. तर काही ठिकाणी पेरण्या लांबल्या आहेत. त्यात भरीत भर म्हणजे … Read more

हवामान खात्याकडून अलर्ट जारी ! राज्याच्या किनारपट्टीवर धडकणार चक्रीवादळ

Heavy Rainfall

हॅलो कृषी ऑनलाईन: येत्या चार दिवसात आरबी समुद्रामध्ये चक्रीवादळ येणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे अरबी समुद्रात मासेमारी करण्यासाठी गेलेल्या मच्छीमारांना किनार्‍यावर परत होण्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. एकीकडे अवकाळी पावसाचा धोका असताना आता राज्यासमोर संकट निर्माण झाला आहे. उद्यापासून अरबी समुद्रात चक्रीवादळची स्थिती निर्माण व्हायला सुरुवात होणार आहे. त्यामुळे … Read more

पुढील चार दिवस महाराष्ट्रासाठी महत्त्वाचे ; ढगांच्या गडगडाटासह गारपीटीची शक्यता

Heavy Rainfall

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन: भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्रासाठी पुढील चार दिवस महत्त्वाचे असल्याचे सांगत काही ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह पाऊस होण्याची दाट शक्यता वर्तवली आहे. तसेच हवामान खात्याने काही ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाजही वर्तवला आहे राज्यात मागील काही दिवसांपासून हवामानामध्ये मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत. पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ तसेच मराठवाडा इथे पावसाच्या सरी बरसतात तर साताऱ्यात काही … Read more

राज्यात उकाडा आणखी वाढणार, आठवडाभर ढगाळ वातावरण

clowdy

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या राज्यात दिवसभर ऊन आणि संध्याकाळ नंतर ढगाळ हवामान अशा परिस्थितीचा अनुभव नागरिक घेताना दिसत आहेत. ढगाळ हवामान आणखी काही दिवस असेच राहणार आहे असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्याच्या सर्वच भागात आठवडाभर पावसाळी वातावरण कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तर काही भागात दुपारपर्यंत निरभ्र आकाश आणि … Read more

मराठवाडा विदर्भात पाऊस वाढण्याची शक्यता, गुरुवारी ‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसाची हजेरी

rain

हॅलो कृषी ऑनलाईन: गेल्या तीन ते चार दिवस मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात असलेली चक्रीय वाऱ्यांच्या स्थितीचा प्रभाव कमी झाला आहे. त्यामुळे कोकण मध्य महाराष्ट्रात पावसाचा वातावरण काहीसे निवळले असले तरी दुपारनंतर काही ठिकाणी ढगाळ वातावरण तयार होत आहे. तर दिवसभर उन्हाचा चटका वाढून झळा तीव्र होत आहेत. मागील दोन ते तीन दिवस पावसामुळे कमाल तापमान … Read more

error: Content is protected !!